The MPSC Update © pinned «#SSE : नेहमीप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट-ऑफ किती लागेल याविषयी अनेक मित्रांनी मेसेज केले आहेत. 🚨पण अनेक विद्यार्थी-मित्र #Combined परीक्षेची तयारी करत असल्याने @thempscupdate तर्फे "राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020" कट-ऑफ अंदाज 12 एप्रिल रोजी जाहीर करण्यात…»
Forwarded from The MPSC Update ©
Proforma Harkaticha Namuna.pdf
314.7 KB
#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 GS (पेपर क्र.1) आणि CSAT ( पेपर क्र. 2) मध्ये विद्यार्थी-मित्रांनी काही प्रश्नांवर हरकती पाठवल्या आहेत,
🚨फक्त पुणे/मुंबईच्या आसपास राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांना हरकत पाठवायची असल्यास वरील वर Upload केलेल्या नमुन्यात 30 मार्च रोजी "Speed Post" टपालाने पाठवावे लागेल, जेणेकरून 31 मार्च या शेवटच्या तारखेची पूर्तता होईल..
आपल्या काही हरकती असल्यास @madhusudanrp 👈या Username ला पाठवा..
काही प्रश्न व संभावित उत्तरे..👇

Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Read: समजून घ्या : संचारबंदी आणि जमावबंदीमध्ये काय फरक असतो? दोषी ठरल्यास शिक्षा काय?
https://www.loksatta.com/explained-news/what-is-curfew-according-to-law-and-section-144-of-code-of-criminal-procedure-scsg-91-2430757/
https://www.loksatta.com/explained-news/what-is-curfew-according-to-law-and-section-144-of-code-of-criminal-procedure-scsg-91-2430757/
लोकसत्ता
समजून घ्या : संचारबंदी आणि जमावबंदीमध्ये काय फरक असतो? दोषी ठरल्यास शिक्षा काय?
रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय
#Combined संयुक्त पूर्व परीक्षा-2021 Postpone करण्यात आली आहे.
लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर Update देण्यात येईल- महाराष्ट्र शासन..🙏
लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर Update देण्यात येईल- महाराष्ट्र शासन..🙏
#Combined संयुक्त पूर्व परीक्षा-2020 नेहमीप्रमाणे "यथावकाश" काळासाठी Postpone करण्यात आली आहे.🙏
- MPSC
- MPSC