The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Pawan Mali
मध्ययुगीन_भारत_नोट्स,_पवन_सर_.pdf
15.4 MB
मध्ययुगीन भारत नोट्स, पवन सर..
Forwarded from Pawan Mali
प्राचीन आणि मध्ययुगीन👆👆
#MPSC टोल फ्री क्रमांक....

📞 18001234275
📞 18002673889

Email ID : support-online@mpsc.gov.in

सोमवार ते शुक्रवार : सकाळी 9 ते रात्री 8
शनिवार व रविवार : सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत
#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल-तिकीट उपलब्ध...👇👇👇

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
अर्थव्यवस्था,_भारत_आणि_जग.pdf
5.5 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

आजचा Topic - " अर्थव्यवस्था,भारत & जग "

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
RBI.pdf
10.3 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

आजचा Topic - "RBI "

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राष्ट्रीय उत्पन्न.pdf
3.9 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

आजचा Topic - "राष्ट्रीय उत्पन्न "

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
सार्वजनिक वित्त-Public Finance.pdf
34.1 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇

आजचा Topic - "सार्वजनिक वित्त/ Public Finance"

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल-तिकीट उपलब्ध...👇👇👇 https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx»
🚨 परीक्षा 2 दिवसांवर असताना व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी14 मार्चलाच परीक्षा घेण्याबाबत आग्रही असताना- 👇👇👇

शासकीय दफ्तरदिरंगाई , MPSC व शासन यांचा समन्वय नसल्याने पुन्हा एकदा "चॉकलेट" देण्याची शक्यता..👎👎

अत्यंत क्लेशकारक, तारीख पे तारीख..🙏
MPSC परीक्षा होणार 21 मार्च रोजी....

आयोगाने जाहीर केली सुधारित तारीख...!
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
#Exam परीक्षेला जेमतेम काही तास शिल्लक राहिले आहेत ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )

2.
सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या झेरॉक्स प्रती👈
पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.


3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐


http://t.me/thempscupdate
1276.pdf
354.9 KB
#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020
: GS उत्तरतालिका..👆👆
1277.pdf
432.1 KB
#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 : CSAT उत्तरतालिका
#SSE :

नेहमीप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट-ऑफ किती लागेल याविषयी अनेक मित्रांनी मेसेज केले आहेत.

🚨पण अनेक विद्यार्थी-मित्र #Combined परीक्षेची तयारी करत असल्याने @thempscupdate तर्फे "राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020" कट-ऑफ अंदाज 12 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल.

👉 कोणत्याही चर्चेत वेळ न घालवता सध्या "फक्त #Combined पूर्व परीक्षेच्या तयारीकडे लक्ष द्यावे" 👈आणि जे विद्यार्थी-मित्र "फक्त राज्यसेवा" ची तयारी करतात त्यांनी 15 दिवसात "Common Syllabus" संपवून घ्यावा..👍👍

http://t.me/thempscupdate