भारतीय नौदलात DRDO ने विकसित केलेल्या चार नौसेना प्रणालींचा समावेश
18 नोव्हेंबर 2016 रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटना (Defence Research and Development Organisation -DRDO) ने विकसित केलेल्या चार नौसेना प्रणालींचा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. औपचारिकपणे नौसेना कर्मचारी मुख्य अॅडमिरल सुनील लांबा हे या प्रणाली स्वीकारतील.
या नौसेना प्रणाली खालीलप्रमाणे आहेत:
1) ABHAY – कॉम्पॅक्ट हल माऊंटेड SONAR (उथळ पाणीवर चालणार्या नौकेसाठी)
2) HUMSA UG - HUMSA SONAR प्रणालीचे विकसित रूप
3) NACS – नियर-फील्ड अकॉस्टिक कॅरक्टराइझेशन सिस्टम
4) AIDSS – पाणबुडी साठी एडवांस्ड इंडिजिनियस डिसट्रेस SONAR सिस्टम
या प्रणाली DRDO च्या कोची येथील प्रमुख प्रयोगशाळा – नौसेना भौतिक व समुद्र विज्ञान प्रयोगशाळा (Naval Physical and Oceanographic Laboratory –NPOL) ने विकसित केल्या आहेत.

नौसेना कर्मचारी पात्रता आवश्यकता नुसार ABHAY SONAR प्रणालीच्या वैशिष्ट्याचे यशस्वीरित्या मूल्यमापन चाचण्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. तसेच ही SONAR प्रणाली भारतीय नौदलाच्या ABHAY श्रेणीतील तीन जहाजांवर बसविण्याचे प्रस्तावित आहे. HUMSA-UG प्रणाली तीन भिन्न श्रेणीमधील सात जहाजांवर बसविण्याचे प्रस्तावित आहे.
आधी आपण SONAR म्हणजे काय ते जाणून घेऊयात.
SONAR (SOund Navigation And Ranging) म्हणजे ध्वनी लहरीवर वापरण्यात येणारे एक तंत्र आहे, जे सुचालन, दुसर्या नौका/पाणबुडी सोबत संवाद साधण्यासाठी किंवा पाण्याच्या पृष्ठभागावार किंवा आतमध्ये वस्तू शोधण्यासाठी वापरले जाते.
SONAR दोन प्रकारे कार्य करते:
पॅसिव्ह SONAR: नौकेद्वारा तयार होणार्या ध्वनी लहरींना ऐकण्यासाठी
अॅक्टिव्ह SONAR: ध्वनी लहरींना पाठवणे आणि प्रतिध्वनी ऐकण्यासाठी
यामध्ये कमी वारंवारिता असलेल्या ध्वनिलहरी (infrasonic) पासून ते अत्यंत उच्च वारंवारिता असलेल्या ध्वनिलहरी (ultrasonic) वापरल्या जातात. या तंत्राच्या सहाय्याने पाण्याच्या आतील वा पाण्याच्या पृष्ठभागावरील "लक्ष्य" ची भौगोलिक स्थिती चे मापन केले जाऊ शकते.
ABHAY SONAR:
ABHAY ही समुद्री क्षेत्रात उथळ पाण्यात चालणार्या नौका व गस्तीचे जहाज अश्या लहान प्लॅटफॉर्म साठी विकसित केली गेलेली अॅक्टिव्ह-कम-पॅसिव्ह इंटीग्रटेड SONAR प्रणाली आहे. नुकतेच त्याचे निर्यात स्वरूप - HMS-X2 हे निर्यातीसाठी मंजूर करण्यात आले आहे.
यामध्ये लक्ष्य च्या शोधासाठी, स्थितीसाठी आणि वर्गीकरणासाठी प्रगत अडाप्टिव्ह सिग्नल आणि माहिती प्रक्रिया तंत्राचा वापर केला गेला आहे.
HUMSA UG SONAR:
हल माऊंट SONAR एडवांस्ड (HUMSA) ही लढाऊ गलबताच्या SONAR ची दुसरी पिढी आहे. याची NPOL ने रचना केली आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स ने याचे उत्पादन केले.
HUMSA UG हे नवीन रीसीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि अल्ट्रा-कूल पॉवर अॅमप्लीफायर प्रणाली असलेले HUMSA ची विकसित आवृत्ती आहे. HUMSA मध्ये घटकांच्या (component) वापरामुळे निर्माण होणार्या देखरेख समस्येला हाताळण्यासाठी हे विकसित केले गेले आहे.
NACS
नियर-फील्ड अकॉस्टिक कॅरक्टराइझेशन सिस्टम (NACS) ही एक आरोग्य निरीक्षण प्रणाली (health monitoring system) आहे, जे SONAR च्या नैसर्गिक अवस्थेमधील कामगिरी (in-situ performance) निर्धारित करण्यासाठी वापरले जाते.
हे SONAR च्या वारंवारता वर अवलंबून असलेले 3-D ट्रान्समिशन आणि रिसेप्शन वैशिष्ट्यांना शोधण्यासाठी वापरले जाते. NACS ला HUMSA-NG सोबत एकाग्र करण्यात आले आहे आणि त्याचे लढाऊ जहाजावरचे कार्य सिद्ध झाले आहे.
AIDSS:
एडवांस्ड इंडिजिनियस डिसट्रेस SONAR सिस्टम (AIDSS) हे संकटात वापरात येणारे म्हणून कार्य करणारे पाणबुडीवरील अतिरिक्त तात्काळ संकेत पाठविणारे एक साधन आहे.
कोणत्याही कारणास्तव जर पाणबुडी बुडत असेल तर हे SOS संकेत पाठवणारे आणीबाणी परिस्थितीमधील (distress) पूर्व-नियुक्त SONAR आहे.

📝 सर्व सदस्यांसाठी काही विशेष सूचना 📝
1. ही movement प्रोडक्टिव्ह राहावी असं वाटत असेल, हॅलो, हाय, GM, GN असले मेसेज कोणत्याही administrators ला पाठवू नका.
2. स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असेच मेसेज पोस्ट करा.
3. काही विचारण्याआधी ती पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करा..त्यासाठी चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...Search बॉक्स मध्ये टाईप करताच तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...
4. फक्त MPSC अभ्यासाशी निगडित शंका विचाराव्यात.....Inspirational thoughts, जोक्स, etc. काही पण टाकू नये...🙏
5. # VIMP.... messages / queries / शंका यांची उत्तरे "रात्री 9 ते 11 या वेळात मिळतील...
Admin मधली काही मंडळी post holder असून काहीजण पुढच्या परीक्षेची तयारी करत आहेत....
साभार,

MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "काळ, काम आणि वेग (भाग-2)" 👇
https://telegram.me/mpsc_update

Telegram
MPSC Updates
All notification by MPSC and other study material & current affairs