Read: योगी सरकारच्या निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/retired-up-cadre-ias-officer-anup-chandra-pandey-appointed-election-commissioner-nearly-two-months-after-cec-sunil-arora-retirement-vsk-98-2493971/
🚨 तीन अधिकारी असलेल्या निवडणूक आयोगाच्या या पॅनेलमध्ये सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर राजीव कुमार हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. अनुप चंद्र पांडेय हे नियुक्तीनंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
🚨मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं.

लोकसत्ता
योगी सरकारच्या निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी
त्यांनी यापूर्वी २०१८ मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता.
Read: जम्मू-काश्मीरमधील खेडय़ात प्रौढांचे शंभर टक्के लसीकरण!
https://www.loksatta.com/desh-videsh-news/hundred-percent-adult-vaccination-in-rural-jammu-and-kashmir-zws-70-2493752/
🚨जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागातील वेयान या छोटय़ा गावात सर्व प्रौढांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरण पूर्ण करणारे ते देशातील पहिलेच गाव ठरले आहे. याचे श्रेय तेथील आरोग्य सेवकांना आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच लसीकरण शक्य झाले आहे. या गावाची लोकसंख्या ३६२ असून त्यातील सर्व प्रौढांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील खेडय़ात प्रौढांचे शंभर टक्के लसीकरण!
गावातील प्रौढांचे लसीकरण करणे हे अवघड काम होते कारण तेथील बहुतेक लोक भटक्या समाजातील आहेत.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Read: ‘क्यूएस’ क्रमवारीत मुंबई आयआयटी
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-iit-in-qs-rankings-indian-institute-of-technology-bombay-akp-94-2494731/
🚨जगभरातील पहिल्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी मुंबई १७७ व्या, आयआयटी दिल्ली १८५ व्या, बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स १८६ व्या स्थानी आहे.

‘क्यूएस’ क्रमवारीत मुंबई आयआयटी
क्वाकरेली सायमंड्स (क्यूएस) ही खासगी ब्रिटिश संस्था विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करते.
Read: समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?
https://www.loksatta.com/explained-news/explained-understanding-covid-19-vaccine-wastage-in-india-scsg-91-2449412/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/GMq4VcTNb4GrPtqNA

समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?
आतापर्यंत भारतात ४४ लाख ७८ हजार लसी वाया गेल्यात, मोदींनीही याबद्दल चिंता व्यक्त केलीय