Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨१०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चिातीचा अधिकार
👉केवळ केंद्राला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बहुमताद्वारे👈 (तीन विरूद्ध दोन) दिला होता. पाच सदस्यांच्या घटनापीठाने १०२ वी घटनादुरुस्ती वैध ठरवली. मात्र, त्याचा अर्थ लावताना न्या. एस. रवींद्र भट यांच्यासह तीन न्यायाधीशांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चिातीचा अधिकार केंद्रालाच असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, राज्यांचाही अधिकार अबाधित असल्याचे न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते.

The MPSC Update ©
Increasing incidence of mucormycosis in a large level 🚨म्युकरमायकोसिसचा मोठय़ा प्रमाणात फैलाव ✅ म्युकरमायकोसिस म्हणजे काय? ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु…
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबरच नाकावाटे यात बुरशी शरीरात प्रवेश करते. ही बुरशी डोळ्यातील पेशी व मेंदुतही प्रवेश करते. यात अनेकांना अंधत्व आले असून या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त वाढू शकते. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना सुज व लालसर डोळे होणे आदी याची लक्षणे असून स्टिरॉइडचा जादा वापर केल्यामुळे हा आजार होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यावर💉 "ऍम्फोथ्रीसिन बी प्लेन याच्या १४ वायल"चा डोस देणे गरजेचे असून राज्यातील अनेक भागात आज हे इंजक्शन उपलब्ध नाही.

#Geo #Cyclone #Tauktae
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 👉या वादळाचं नाव तौंते असं आहे.👈
🚨म्यानमारमध्ये उत्पत्ती झाल्यामुळे चक्रीवादळाचं नाव ‘तौकते’ (Tauktae Cyclone)असं ठेवण्यात आलं आहे
१५,१६ आणि १७ तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १६ आणि १७ तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
🚨मुंंबईजवळ घोंगावणाऱ्या वादळाला ‘निसर्ग’ नाव दिलं कोणी?
तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तीन जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातचा किनारट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच पुढील २४ तासांत चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. मुंबईसह उपनगरात निसर्ग चक्रीवादळामुळे रेड अलर्ट जारी केला आहे.
👉या चक्रीवादळाला बांगलादेशने निसर्ग 👈असे नाव दिले आहे. उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिलं नाव निसर्ग आहे. जे बांगलादेशने सुचवले आहे. २००४ मध्ये ६४ नावाची यादी तयार केली होती. गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला या यादीतील अखेरचं नाव दिलं आहे. त्यानंतर आता नव्या यादीतील पहिलं नाव तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे.
🚨नावे कशी देतात?
चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
🚨चक्रीवादळ का तयार होते?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.
🚨चक्रीवादळाचा इशारा कधी दिला जातो?
वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Photo
#Geo #cyclone चक्रीवादळ म्हणजे काय..? नावे कशी देतात..👆

चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात.
✅ भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी👈👈 वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

http://t.me/thempscupdate

#SSE 🚨👉 #Cutoff "अंदाज" 👈 (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇 🚨# खुला (Open)सर्वसाधारण: 190 ते 200 टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇 1. वरील कट-ऑफ हा अंदाज असून मुख्य परीक्षेला पात्र ठरतील उमेदवारांनी किमान आतापासूनच…
#SSE -
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020👆👆टच करा
🚨👉 Cut off "अंदाज" 👈
मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानंतर आपल्या अंदाजात कोणताही बदल होणार नाही..
🚨अजूनही वेळ गेली नाही, सुज्ञ व्यक्तींनी "परीक्षा कधी होईल 🤔 " याचा विचार न करता मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी.
http://t.me/thempscupdate
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020👆👆टच करा
🚨👉 Cut off "अंदाज" 👈
मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानंतर आपल्या अंदाजात कोणताही बदल होणार नाही..
🚨अजूनही वेळ गेली नाही, सुज्ञ व्यक्तींनी "परीक्षा कधी होईल 🤔 " याचा विचार न करता मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी.
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#SSE #Combined संयुक्त पूर्वपरीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात..?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाउन आता 31 मेपर्यंत आहे. कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा जुलै 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेता येईल का, याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केली आहे.
👉ऑगस्टमध्ये मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे त्या वेळी परीक्षा घेणे अशक्य आहे. जुलैमध्ये परीक्षा न झाल्यास सप्टेंबरमध्येच परीक्षा होऊ शकेल, असेही आयोगाने त्या पत्रातून सरकारला स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असून त्यानंतरच अंतिम वेळापत्रक ठरेल, असेही सांगण्यात आले.

सर्वसाधारण सूचना -MPSC-15.05.pdf
466.8 KB
अभिमानास्पद! अमरावतीच्या तरुणाने थेट स्कॉटलंडमध्ये घेतली खासदारकीची शपथ
http://mtonline.in/Ezjswb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

महाराष्ट्र टाइम्स
अभिमानास्पद! अमरावतीच्या तरुणाने थेट स्कॉटलंडमध्ये घेतली खासदारकीची शपथ
amravati'सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे.'
#SnT करोनावर DRDO चं '२ डीजी' - (2 deoxy D Glucose)तयार, लवकरच मिळणार १० हजार डोस
🚨कसा होतो या औषधाचा वापर?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो मानवी पेशींची फसवणूक करत आपल्यासारख्याच आणखी विषाणूंची संख्या वाढवतो. यासाठी तो पेशींकडून मोठ्या प्रमाणात प्रथिने चोरतो. 'डीआरडीओ'नं तयार केलेलं हे औषध एक 'स्यूडो' ग्लूकोज आहे, जे विषाणूंची संख्यावाढ रोखण्यास मदत करतं.
भारत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २ डीजी हे औषध पावडर स्वरुपात उपलब्ध आहे. पाण्यात मिसळून हे औषध घेतलं जाऊ शकतं. विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरतं.
http://mtonline.in/rhgODb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

करोनावर DRDO चं '२ डीजी' तयार, लवकरच मिळणार १० हजार डोस
india news2DG by DRDO : विषाणू संक्रमित पेशींमध्ये जाऊन ते विषाणूंची संख्या रोखण्यास शरीराला उपयोगी ठरणाऱ्या २ डीजी औषधाची पहिली बॅच रुग्णांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
Read: चीनचे रोव्हर यशस्वीरीत्या मंगळावर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/chinas-rover-successfully-landed-on-mars-ssh-93-2472209/
🚨 मंगळावर रोव्हर गाडी उतरवणारा चीन हा अमेरिकेनंतर दुसरा देश आहे.
✅ झुराँग’ असे या रोव्हरचे नाव असून ते अग्नी व युद्ध देवतेवरून ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता
चीनचे रोव्हर यशस्वीरीत्या मंगळावर
युटोपिया प्लॅनशिया या नियोजित भागात ही गाडी उतरवण्यात यश आले आहे.
🚨कोयना प्रकल्पाचे आज साठाव्या वर्षांत पदार्पण.
✅१६ मे १९६२ रोजी कार्यान्वित झालेला महत्वकांक्षी प्रकल्प
✅जगातील सर्वात मोठी व आशिया खंडातील दुसरी जलाशय छेद प्रक्रिया (लेक टॅपिंग) २५ एप्रिल २०१२ रोजी यशस्वीरीत्या पार पडली
..👇👇👇
https://www.loksatta.com/maharashtra-news/today-marks-the-60th-anniversary-of-the-koyna-project-akp-94-2472276/

कोयना प्रकल्पाचे आज साठाव्या वर्षांत पदार्पण
कोयनेतून वीजनिर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईला नेण्याचा विचारही शासनाकडून अलीकडच्या काळात करण्यात आला.
Read: मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/miss-universe-2020-miss-mexico-andrea-meza-takes-home-the-coveted-crown-zws-70-2473571/
🚨सौंदर्य म्हणजे काय?
सौंदर्याचे निकष काय असावेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर अँड्रिया मेझा हिने सांगितले, की आपण आज अधिक प्रगत समाजात राहत आहोत. आजच्या काळात नुसते दिसणे म्हणजे सौंदर्य मानले जात आहे. माझ्यामते सौंदर्य हे आपली जिद्द व आपली मानसिकता प्रतिबिंबित करीत असते. आपल्या वर्तनातून ते दिसत असते.

मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी
गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.
#Editorial ‘पॅकेज’ बांधायला लागा...
🚨सेंटर फॉर मॉनिर्टंरग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या विश्वसनीय संघटनेतर्फे जाहीर झालेल्या तपशिलानुसार देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण ४९ आठवड्यांतील- म्हणजे जवळपास गेल्या वर्षातील- उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे दिसते. गेल्या रविवारी, म्हणजे १६ मे या दिवशी संपलेल्या ४९ आठवड्यांत ग्रामीण बेरोजगारी १४.४५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे शंभरातील साधारण १५ जणांच्या हातास सद्य:स्थितीत काम नाही.
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-first-and-second-waves-of-the-corona-have-hit-the-rural-areas-this-year-akp-94-2475570/

‘पॅकेज’ बांधायला लागा…
ग्रामीण भागात त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत.