The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «#SSE #Booklist - राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची..👇👇👇 #Marathi & English : 👇 1. मराठी - मो. रा. वाळंबे 2. English - Pal & Suri 3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके #GS-1 : 👇 👉 इतिहास - 1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_नवीन_अभ्यासक्रम_मराठी@thempscupdate.pdf
247.8 KB
🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा - नवीन अभ्यासक्रम मराठी

🚨फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

#Booklist - राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची..👇👇👇

#Marathi & English : 👇

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. English - Pal & Suri
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके


#GS-1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर किंवा समाधान महाजन + स्पेक्ट्रम पब्लिकेशन

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे / गाठाळ

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (Extra Points only)
3. NCERT 11th Std.
4. Agri - 11th & 12th textbooks &
Nem Raj Sunda


#GS-2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक


#GS-3 : 👇

1. HRD - कोळंबे
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS-4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Selective
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#Science & Technology

1. Biotechnology - 12th Biology + Wikipedia + Tata Mcgraw-Hill's Biotechnology
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - कोळंबे + इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )



👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}
👉 "आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका "👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत.. ( स्वतंत्र संच तयार करावा)

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा वाचन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम..फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆

@thempscupdate
🚨 घटनात्मक व पूर्णपणे स्वायत्त संस्था असलेली MPSC चा ढिसाळ कारभार पुन्हा चालूच..

UPSC प्रमाणे आपल्याआयोगाची निर्णयक्षमता कधी सुधारणार..? 🤔🧐

# SSE 🚨ज्यांना 👉फक्त राज्यसेवा द्यायची आहे,त्यांनीच मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी👈 आणि बाकी सर्वांनी MPSC परीक्षा सोबतच गट-क सरळसेवा / रेल्वे/ केंद्रस्तरावरील परीक्षा / बँकिंग अथवा तत्सम स्पर्धा परीक्षाकडे मोर्चा वळवावा😷🙏

🚨 कृपया अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता Plan-B साठी फक्त राज्यसेवा अथवा केंद्रीय सेवेत असलेल्या अधिकारी-मित्रांचा सल्ला घ्यावा..

ज्यांनी एकही राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली नाही अशा मार्गदर्शक पासून चार हात दूर राहावे, ही विनंती..

राज्यसेवेत उत्तुंग यश मिळवलेले आपल्या ओळखीचे अधिकारी-मित्र अशा अनेक परिस्थितीत तावून-सुलाखून निघाले असल्याने त्यांचा सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल..🙏

http://t.me/thempscupdate
पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

अर्थशास्त्राची एक शाखा असलेल्या लिलाव सिद्धांतामध्ये (auction theory) मोलाची भर टाकल्याबद्दल आणि लिलावाच्या नव्या पद्धती शोधल्याबद्दल अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्विडीश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी आज हा पुरस्कार जाहीर केला.

कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन हे अध्यापन आणि संशोधनाचे कार्य करत आहेत. लिलावाच्या प्रारुपात सुधारणेसाठी या दोघांनीही मोलाचे कार्य केले आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सीसारख्या पारंपारिक मार्गाने एखाद्या वस्तूची, सेवेची विक्री करणे कठीण असते. अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाबाबतच्या प्रारुपाची रचना केली असल्याचे रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. त्यांच्या मते, या अर्थशास्त्रज्ञांनी केवळ उच्च किंमत मिळविण्याऐवजी समाजहिताने प्रेरित असलेल्या विक्रेत्यांच्यावतीने अनेक परस्परसंबंधित वस्तूंचा लिलाव करण्यासाठी नवीन स्वरुपाचा शोध लावला आहे.

http://t.me/thempscupdate
अभ्यासासाठी शुभेच्छा..👍

# SSE 🚨ज्यांना 👉फक्त राज्यसेवा द्यायची आहे,त्यांनीच मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी👈 आणि बाकी सर्वांनी "MPSC परीक्षा सोबतच" गट-क सरळसेवा / रेल्वे/ केंद्रस्तरावरील परीक्षा / बँकिंग अथवा तत्सम स्पर्धा परीक्षाकडे मोर्चा वळवावा😷🙏
The MPSC Update © pinned «#SSE #Booklist - राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची..👇👇👇 #Marathi & English : 👇 1. मराठी - मो. रा. वाळंबे 2. English - Pal & Suri 3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके #GS-1 : 👇 👉 इतिहास - 1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर…»
#science पहिल्यांदाच भारताचा जनुकीय नकाशा

जनुकीय नकाशा म्हणजे काय?

रक्ताच्या नमुन्यांचे संकलन करून हिमोग्राम, मेदाचे प्रमाण, शर्करेचे प्रमाण, यकृत आणि मूत्रपिंड कार्यक्षमता, रक्तदाब असे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर रक्तातून डीएनए वेगळा करून सुमारे चोवीस हजार जनुकांचं पृथ:करण केले जाईल. अशा पद्धतीने दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित झाल्यावर जनुकीय नकाशा तयार होईल. त्यावरून भारतीय रोग-विकारांचे स्वरूप, त्याची मूलभूत जनुकीय कारणे याचा शोध घेता येईल.

https://www.loksatta.com/pune-news/india-first-genome-mapping-project-implementation-started-zws-70-2304635/
Forwarded from The MPSC Update ©
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ "#Banking : Monetary Policy" भाग-1👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ "# नरसिंहम समिती 1 & 2" 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
#SnT हवाई दलाच्या MI-35 हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

SANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या 'इमरत' या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. ७ ते ८ किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज १५ ते २० किमी आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-air-force-flight-tests-stand-off-anti-tank-missile-successfully-aau-85-2305920/
🗓 20 October

💠 World Statistics Day
विश्व सांख्यिकी दिवस

◾️ Theme 2020- “Connecting the world with data we can trust”

🔷 National Statistics Day = 29 June

World Statistics Day is an international day to celebrate statistics. Created by the United Nations Statistical Commission, it was first celebrated on 20 October 2010. The day is celebrated every five years.
विश्व सांख्यिकी दिवस सांख्यिकी को मनाने के लिए एक अंतर्राष्ट्रीय दिवस है। संयुक्त राष्ट्र सांख्यिकीय आयोग द्वारा बनाया गया था, यह पहली बार 20 अक्टूबर 2010 को मनाया गया था। यह दिन हर पांच साल में मनाया जाता है

http://t.me/thempscupdate
📰 Daily CA One Liners ,
📅 21 October 2020 .


📅 20 October : National Solidarity Day

📅 20 October : World Osteoporosis Day 

Theme 2020 : " THAT’S OSTEOPOROSIS "

World Osteoporosis Day Was Launched On October 20th 1996 By The UK

🔶 India Has Started The Heeng Cultivation For The 1st Time Ever 

1st Ever Plantation Of Heeng In Lahaul And Spiti Valley , Himachal Pradesh

🔶 Central Govt Has Increased The Election Campaign Expenditure By 10% 

🔶 Pakistan Lifts TikTok Ban After Makers Assure Content Moderation

🤝 Amazon Web , NITI Aayog Launch Frontier Technologies Cloud Innovation Centre

🔶 UP Governor Anandiben Patel Initiated " Safe City Project " For Women Safety

💰 GoI Signed Loan Agreement Worth $ 177 Million With ADB For Improve Maharashtra Roads

ADB : Asian Development Bank

🔶 India India Successfully Test-Fired Stand-Off Anti-Tank Missile Named SANT

Developed By The Defence Research And Development Organisation 

🥇 Elavenil Valarivan Won A Gold Medal In International Air Rifle Championship

🥈 Shahu Tushar Mane Won A Silver Medal In International Air Rifle Championship

Organized By Bangladesh Shooting Sport Federation (BSSF)

👤 Tata Communications Chief Financial Officer Pratibha Advani Has Resigned

👤 Kabir Ahmed Shakir Appointed As Chief Financial Officer Of Tata Communications

👤 Barnabas Nawangwe Appointed Director Of World Universities Network (WUN)

World Universities Network Is An Alliance Of 23 Research-Intensive Universities

🔶 Yes Bank Launches Campaign " Khushiyon Ki Karein Zimmedari Se Tayyari "

🏏 Shikhar Dhawan Becomes The 1st Player To Score 2 Consecutive Centuries In IPL

🔶 Odisha CM S Sonowal Launched The Mukhya Mantrir Sohoj Griha Nirman Achoni

🏏 Shikhar Dhawan Becomes The 5th Player To Smash 5000 Runs In IPL

🏏 Shikhar Dhawan Becomes The 4th Indian Player To Smash 5000 Runs In IPL

🔶 West Bengal Govt Launches Campaign To Curb Elephant Deaths Due To Electrocution

🔶 IDBI Bank Launches Banking Services On WhatsApp

🔶 " Govkart Shopping Pvt Ltd " Was Launched By Goa CM Pramod Sawant

Govkarts Shopping Is Goa's Online Portal Where One Can Shop online

🔶 Nagpur Metro Launches " Bharat Rides " App For Auto Rickshaw Booking

🔶 Odisha Chief Minister Naveen Patnaik Launched Mo Bidyut Portal & App

🔶 Assam Chief Minister Sarbananda Launched " Kisan Rath " App

✔️ Kisan Rath : To Facilitate Timely Selling Of Agriculture Products .
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco :
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ #Debt & Deficit 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
#eco CPI-IW : कन्झ्युमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स’ (सीपीआय-आयडब्ल्यू) या निर्देशांकात २१ ऑक्टोबर पासून लेबर ब्युरोकडून सुधारणा करण्यात येणार आहे. या बदलामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि निवृत्तिवेतनधारकांना लाभ होईल.

नव्या मालिकेत संघटित क्षेत्रातील कामगारवर्गाच्या खर्चाच्या सवयी गृहीत धरल्या जाणार आहेत. सध्या २०११ हे सीपीआय-आयडब्ल्यूचे आधार वर्ष आहे. ते बदलून २०१६ करण्यात येणार आहे. 

http://t.me/thempscupdate
📮DATE:22/10/2020

🛑 International Stuttering Awareness Day
अंतर्राष्ट्रीय हकलाहट जागरूकता दिवस

To Raise awareness on the people of 1% of the world's population having speech disorder of stuttering (stammering)

This Day was First observed in 1998

Theme 2020 - "A World That Understands stuttering”

This International stuttering Day is organised by 3 organization
🔸 European league of stuttering association
🔸 International fluency association
🔸 international Stuttering association
सर्व विद्यार्थी-मित्रांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

पण मित्रांनो ज्या दिवशी आपल्याला मनासारखी पोस्ट भेटेल तोच दिवस आपला खरा दसरा-दिवाळी असेल..☺️

अखंड अभ्यासासाठी पुनःश्च शुभेच्छा..🙏

http://t.me/thempscupdate
📰 Daily CA One Liners ,
🗓 28 October 2020 .


🔶 27 October : World Day For Audio Visual Heritage

Theme 2020 : " Your Window To The World "

🔶 27 October - 2 November : Vigilance Awareness Week

Theme : " Satarak Bharat , Samridh Bharat "

👤 9Stacks Ropes In Suresh Raina As Brand Ambassador

🔶 DSGMC Launches UPSC Civil Services Training Academy For Sikh Students

DSGMC : Delhi Sikh Gurdwara Management Committee

🔶 Andhra Pradesh Launched The State's New Industrial Policy (2020-23)

🔶 Andhra Pradesh Launched "Jagananna YSR Badugu Vikasam " Program

To Provide Seed Capital Assistance To Entrepreneurs From The SC/ST Community

👮‍♂️ Myanmar Army launches Operation Sunrise-3

To Crackdown Insurgent Groups At Indo-Myanmar Border

🔶 Rajasthan Govt Launches ' Pure for Sure ' Campaign Against Adulterators

🔶 National Payments Corporation Of India Launches " RuPay Festive Carnival "

🔶 Ahmedabad Municipal Corporation Launches Elderly Care " Vadil Sukhakari Yojana "

🎢 PM Narendra Modi Inaugurated The Girnar Ropeway In Gujarat

The Girnar Ropeway Is 2,320 Metres (7,600 ft) Long , Asia's Longest

Girnar Ropeway Is A Ropeway On Mount Girnar In Junagadh District

The Construction & Operation Is Managed By Usha Breco Limited

🙎‍♀ 4 Women's From India Named In FIFA Elite List For International Referees

🙎‍♀ Ranjita Devi Tekcham , Kanika Barman , Riiohlang Dhar & Uvena Fernandes 

🔶 LG Manoj Sinha Inaugurated Intellectual Property Facilitation Centre At Jammu & Sub-Centre At Srinagar

👮‍♂️ Indian Army Chief General M M Naravane To Visit Nepal From 4-6 November

During The Visit , General Naravane Will Be Conferred With The Honorary Rank Of " General Of The Nepal Army "

🔶 PM Modi Inaugurated National Conference On Vigilance & Anti Corruption

✔️ Theme : Vigilant India , Prosperous India

✔️ Organised By The Central Bureau Of Investigation (CBI)

🔶 Telescope SOFIA Of NASA Discovers Water In The Sun Lit Surface Of The Moon

SOFIA : Stratospheric Observatory For Infrared Astronomy

SOFIA Is A Joint Project Of NASA And The German Aerospace Center

🔶 6th BRICS Parliamentary Forum To Be Held In The Virtual Format Today

It Will Be Chaired By Chairman Of Russian Parliament , Vyachaslav Volodin

Indian Parliamentary Delegation Led By Lok Sabha Speaker Om Birla

🥇 Samsung Topped In Forbes List Of World’s Best Employer 2020

1️⃣ 1st India-US Ministerial Dialogue Held In New Delhi In September 2018

2️⃣ 2nd India-US Ministerial Dialogue Held In Washington DC In December 2019

👨‍💻 3rd India-US 2+2 Ministerial Dialogue To Be Held In New Delhi

🤝 India-US Sign Defence Pact BECA At 2+2 Ministerial Dialogue

BECA : Basic Exchange And Cooperation Agreement

🤝 India-USA Signed MoU For Technical Cooperation In Earth Observations & Earth Sciences

🤝 India-USA Signed Agreement For The Electronic Exchange Of Customs Data Between The Postal Operators

🤝 India-USA Signed MoU For Cooperation In The Field Of Ayurveda & Cancer Research

🏳️‍🌈 NMRC Officially Renames One Of Its Atations Un Noida As ' Pride Station '

Dedicated To Transgender Community , A 1st For Metro Services In Northern India

🔶 Indian Government Declares 18 More Individuals As Terrorists 

👤 Bimal Julka Appointed As Chairman Federation Of Indian Fantasy Sports .