Forwarded from History by M.M.
विक्रमादित्य & त्याचे नवरत्न...👆👆👆
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
अकबर & त्याचे नवरत्न...👆👆👆
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
The MPSC Update ©
#sse राज्यसेवा परीक्षा-2020 ही 13 सप्टेंबर,2020 रोजीच होईल याचे सर्व कार्यालयीन संकेत मिळत आहेत.. त्यामुळे अखंड अभ्यास करत राहा..😊👍👍 t.me/thempscupdate
👆👆आपण राज्यसेवा परीक्षा अगोदर पासूनच 13 सप्टेंबरलाच होईल, हे सांगितले आहे..
त्यामुळे Cutoff अंदाज आणि आयोगाच्या परीक्षाविषयी @thempscupdate नेहमीच इतर चॅनेलपेक्षा सकारात्मक आणि अग्रेसर राहिले आहे, त्यामुळे
🚨राज्यसेवा-2020 ही शेवटची परीक्षा समजून सर्व विद्यार्थी-मित्रांनी जोरदार अभ्यास करावा..👍
✅ अभी नही तो कभी नहीं..☺️
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...
MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

New Education Policy @thempscupdate.pdf
2.2 MB
🚨राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020..👆
Source - PIB
For Exam-Oriented Quality info, Join..👇
t.me/thempscupdate
Source - PIB
For Exam-Oriented Quality info, Join..👇
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
### सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines..
1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.
2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..
3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-
i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)
ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)
4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न
i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न
ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न
iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न
5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय
i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न
iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.
iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न
अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 25 प्रश्न (50 गुण) पैकी 13 ते 14 प्रश्न( 28 गुण) सहज मिळवता येतात..
साभार,
अधिक माहितीसाठी -
आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
http://telegram.me/thempscupdate

#science आजपासून सामान्य विज्ञान ( Gen. Science) विषयी परीक्षाभिमूख ( Exam-oriented ) काही मुद्दे पाहू..👇👇👇
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from NACE Academy
वनसेवा मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,
वनसेवा मुलाखतीस पात्र जवळपास १६५ विद्यार्थ्यांचे आपण Mock Interviews घेतले आहेत.त्यात प्रामुख्याने आढळलेले महत्वाचे मुद्दे खाली मांडत आहोत जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखिल त्याचा फायदा होईल.
१. अजूनही बर्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्याची माहिती मिळवलेली नाहीये. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. यात तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे वनक्षेत्र (% व Area) , कुठल्या प्रकारचे वनक्षेत्र आढळते, Flora आणि Fauna काय आढळतो इ. प्रकारचे प्रश्न विचारले जावू शकतात.
२. चालू घडामोडी ज्या Forest Service च्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या बद्दल योग्य माहिती मिळवावी.
३. Covid- 19 मुळे माणसांवर आणि निसर्गावर कुठले positive आणि negative impact झालेले आहेत त्याबद्दल तयारी करावी. याबरोबरच पोलिस प्रशासन, सामान्य प्रशासन, वैद्यकीय सेवा यावर झालेले परिणाम देखिल व्यवस्थित तयार करावेत.
४. हर्षल देसाई सरांनी दिलेला वनसेवा मुलाखत मार्गदर्शन प्रश्नसंच व्यवस्थित तयार करावा. बर्याच विद्यार्थ्यांना अजूनदेखील त्यात अडचणी येत आहेत.
५. नुकताच झालेला Locust Swarm Attack (टोळधाड) बद्दल माहिती मिळवावी.(त्याबरोबरच इतर Current News देखिल e.g. Recent Forest Survey, Recent Tiger Census, Melghat Forest Issue, National Parks and Tribal clash, NP - Man Animal Conflict, Recently appointed committees and their reco, Recently launched schemes, Current important topics of National and International importance other than Forest and Environment इ. व्यवस्थित prepare करावेत. त्यासाठी Down To Earth ह्या website ला visit द्यावी)
६. महाराष्ट्र वनविभागाची संपूर्ण माहिती मिळवावी. सर्व माहिती mahaforest.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
७. Opinion Based questions ची उत्तरे balanced असावीत.
८. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आत्ताच, आयोगाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा. आयोगाने सांगितलेले सर्व कागदपत्र सोबत ठेवा.
मुलाखतीस पात्र सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !
हर्षल देसाई सर (Ex RFO)
नेस अकॅडमी.

The MPSC Update © pinned «### सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines.. 1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. 2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त…»
आज आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे...
श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ☘🌼🌺🌸
🌤 ऑगस्टचा पहिला रविवार..
➖➖➖➖➖➖➖
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे मराठीत म्हणायचे झाल्यास मैत्री दिवस आपण विशेष करून तरुणाई मोठ्या उत्साहाने साजरे करतात. सोशल मीडिया आल्यापासून तर या दिवशी शुभेच्छांचा महापूरच येतो. मात्र आपल्यापैकी अनेकांना आपण मैत्री दिवस का साजरा करतो, याची सुरवात केव्हापासून झाली याबाबत माहिती नसते. चला तर जाणून घेऊ मैत्री दिवसाबद्दल.
💝 फ्रेंडशिप डे चा इतिहास...
फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी कोणती ताऱीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. भारतात अगदी अलिकडचे ‘फ्रेंडशिप डे’चे वारे वाहत असले तरी त्याची सुरूवात फार जूनी आहे. ‘फ्रेंडशिप डे’ दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्तावही 1958 मध्ये ठेवण्यात आला होता. ज्यानंतर सुरूवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला होता.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ भारतासोबतच दक्षिण अशियातील काही देशाही साजरा करतात. काही देश मात्र ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात पण, तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी नव्हे. तर, त्यांना सोईच्या असणाऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या दिवशी. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. तर, जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
💝 फ्रेन्डशिप डे चा जन्म... 2 ऑगस्ट...
फ्रेंडशिप डेचा जन्म 2 ऑगस्ट ऑगस्ट, 1930 या तारखेपर्यंतचा आहे. हे 1930 मधील हॉलमार्क कार्ड्सचे जॉयस हॉलचे संस्थापक होते. तेव्हापासून तो एक दिवस मानला जातो जेव्हा लोक सुट्टीचा उत्सव करून एकमेकांशी आपली मैत्री साजरी करतात.
💝 जागतिक मैत्रीचा दिवस!
जागतिक फ्रेंडशिप डेची वास्तविक कल्पना (डब्ल्यूएफडी) प्रथम डॉ. रॅमन आर्टेमियो ब्रॅको यांनी पुढे आणले. हे 20th जुलै, 1958 वर प्रस्तावित होते. प्वेर्टो पनास्को येथील आपल्या मित्रांसोबत डिनर दरम्यान हे प्रस्तावित करण्यात आले होते.
💝 ऑगस्टचा पहिला रविवारच का ??
पण ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे या दिवसाच्या सुरुवातीची कहाणी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे. असे म्हटले जाते की, पहिल्या महायुद्धानंतर लोकांमध्ये आणि देशांमध्ये आपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. हे संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेन्डशिप डे ची सुरुवात केली होती. त्यावेळी हे ठरवण्यात आले की, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा साजरा केला जाणार. त्यामागचं कारण हे आहे की, फ्रेंडशिप डे चं मूळ 2 ऑगस्ट असल्यामुळे ऑगस्ट महिना निवडला आणि रविवारी सुट्टी असते आणि लोक एकत्र येऊन हा दिवस साजरा करु शकतात म्हणून पहिला रविवार निवडला.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या 27 एप्रिल 2011 ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 30 जुलै हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता. अलिकडील काही वर्षांत भारतातही ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. बदलत्या काळाचे त्यातही डिजिटल इंडियाचे वारे भारतात वाहू लागल्यावर समाजमध्यमांना (सोशल मीडिया) भरते आले नाही तरच नवल. तर, अशा या सोशल मीडियाद्वारे, ज्यात व्हॉट्सएप, ट्विटर, फेसबुक आदींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. ज्यावर विवीध प्रकारचे डे साजरे केले जातात.
संकलन - सचिन मणियार