The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
✔️ 02 July 🗓 💠 World UFO Day

💠On July 2nd, the world celebrates World UFO Day to create awareness about Unidentified Flying Objects and alien life forms.

💠The first World UFO Day was celebrated in 2001 by UFO researchers Haktan Akdogan.

💠The day is celebrated across the world on two different dates-some countries celebrate it on June 24 while some others celebrate it on July 2.

💠In 2001, an organisation World UFO Day Organisation (WUFODO) decided to celebrate this day on July 2nd.
Forwarded from History by M.M.
असहकार आंदोलन..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
स्वराज्य पक्ष..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
गांधी युगीन काँग्रेस..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
सविनय कायदेभंग & दांडी यात्रा..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
धारासना सत्याग्रह..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारत छोडो-चलेजाव आंदोलन...👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
भारताच्या फाळणीचा इतिहास..👇

1. 1857 चा उठाव , मुस्लिम व अलिगढ चळवळ..

अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
ओले मूळ भेदी| खडकाचे अंग|
अभ्यासाशी संग| कार्यसिद्धी||

कालाय तस्मै नमः

काळ ही मोठीच गोष्ट. आजचा काळ तर कठीणच.
सर्वार्थाने. या काळाने जणू Margee-मार्गीला आकार दिलाय.

काही गोष्टी मोठ्याने ,स्पष्ट ,सुवाच्च ,आणि नीतिमूल्य आधारित उच्चारणसाठीची गरज या काळाने निर्माण केली. त्या काळाचे अपत्य म्हणजे मार्गी.

Margee MPSC/UPSC initiative घेऊन अशा काळात मी आपल्यासमोर येतोय. सन 1997 पासून श्रीकर परदेशी, अभिनय कुंभार, शीतल उगले ,मोक्षदा पाटील अशा 2019 पर्यंतच्या पर्यंतच्या अनेक IAS/IPS विद्यार्थ्यांची नावे सहजच आठवतात.

हे आणि कितीतरी घडवलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी!
मार्गी च्या रूपाने व्यापक स्वरूपात विस्तृत काम घेऊन आपल्यापर्यंत येतोय.
आत्तापर्यंत मी आपल्याशी कृतीतूनच बोललोय!
भूमिका म्हणाल तर हीच!

प्रवीण चव्हाण..

अधिक माहितीसाठी-

📞 9960226077
Forwarded from The MPSC Update ©
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ "# नरसिंहम समिती 1 & 2" 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE #imp #GS #Revision @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇 1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇 👉 @politymm वर क्लीक करा. 2. "इतिहास" या विषयासाठी 👇 👉 @historymm वर क्लीक करा.…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco :
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ #Debt & Deficit 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
2. सिमला प्रतिनिधीमंडळ, मुस्लिम लीग & स्वतंत्र मतदारसंघ

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
3. लखनौ करार, खिलाफत चळवळ & जिनांची वाटचाल...

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
4. पीरपूर अहवाल, पाकिस्तान उत्पत्ती & प्रस्ताव..

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
5. डॉ. लतीफ योजना, कॅबिनेट मिशन & पाकिस्तान निर्मिती..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
क्रिप्स योजना..👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
वेव्हेल योजना + त्रिमंत्री योजना / कॅबिनेट मिशन👆

भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल..

अधिक माहितीसाठी Join व Share करा 👇👇@historymm टेलिग्राम चॅनेल..

t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ "#Banking : Monetary Policy" भाग-2👇