#Awards पद्मविभूषण - 7 & पद्मभूषण-10 मान्यवरांना..👆👆
🚨महाराष्ट्रातून पद्मभूषण
रजनीकांत श्रॉफ (उद्योग)- संचालक,युनायटेड फॉस्फरस लिमिटेड
🚨पद्म पुरस्काराच्या यादीत 29 महिला आहेत. तर 10 विदेशी नागरिकांना देखील पुरस्कार दिला गेला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर या पुरस्काराची घोषणा झाली आहे.👆👇

#Awards पद्मश्री: महाराष्ट्रातील एकूण 5 मान्यवरांना तसेच भारतातील काही महत्वाच्या व्यक्तीवर आगामी परीक्षेत प्रश्न विचारला जाण्याची शक्यता..🚨👆👇
सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, लोककलावंत परशुराम गंगावणे यांना कलाक्षेत्रातील आणि जसवंतीबेन पोपट(🚨लिज्जत पापड उद्योग) यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
👉काही प्रतिक्रिया-
पद्मश्री’ पुरस्कार मिळणे अनपेक्षितच आहे. उपेक्षित, वंचित वर्गासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार आहे. पारधी, भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना समजल्या, त्यावर काही उपाययोजना करू शकलो.
- गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते
मी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळजवळ पिंगुळी या माझ्या गावी ‘ठाकर आदिवासी लोककला अंगण’ गोठय़ात सुरू केले. लोककला जगल्या पाहिजेत हा ध्यास घेतला. ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्या कामाचे सार्थक झाले आहे.
-परशुराम गंगावणे, लोककलावंत

Read: Budget 2021: नेत्याची खिल्ली उडवण्याच्या नादात झाला 'बजेट' शब्दाचा जन्म
https://www.loksatta.com/do-you-know-news/budget-2021-history-and-meaning-of-word-budget-scsg-91-2389396/

लोकसत्ता
Budget 2021: नेत्याची खिल्ली उडवण्याच्या नादात झाला ‘बजेट’ शब्दाचा जन्म
बजेट हा शब्द नक्की आला तरी कुठून जाणून घ्या रंजक कथा
Read: Budget 2021: समजून घ्या अर्थसंकल्पाची व्याखा, इतिहास आणि प्रकार
https://www.loksatta.com/do-you-know-news/budget-2021-history-and-type-of-budgets-scsg-91-2389372/

Budget 2021: समजून घ्या अर्थसंकल्पाची व्याखा, इतिहास आणि प्रकार
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाही
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
environment mindmap.pdf
69.6 MB
#imp #EnB : "पर्यावरण" 👈
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate

🚨 #eco #current : 2021 : अर्थसंकल्प महत्वाचे मुद्दे...👇👇👇
#sse #imp
✅फक्त आणि फक्त परीक्षाभिमुख..👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/thempscupdate
#sse #imp
✅फक्त आणि फक्त परीक्षाभिमुख..👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#budget2021 : एकूण आर्थिक तरतूद : विविध खात्यानुसार..👆
🚨आरोग्य क्षेत्रासाठी तीनपट वाढ
http://t.me/thempscupdate
🚨आरोग्य क्षेत्रासाठी तीनपट वाढ
http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «🚨 #eco #current : 2021 : अर्थसंकल्प महत्वाचे मुद्दे...👇👇👇 #sse #imp ✅फक्त आणि फक्त परीक्षाभिमुख..👇 अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇 t.me/thempscupdate»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM