MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "काळ, काम आणि वेग (भाग-2)" 👇
https://telegram.me/mpsc_update

Telegram
MPSC Updates
All notification by MPSC and other study material & current affairs
UN कडून हवामान आणि शाश्वत विकास साठीचा “मार्राकेश कृती जाहीरनामा” अंगीकारले गेले
उत्तर अफ्रिकाच्या बाब ईघली, मार्राकेश, मोरक्को येथे 7-18नोव्हेंबर 2016 दरम्यान पार पाडलेल्या युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) साठी पक्षांच्या परिषदेचे (Conference of the Parties -CoP) 22 वे सत्र (COP 22), क्योटो प्रोटोकॉल साठीचे पक्षांची बैठक (Meeting of the Parties -MoP) म्हणून कार्य करणारे पक्षांच्या परिषदेचे 12 वे सत्र (CMP 12) आणि पॅरिस करारासाठीचे पक्षांची बैठक म्हणून कार्य करणारे पक्षांच्या परिषदेचे पहिले सत्र (CMA 1) यांची 18 नोव्हेंबर 2016 रोजीसांगता करण्यात आली.
जागतिक मुद्दा बनलेल्या हवामान बदल व पृथ्वीचे वाढते तापमान याबद्दल उपाययोजना आणि प्रत्येक राष्ट्रांची बांधिलकी यावर येथे चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी भारतासह इतर UN सदस्यांकडून हवामान आणि शाश्वत विकास साठीचे नवे पाऊल म्हणवल्या जाणारे “मार्राकेश कृती जाहीरनामा (Marrakesh Action Proclamation)” अंगिकारले गेले. मोरोक्को चे राजा मोहम्मद VI यांच्या हस्ते हा जाहीरनामा जारी करण्यात आला.
पॅरिस करारामध्ये मार्राकेश कृती जाहीरनामा चे महत्व
जागतिक स्तरावर पॅरिस करार 4 नोव्हेंबर 2016 रोजी पूर्णपणे शक्तीत आला. आतापर्यंत 111 देशांनी, ज्यांची जागतिक हरितगृह-वायू उत्सर्जनामध्ये 75% पेक्षा अधिक भागीदारी आहे, त्यांनी या कराराला मान्यता दिलेली आहे.
(टीप: भारताकडून 2 ऑक्टोबर 2016 रोजी पॅरिस करारअंगिकारले गेले)
“मार्राकेश कृती जाहीरनामा” मुळे आता हवामान बदलावरील पॅरिस करारासाठी भक्कम जागतिक समर्थन प्राप्त झाले आहे आणि शक्य तितक्या लवकर कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी पुन्हा एकदा त्यांची बांधिलकी स्पष्ट केली आहे.
मार्राकेश परिषदेने आजच्या काळातील सर्वात मोठ्या आव्हानांना हाताळन्यासाठी संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणण्यासाठी सर्वांची बांधिलकी स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे वळण चिन्हांकित केले आहे. या परिषदेत प्रामुख्याने पॅरिस करारामध्ये स्पष्ट केलेल्या बांधिलकीला लक्षात घेऊन त्यादृष्टीने अंमलबजावणी आणि कार्य चालवण्याच्या दिशेने प्रत्यक्षपणे पाऊल उचलले गेले आहे.
परिषदेमध्ये घडलेल्या प्रमुख घटना
राष्ट्रांनी पॅरिस करार पूर्णपणे अमलात आणण्यासाठी त्यांची बांधिलकी जाहीर केली.या परिषदेत सर्व राष्ट्रांना सुधारित क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या बरोबरीने हवामान प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्यासाठी वाढीव स्वरुपात योगदान देण्यासाठी सुचवण्यात आले.विकसित राष्ट्रांनी त्यांचे US$ 100 अब्ज रकमेची जमवाजमव करण्याचे ध्येय निग्रहपूर्वक पुन्हा एकदा मान्य केले.

371 to 371 J...( एकूण 11 कलमे)....जोड्या जुळवा असा प्रश्न अनेकदा विचारला आहे...