Covid Instruction to Candidates.pdf
253.9 KB
Covid Instruction to Candidates.pdf
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा! ठाकरे सरकारने घेतले 'हे' निर्णय
https://www.loksatta.com/maharashtra-news/state-cabinet-took-important-decision-for-maratha-community-in-todays-meeting-scj-81-2282267/

लोकसत्ता
मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा! ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
11_वी_इतिहास_नोट्स_New_by_पवन_सर.pdf
16 MB
#StateBoard
#History
◆◆11 वी इतिहास -(New) नोट्स by पवन सर
◆◆प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
◆◆पूर्ण पुस्तकाचे MICRO NOTES
#History
◆◆11 वी इतिहास -(New) नोट्स by पवन सर
◆◆प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
◆◆पूर्ण पुस्तकाचे MICRO NOTES
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
New Doc 2020-08-25 22.37.48.pdf
19.8 MB
● इतिहास मायक्रो नोट्स ●
● 6 वी स्टेट बोर्ड ●
● प्राचीन भारत ●
By पवन सर
● 6 वी स्टेट बोर्ड ●
● प्राचीन भारत ●
By पवन सर
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,_भाग.pdf
21.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर, भाग 2
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
जैन_धर्म,_बोद्ध_धर्म,_महाजन_पद.pdf
4.2 MB
जैन धर्म, बोद्ध धर्म, महाजन पद
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
सुफी_चळवळ_नोट्स_by_पवन_सर.pdf
784.6 KB
सुफी चळवळ नोट्स by पवन सर
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
विजयनगर_साम्राज्य_नोट्स_by_पवन_सर.pdf
2.2 MB
विजयनगर साम्राज्य नोट्स by पवन सर
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
बहामनी_साम्राज्य_नोट्स_by_पवन_सर.pdf
1.7 MB
बहामनी साम्राज्य नोट्स by पवन सर
Read: राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
https://www.loksatta.com/pune-news/shanti-swarup-bhatnagar-prize-2020-four-scientists-name-declare-from-maharashtra-zws-70-2286327/

राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-
# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes
# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..
4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
साभार,
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#SSE #Imp राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशप्रमाणपत्र (हॉल तिकीट) जाहीर...
लॉग इन-एम.पी.एस.सी. ऑनलाइन अर्ज प्रणाली
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx