Forwarded from Mpsc Tayari
maharashtra times_10.10.2016.pdf
35.4 MB
महाराष्ट्र टाईम्स (10 ऑक्टोबर 2016)
मित्रांनो, दुसऱ्या Telegram चॅनेल वरचे message आपल्या channel कृपया copy paste करू नका....
Directly sources e.g Newspaper च्या website वरून direct फोटो share करा...

मुलींच्या शिक्षणासाठीचा प्रकल्प
प्राथमिक स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय प्रकल्प तथा NPEGEL:
शिक्षणाचा लाभ घेऊ न शकणा-या, विशेषतः शाळेत न जाणा-या मुलींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे प्राथमिक स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय प्रकल्प तथा NPEGEL राबवला जात आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जुलै 2003 मध्ये या उपक्रमाला सुरूवात झाली. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अतिरिक्त सहकार्य देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबवला जातो.
कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये :
शैक्षणिक क्षेत्रातील लिंगाधारित विषमतेची दरी भरून काढणेशिक्षण क्षेत्रात मुली आणि महिलांच्या वाढत्या सहभागाची खातरजमाशिक्षणाच्या दर्जात सुधारणामुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि संबंधित बाबींवर भर
एन पी ई जी ई एल ची आणखी काही वैशिष्ट्ये:
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श समूह शाळांची स्थापनामुलींच्या सर्वांगिण विकासाला संधी (आत्मसन्मान आणि स्वाभिमान वर्धन)व्यावसायिक आणि जीवनोपयोगी कौशल्यावर आधारित शिक्षणशिक्षकांसाठी लिंगाधारित विषमतेबाबतचे गैरसमज दूर करण्यासंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रममुलींना शिक्षणाकडे आकर्षित करणारे अनेक उपक्रम
लक्ष्य लोकसंख्या /लाभार्थी:
शाळेबाहेरील मुलीशाळेत जाणे थांबवलेल्या मुलीप्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या, शाळेत जाण्याचे वय उलटून गेलेल्या सरासरी मुली.काम करणा-या मुलीउपेक्षित सामाजिक गटातील मुलीकमी उपस्थिती असणा-या मुलीखालावलेली कामगिरी करणा-या मुलीn
महाराष्ट्रात 2012-13 या वर्षात इ. 1 ली ते 7 वी या वर्गांतील , 17 जिल्हे, 18 महापालिका आणि 2 नगर परिषदांमधील 62,995 मुलींसाठी 36 EBBS आणि 523 आदर्श समूहशाळांच्या माध्यमातून ही एन पी ई जी ई एल योजना राबवली जात आहे...... suraj gaikwad

Suraj gaikwad:
हैतीमध्ये 'मॅथ्यू'ने घेतले ३०० हून अधिक बळी
कॅरेबियन देश हैतीला मॅथ्यू वादळानं जोरदार तडाखा दिला आहे. यात ३०० हून अधिक जण मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत २८३ लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी देण्यात आली आहे. हजारो घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, हे वादळ अमेरिकेतील फ्लोरिडात येण्याची शक्यता असल्यानं राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे.
ताशी २३० किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळानं हैती शहर उद्ध्वस्त केलं आहे. वादळात झाडं आणि घरं कोसळली. त्याखाली दबून शेकडो जणांचा बळी गेला आहे. काही जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. स्थानिक अधिकाऱ्यांनी बचावकार्य हाती घेतलं आहे. हे वादळ अमेरिकेतील फ्लोरिडात धडकण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं तेथील ३० लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे
Suraj gaikwad....