Forwarded from The MPSC Update ©
#sse राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 मध्ये..
उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 10 वा क्रमांक असलेले-👇👇👇
🚨श्री. पद्माकर गायकवाड ( DC ) यांच्या काही महत्वाच्या टिप्स ...👆
@thempscupdate
उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 10 वा क्रमांक असलेले-👇👇👇
🚨श्री. पद्माकर गायकवाड ( DC ) यांच्या काही महत्वाच्या टिप्स ...👆
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Padmakar Gaikwad Mains Booklist.pdf
2.7 MB
#SSE #Combined परिक्षेबाबत जोपर्यंत आयोगाकडून अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येत नाही, तोपर्यंत अखंड अभ्यास चालू ठेवा..👍
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Geo #Cyclone 'तौते' शांत झालं, आता 'यास' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा! 🚨 तौते' नाव म्यानमारने दिलं, तर 'यास' हे नाव... भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या…»
Read: राज्यांना अधिकार आहेच!
https://www.loksatta.com/pahili-baaju-news/bjp-mp-sushil-kumar-modi-article-on-state-right-on-reservation-zws-70-2479592/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/dWr7hwxugDBnqr7S9

लोकसत्ता
राज्यांना अधिकार आहेच!
पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठापैकी तिघांनी निराळा आणि दोघांनी निराळा निर्णय दिला असून त्यास दोन बाजू आहेत.
#SnT #corona कोव्हॅक्सिनला WHOच्या जागतिक आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याची प्रतिक्षा!
🚨जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचित मॉडर्ना, फायजर, एस्ट्राजेनेका, जॉनसेन (अमेरिका आणि नेदरलँडमध्ये), सिनोफार्मा/ BBIP आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तयार झालेल्या कोविशील्डचा समावेश आहे. मात्र कोव्हॅक्सिनला अजूनही स्थान मिळालेलं नाही.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/covaxin-application-for-emergency-use-listing-submitted-to-who-approvals-are-expected-jul-sept-rmt-84-2480480/

कोव्हॅक्सिनला WHOच्या जागतिक आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याची प्रतिक्षा!
जुलै ते सप्टेंबर महिन्यात मंजुरी मिळेल असा विश्वास
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
🚨#Vimp Registration सुरू झाले आहे..👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate
@TheMPSCupdate regarding Candidates Profile..👆👆
https://mpsconline.gov.in/candidate
@TheMPSCupdate regarding Candidates Profile..👆👆
The MPSC Update ©
🚨 Alert : MPSC चे नवीन संकेतस्थळ पाहता आयोगाने विद्यार्थ्यांच्या विरोधाला झुगारून सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याची पूर्ण तयारी केलेली दिसत आहे.. विद्यार्थी-मित्रांनो, आताच जागे व्हा आणि "संविधानिक" पद्धतीने ऑनलाइन परीक्षेसाठी निषेध नोंदवा किंवा नेहमीप्रमाणे मूग…
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..!
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
The MPSC Update © pinned «🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..! हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏»
Forwarded from History by M.M.
क्रांतिकारी युग & महाराष्ट्रातील क्रांतिकारी घटना..👇
अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/historymm
अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from The MPSC Update ©
🚨#Vimp Registration सुरू झाले आहे..👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate
@TheMPSCupdate regarding Candidates Profile..👆👆
https://mpsconline.gov.in/candidate
@TheMPSCupdate regarding Candidates Profile..👆👆
202105311250599407.pdf
402.1 KB
The MPSC Update ©
202105311250599407.pdf
🚨 👆👆किमान आतातरी आपला "कार्यक्षम" आयोग तत्परता दाखवून मागचे Pending निकाल जाहीर करेल आणि पुढची सर्व रूपरेषा लवकरच स्पष्ट करेल, अशी आशा करूया..🙏
🚨करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन 'डेल्टा' आणि 'कप्पा'
✅ ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-assigns-labels-to-covid-variants-strain-first-found-in-india-to-be-called-delta-world-health-organisation-bmh-90-2486007/

करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’
करोनाच्या स्ट्रेनचा विविध देशांच्या नावावरून उल्लेख केला जात असल्याने गोंधळ... जागतिक आरोग्य संघटनेनं केलं नामकरण... भारतात आढळून आलेल्या दोन्ही स्ट्रेनला नवीन नावं...