The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Read: मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/miss-universe-2020-miss-mexico-andrea-meza-takes-home-the-coveted-crown-zws-70-2473571/

🚨सौंदर्य म्हणजे काय?
सौंदर्याचे निकष काय असावेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर अँड्रिया मेझा हिने सांगितले, की आपण आज अधिक प्रगत समाजात राहत आहोत. आजच्या काळात नुसते दिसणे म्हणजे सौंदर्य मानले जात आहे. माझ्यामते सौंदर्य हे आपली जिद्द व आपली मानसिकता प्रतिबिंबित करीत असते. आपल्या वर्तनातून ते दिसत असते.
#Editorial ‘पॅकेज’ बांधायला लागा...

🚨सेंटर फॉर मॉनिर्टंरग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या विश्वसनीय संघटनेतर्फे जाहीर झालेल्या तपशिलानुसार देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण ४९ आठवड्यांतील- म्हणजे जवळपास गेल्या वर्षातील- उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे दिसते. गेल्या रविवारी, म्हणजे १६ मे या दिवशी संपलेल्या ४९ आठवड्यांत ग्रामीण बेरोजगारी १४.४५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे शंभरातील साधारण १५ जणांच्या हातास सद्य:स्थितीत काम नाही. 



https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-first-and-second-waves-of-the-corona-have-hit-the-rural-areas-this-year-akp-94-2475570/
#Geo #Cyclone 'तौते' शांत झालं, आता 'यास' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!

🚨 तौते' नाव म्यानमारने दिलं, तर 'यास' हे नाव...

भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं 'तौते' हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला👉 'यास' असं नाव दिलं जाईल. 👉ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.




https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-cyclone-tauktae-imd-forecast-yaas-cyclone-over-bay-on-bengal-andaman-pmw-88-2475461/
The MPSC Update © pinned «#Geo #cyclone चक्रीवादळ म्हणजे काय..? नावे कशी देतात..👆 🚨मुंंबईजवळ घोंगावणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव दिलं कोणी? तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक मोठे…»
#Cyclone Tauktae:

🚨तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्याने अरबी समुद्रात ‘पी ३०५’, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन तराफे तसेच सागर भूषण तेलफलाट भरकटला. नौदलाने मोठी शोधमोहीम राबवत ‘पी ३०५’ तराफ्यातील १८६ जणांची सुखरूप सुटका केली, तसेच अन्य दोन तराफे आणि तेलफलाटावरील अन्य ४३४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले.


अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ तराफ्यावरील ४९ कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच

https://www.loksatta.com/mumbai-news/cyclone-tauktea-bodies-of-crew-drowned-in-arabian-sea-akp-94-2475717/
#EnB सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

🚨चिपको आंदोलना’मुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी हृषीकेश येथे करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

चिपको : उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात २६ मार्च १९७४ रोजी ठेकेदार वृक्षतोड करण्यास आले तेव्हा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला झाडांच्या बुंध्यांना कवटाळून बसल्या होत्या. ते त्या काळातील अनोखे आंदोलन ठरले होते. हेच ‘चिपको आंदोलन’ नंतर देशभर पसरले आणि जगभर चर्चेचा विषय ठरले होते.


https://www.loksatta.com/desh-videsh-news/sunderlal-bahuguna-passed-away-akp-94-2477567/
#corona #infographics म्युकरमायकोसिस थोडक्यात...👆👇
#corona #infographics म्युकरमायकोसिस थोडक्यात...👆

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#sse राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 मध्ये..

उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 10 वा क्रमांक असलेले-👇👇👇

🚨श्री. पद्माकर गायकवाड ( DC ) यांच्या काही महत्वाच्या टिप्स ...👆

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Padmakar Gaikwad Mains Booklist.pdf
2.7 MB
#SSE #Booklist : राज्यसेवा मुख्य पुस्तकसूची..👆

http://t.me/thempscupdate
#SSE #Combined परिक्षेबाबत जोपर्यंत आयोगाकडून अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येत नाही, तोपर्यंत अखंड अभ्यास चालू ठेवा..👍

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Geo #Cyclone 'तौते' शांत झालं, आता 'यास' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा! 🚨 तौते' नाव म्यानमारने दिलं, तर 'यास' हे नाव... भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या…»
esm2021_m.pdf
17.4 MB
#Eco #Survey महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : 2020-21

Credits - Kalpesh Parate
#SnT #corona कोव्हॅक्सिनला WHOच्या जागतिक आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याची प्रतिक्षा!

🚨जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचित मॉडर्ना, फायजर, एस्ट्राजेनेका, जॉनसेन (अमेरिका आणि नेदरलँडमध्ये), सिनोफार्मा/ BBIP आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तयार झालेल्या कोविशील्डचा समावेश आहे. मात्र कोव्हॅक्सिनला अजूनही स्थान मिळालेलं नाही.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/covaxin-application-for-emergency-use-listing-submitted-to-who-approvals-are-expected-jul-sept-rmt-84-2480480/
#Inspirational बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा..🙏💐
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate