The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «🚨 #eco #current : 2021 : अर्थसंकल्प महत्वाचे मुद्दे...👇👇👇 #sse #imp फक्त आणि फक्त परीक्षाभिमुख..👇 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇 t.me/thempscupdate»
bh1.pdf
1.9 MB
#budget2021 Highlights..👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :

🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: समजून घ्या : टूलकिट म्हणजे काय? ते कशासाठी आणि कसं वापरतात?
https://www.loksatta.com/explained-news/explained-what-is-a-toolkit-how-use-it-greta-thunberg-toolkit-case-disha-ravi-arrest-bmh-90-2401200/

टूलकिट म्हणजे नेमकं काय, त्यात काय असतं?

जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील black lives matter असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन... पर्यावरणाशी निगडित climate strike campaign असो किवा दुसरं कुठलं आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम (action points) तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम (action points) नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes



3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..



4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

t.me/thempscupdate
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from Pawan Mali
मध्ययुगीन_भारत_नोट्स,_पवन_सर_.pdf
15.4 MB
मध्ययुगीन भारत नोट्स, पवन सर..
Forwarded from Pawan Mali
प्राचीन आणि मध्ययुगीन👆👆
#MPSC टोल फ्री क्रमांक....

📞 18001234275
📞 18002673889

Email ID : support-online@mpsc.gov.in

सोमवार ते शुक्रवार : सकाळी 9 ते रात्री 8
शनिवार व रविवार : सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत
#SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल-तिकीट उपलब्ध...👇👇👇

https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
अर्थव्यवस्था,_भारत_आणि_जग.pdf
5.5 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

आजचा Topic - " अर्थव्यवस्था,भारत & जग "

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
RBI.pdf
10.3 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -

MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇

आजचा Topic - "RBI "

अधिक माहितीसाठी👇 Join करा..

t.me/thempscupdate