The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
सप्टेंबर महिना चालू घडामोडी- बालाजी सुरणे...👇
लोकसभा अध्यक्ष ( Speaker of LS )...
भारतीय सर्वोच्च न्यायालय Vs अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय...
तिरुवानंतपुरम ही देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी”

तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना स्तनाचा कर्करोग आढळून आल्याने, या उच्चांकासह तिरुवानंतपुरम हे देशातील "स्तनाचा कर्करोगाची राजधानी” जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय किरणोत्सर्गी आणि इमेजिंग महामंडळ (Indian Radiological and Imaging Association -IRIA) परिषदेत सादर केलेल्या आकड्यामधून तिरुवानंतपुरम मध्ये प्रती लाख जनसंख्येत 40 महिलांना, तर राष्ट्रीय सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 20आणि केरळ राज्यामधील सरासरी ही प्रती लाख जनसंख्येत 14 इतकी आढळून आली आहे.