तिरुवानंतपुरम ही देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी”
तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना स्तनाचा कर्करोग आढळून आल्याने, या उच्चांकासह तिरुवानंतपुरम हे देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी” जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय किरणोत्सर्गी आणि इमेजिंग महामंडळ (Indian Radiological and Imaging Association -IRIA) परिषदेत सादर केलेल्या आकड्यामधून तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना, तर राष्ट्रीय सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 20आणि केरळ राज्यामधील सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 14 इतकी आढळून आली आहे.

DRDO च्या लढाऊ ड्रोन रुस्टोम-2 चे पहिले उड्डाण यशस्वी
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defence Research and Development Organisation-DRDO) ने मानवरहित लढाऊ विमान (Unmanned Combat Air Vehicle -UCAV) “तपस 201 किंवा रुस्टोम-2” ची प्रथम उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेतली आहे. ही चाचणी बंगळुरू पासून 250 किलोमीटर दूर असलेल्या चित्रदुर्ग येथे घेतली गेली.
हे विमान म्हणजे सात वर्षापूर्वी तयार केलेल्या रुस्टोम-1 ची सुधारित आवृत्ती आहे. 2 टन वजनी व 20 मीटर पंख्याची लांबी असलेले मध्यम समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर उडणारे लांब-दूरदृष्टी (medium-altitude, long endurance -MALE) असलेले हे विमान आहे. यामधून सलग 24 तास निरंतर पाळत ठेवता येणार आणि सोबत शस्त्रास्त्रे वाहून नेता येणार.
हे विमान DRDO च्या बंगळुरू येथील प्रयोगशाळा - एरोनॉटिकल विकास आस्थापना (Aeronautical Development Establishment) – कडून विकसित केले गेले आहे.