सर्वसाधारण सूचना -MPSC-15.05.pdf
466.8 KB
अभिमानास्पद! अमरावतीच्या तरुणाने थेट स्कॉटलंडमध्ये घेतली खासदारकीची शपथ
http://mtonline.in/Ezjswb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

महाराष्ट्र टाइम्स
अभिमानास्पद! अमरावतीच्या तरुणाने थेट स्कॉटलंडमध्ये घेतली खासदारकीची शपथ
amravati'सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.'
#SnT करोनावर DRDO चं '२ डीजी' - (2 deoxy D Glucose)तयार, लवकरच मिळणार १० हजार डोस
🚨कसा होतो या औषधाचा वापर?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो मानवी पेशींची फसवणूक करत आपल्यासारख्याच आणखी विषाणूंची संख्या वाढवतो. यासाठी तो पेशींकडून मोठ्या प्रमाणात प्रथिने चोरतो. 'डीआरडीओ'नं तयार केलेलं हे औषध एक 'स्यूडो' ग्लूकोज आहे, जे विषाणूंची संख्यावाढ रोखण्यास मदत करतं.
भारत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २ डीजी हे औषध पावडर स्वरुपात उपलब्ध आहे. पाण्यात मिसळून हे औषध घेतलं जाऊ शकतं. विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरतं.
http://mtonline.in/rhgODb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

करोनावर DRDO चं '२ डीजी' तयार, लवकरच मिळणार १० हजार डोस
india news2DG by DRDO : विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरणाऱ्या २ डीजी औषधाची पहिली बॅच रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
Read: चीनचे रोव्हर यशस्वीरीत्या मंगळावर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/chinas-rover-successfully-landed-on-mars-ssh-93-2472209/
🚨 मंगळावर रोव्हर गाडी उतरवणारा चीन हा अमेरिकेनंतर दुसरा देश आहे.
✅ झुराँग’ असे या रोव्हरचे नाव असून ते अग्नी व युद्ध देवतेवरून ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता
चीनचे रोव्हर यशस्वीरीत्या मंगळावर
युटोपिया प्लॅनशिया या नियोजित भागात ही गाडी उतरवण्यात यश आले आहे.
🚨कोयना प्रकल्पाचे आज साठाव्या वर्षांत पदार्पण.
✅१६ मे १९६२ रोजी कार्यान्वित झालेला महत्वकांक्षी प्रकल्प
✅जगातील सर्वात मोठी व आशिया खंडातील दुसरी जलाशय छेद प्रक्रिया (लेक टॅपिंग) २५ एप्रिल २०१२ रोजी यशस्वीरीत्या पार पडली
..👇👇👇
https://www.loksatta.com/maharashtra-news/today-marks-the-60th-anniversary-of-the-koyna-project-akp-94-2472276/

कोयना प्रकल्पाचे आज साठाव्या वर्षांत पदार्पण
कोयनेतून वीजनिर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईला नेण्याचा विचारही शासनाकडून अलीकडच्या काळात करण्यात आला.
Read: मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/miss-universe-2020-miss-mexico-andrea-meza-takes-home-the-coveted-crown-zws-70-2473571/
🚨सौंदर्य म्हणजे काय?
सौंदर्याचे निकष काय असावेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर अँड्रिया मेझा हिने सांगितले, की आपण आज अधिक प्रगत समाजात राहत आहोत. आजच्या काळात नुसते दिसणे म्हणजे सौंदर्य मानले जात आहे. माझ्यामते सौंदर्य हे आपली जिद्द व आपली मानसिकता प्रतिबिंबित करीत असते. आपल्या वर्तनातून ते दिसत असते.

मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.
#Editorial ‘पॅकेज’ बांधायला लागा...
🚨सेंटर फॉर मॉनिर्टंरग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या विश्वसनीय संघटनेतर्फे जाहीर झालेल्या तपशिलानुसार देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण ४९ आठवड्यांतील- म्हणजे जवळपास गेल्या वर्षातील- उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे दिसते. गेल्या रविवारी, म्हणजे १६ मे या दिवशी संपलेल्या ४९ आठवड्यांत ग्रामीण बेरोजगारी १४.४५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे शंभरातील साधारण १५ जणांच्या हातास सद्य:स्थितीत काम नाही.
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-first-and-second-waves-of-the-corona-have-hit-the-rural-areas-this-year-akp-94-2475570/

‘पॅकेज’ बांधायला लागा…
ग्रामीण भागात त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत.
#Geo #Cyclone 'तौते' शांत झालं, आता 'यास' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!
🚨 तौते' नाव म्यानमारने दिलं, तर 'यास' हे नाव...
भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं 'तौते' हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला👉 'यास' असं नाव दिलं जाईल. 👉ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-cyclone-tauktae-imd-forecast-yaas-cyclone-over-bay-on-bengal-andaman-pmw-88-2475461/

‘तौते’ शांत झालं, आता ‘यास’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!
तौते चक्रीवादळानं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर थैमान घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर 'यास' चक्रीवादळाची टांगती तलवार आहे!
The MPSC Update © pinned «#Geo #cyclone चक्रीवादळ म्हणजे काय..? नावे कशी देतात..👆 🚨मुंंबईजवळ घोंगावणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव दिलं कोणी? तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक मोठे…»
#Cyclone Tauktae:
🚨तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्याने अरबी समुद्रात ‘पी ३०५’, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन तराफे तसेच सागर भूषण तेलफलाट भरकटला. नौदलाने मोठी शोधमोहीम राबवत ‘पी ३०५’ तराफ्यातील १८६ जणांची सुखरूप सुटका केली, तसेच अन्य दोन तराफे आणि तेलफलाटावरील अन्य ४३४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले.
अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ तराफ्यावरील ४९ कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच
https://www.loksatta.com/mumbai-news/cyclone-tauktea-bodies-of-crew-drowned-in-arabian-sea-akp-94-2475717/

२६ जणांना जलसमाधी
मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी दिवसभरात आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळाले.
#EnB सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन
🚨चिपको आंदोलना’मुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी हृषीकेश येथे करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
✅ चिपको : उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात २६ मार्च १९७४ रोजी ठेकेदार वृक्षतोड करण्यास आले तेव्हा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला झाडांच्या बुंध्यांना कवटाळून बसल्या होत्या. ते त्या काळातील अनोखे आंदोलन ठरले होते. हेच ‘चिपको आंदोलन’ नंतर देशभर पसरले आणि जगभर चर्चेचा विषय ठरले होते.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/sunderlal-bahuguna-passed-away-akp-94-2477567/

सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन
बहुगुणा यांनी टिहरी धरणाविरोधात आंदोलन केले.
Forwarded from The MPSC Update ©
#sse राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 मध्ये..
उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 10 वा क्रमांक असलेले-👇👇👇
🚨श्री. पद्माकर गायकवाड ( DC ) यांच्या काही महत्वाच्या टिप्स ...👆
@thempscupdate
उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले व मेरिट यादी मध्ये राज्यात 10 वा क्रमांक असलेले-👇👇👇
🚨श्री. पद्माकर गायकवाड ( DC ) यांच्या काही महत्वाच्या टिप्स ...👆
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Padmakar Gaikwad Mains Booklist.pdf
2.7 MB
#SSE #Combined परिक्षेबाबत जोपर्यंत आयोगाकडून अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येत नाही, तोपर्यंत अखंड अभ्यास चालू ठेवा..👍
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Geo #Cyclone 'तौते' शांत झालं, आता 'यास' चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा! 🚨 तौते' नाव म्यानमारने दिलं, तर 'यास' हे नाव... भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या…»