Online Exam GR.pdf
3.1 MB
महापरिक्षा पोर्टल रद्द करून पुन्हा गट-क परीक्षा ऑनलाइन होणार..
#Combined पूर्व परीक्षेसाठी जिल्हा केंद्र बदलीचा आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला आहे...( देर आये लेकीन दुरुस्त आये..! )👍👍
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे.२१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत या कालावधीत उमेदवारांना आपले जिल्हा केंद्र बदलून मिळणार आहे.

🚨आता नोकरीसाठी केवळ एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.
देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)ला मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी तरुणांना नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा घ्याव्या लागतात आता केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.
देशात 20 भरती एजन्सी आहेत, म्हणून प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी विविध विविध ठिकाणी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून तरुणांकडून येत होती, पण केंद्राने निर्णय घेतला नव्हता.
आता राष्ट्रीय भरती एजन्सी तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. आता परीक्षा देण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
✅Common Eligibility Test (CET) conducted by National Recruitment Agency (NRA) - Recruitment Reform
✅Till now various government bodies like Railway Recruitment Board (RRB) or Cell (RRC), Staff Selection Commission (SSC) and Union Public Service Commission (UPSC) and National Testing Agency (NTA) conducts the major government exams at Pan India level.
✅National Recruitment Agency (NRA) will perform the same role of conducting government exams for Central Govt Jobs across the different states, cities and districts of India. A multi-agency body called the National Recruitment Agency (NRA) will conduct a Common Eligibility Test (CET) to screen/shortlist candidates for the Group B and C (non-technical) posts.
✅NRA will have representatives of Ministry of Railways, Ministry of Finance/Department of Financial Services, the SSC, RRB & IBPS.
✅It is envisioned that the NRA would be a specialist body bringing the state-of-the-art technology and best practices to the field of Central Government recruitment.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#sse 🚨विद्यार्थ्यांना सोयीस्कर होईल असे जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यास अजूनही आयोग सकारात्मक दिसत नाही, त्यामुळे परीक्षा केंद्र साठी महसुली मुख्यालय निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यांना Update करायचा असेल त्यांनी बदल करून घ्यावा..
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 साठी जिल्हा परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आज अंतिम तारीख आहे.
Read: देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक
https://www.loksatta.com/navimumbai-news/swachh-survekshan-2020-navi-mumbai-bagged-third-spot-sgy-87-2250859/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/tNpR7eVxvpxoATcF8

लोकसत्ता
देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर, नवी मुंबईने पटकावला तिसरा क्रमांक
इंदौर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-
# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes
# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..
4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
साभार,

#Combined पूर्व परीक्षेसाठी जिल्हा केंद्र बदलीचा आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला आहे...( देर आये लेकीन दुरुस्त आये..! )👍👍 महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे.२१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत या कालावधीत…
#Combined संयुक्त पूर्व परीक्षा-2020 साठी सर्वांना पुन्हा एकदा परीक्षा केंद्र निवडायचे आहे..👇👇👇👇
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
वर Login करून 👉 स्पर्धात्मक परीक्षा 👉 केंद्र निवडा या ऑप्शनचा वापर करा..