Forwarded from Margee UPSC/MPSC
YouTube
MPSC Best Wishes by Praveen Chavan
MPSC- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वपरीक्षेला कसे सामोरे जावे याविषयीचे प्रवीण चव्हाण सरांचे अत्यंत महत्त्वपूर्ण विवेचन.
आपल्याला केवळ आणि केवळ यशस्वी व्हायचे आहे हाच विचार मनात ठेवून आपण पूर्वपरीक्षा द्यावी.
मार्गी तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
##Mpsc…

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-
# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes
# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..
4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
साभार,
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update ©
#science आजपासून सामान्य विज्ञान ( Gen. Science) विषयी परीक्षाभिमूख ( Exam-oriented ) काही मुद्दे पाहू..👇👇👇
@thempscupdate
@thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References…»
Read: अटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण; लष्कराला सहज पोचता येणार चीन-पाकिस्तान सीमेवर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-modi-to-inaugurate-atal-tunnel-indian-army-can-easily-reached-the-china-pakistani-border-aau-85-2291991/

लोकसत्ता
अटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; लष्कराला सहज पोचता येणार चीन-पाकिस्तान सीमेवर
जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वात लांब बोगदा
#Awards The Nobel Prize in Physiology or Medicine 2020
🏆 NOBEL PRIZE WINNER 2020 🏆
🎖 AWARDED FOR
🔹 Outstanding contributions for humanity in Chemistry, Literature, Peace, Physics, and Physiology or Medicine.
🌀 First Awarded : 1901
🎖 COUNTRY
🔹 Sweden (all prizes except the Peace Prize)
🔹 Norway (Peace Prize only)
🎖REWARD
🔹Prize money of 9 million
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
🏆 NOBEL PRIZE IN PHYSIOLOGY OR MEDICINE 2020
◾ Harvey J. Alter (USA)
◾ Michael Houghton (UK)
◾ Charles M. Rice (USA)
http://t.me/thempscupdate