The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1944-1947)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨#SSE #Mains2022 #Syllabus फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

#Booklist - राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची..👇👇👇

#Marathi & English : 👇

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. English - Pal & Suri
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके


#GS-1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर किंवा समाधान महाजन + स्पेक्ट्रम पब्लिकेशन

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे / गाठाळ

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (Extra Points only)
3. NCERT 11th Std.
4. Agri - 11th & 12th textbooks &
Nem Raj Sunda


#GS-2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक


#GS-3 : 👇

1. HRD - कोळंबे
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS-4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Selective
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#Science & Technology

1. Biotechnology - 12th Biology + Wikipedia + Tata Mcgraw-Hill's Biotechnology
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - कोळंबे + इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )



👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}
👉 "आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका "👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत.. ( स्वतंत्र संच तयार करावा)

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा वाचन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_नवीन_अभ्यासक्रम_मराठी@thempscupdate.pdf
247.8 KB
🚨राज्यसेवा मुख्य परीक्षा - नवीन अभ्यासक्रम मराठी

🚨फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
महर्षी धोंडो केशव कर्वे..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
महर्षी धोंडो केशव कर्वे..👆 (P-2)

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
विठ्ठल रामजी शिंदे..👆

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
विठ्ठल रामजी शिंदे..👆 (P-2)

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from Margee UPSC/MPSC
"मार्गी " च्या माध्यमातून प्रवीण चव्हाण सर यांचे लेक्चर सुरू झालेले आहेत. युट्युब, वेबसाईट व टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सरांचे लेक्चर्स प्रसारित केले जातील. या लेक्चरला अनुसरून असलेले साहित्य जसे की नोट्स या टेलिग्राम व वेबसाईट वरती दिल्या जातील.
Forwarded from History by M.M.
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

अधिक माहितीसाठी - खालील ब्लु लिंक क्लीक करा 👇👇आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
हडप्पा / सिंधू संस्कृती..👆👇

t.me/histoymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
सिंधू संस्कृती : प्रमुख स्थळ, नदी आणि शोधकर्ता..👆👇

t.me/histoymm
Forwarded from History by M.M.
वैदिक संस्कृती..👆👇

t.me/histoymm
Forwarded from History by M.M.
वैदिक-कालीन नद्या आणि त्यांची आधुनिक नावे..

अधिक माहितीसाठी खालील ब्लु लिंक क्लिक करा 👇👇👇 आणि Join करा..

t.me/historymm
#corona #Inspirational परीक्षा होईल की नाही असा कुठलाही विचार न करता अखंड अभ्यास करत राहा..👍
Forwarded from History by M.M.
महाजनपदे...👆👇

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
महाजनपदे...👆👇

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
महाजनपदे, राजधानी & सध्याचा प्रदेश...👆👇

http://t.me/historymm
Forwarded from History by M.M.
प्राचीन काळातील विदेशी प्रवासी...👆👆

t.me/historymm