Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆👆Q. 77...प्राणी वर्गीकरण...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆👆Micro-organisms..
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन: 29 मे
दरवर्षी 29 मे या दिवशी संकायुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन’ पाळला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामात बलिदान देणाऱ्या गणवेशधारी आणि नागरी कर्मचार्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल श्रद्धांजली म्हणून साजरा केला जातो.
2020 साली आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिन ‘विमेन इन पीसकीपिंग: ए की टू पीस’ या संकल्पनेखाली पाळला गेला.
या वर्षाची संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेनी स्वीकारलेल्या ‘महिला, शांती आणि सुरक्षा यासंदर्भातला ठराव क्रमांक 1325’ याच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ठरविण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली शांती मोहीम 29 मे 1948 रोजी इस्त्रायल आणि अरबी शेजारी देशांच्या दरम्यान झालेल्या ‘आर्मिस्टीस’ करारावर नजर ठेवण्यासाठी मध्य-पूर्व क्षेत्रात पाठविण्यात आली होती. शीतयुद्धाच्या काळात वैश्विक स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 1948 सालापासून आतापर्यंत 3900 शांतीदूतांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरसरकारी संस्था आहे. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
🔸1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) 5 कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.
🔸1948 साली स्थापना झालेले संयुक्त राष्ट्रसंघ शांती मोहीम (UN peacekeeping) याचे नेतृत्व डिपार्टमेंट ऑफ पीसकिपिंग ऑपरेशन्स (DPKO) हा विभाग करतो आणि यामधून संघर्षाने ग्रस्त असलेल्या देशामध्ये दीर्घकाळ शांततेसाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कार्य केले जाते. मोहिमेमधील शांतीरक्षकांमध्ये (ब्ल्यू बेरेट किंवा ब्लू हेलमेट) सैनिक, पोलीस अधिकारी आणि नागरिक यांचा समावेश असतो. UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आणि अधिकार दिला आहे.