The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨कालापानी प्रदेश नक्की आहे तरी काय?

कालापानी हा उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यामधील ३५ चौरस किमी आकाराचा प्रदेश आहे. या भागामध्ये भारताने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. उत्तराखंड आणि नेपाळची ८० किमीहून थोड्या अधिक लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. तर उत्तराखंड आणि चीनची ३४४ किमी लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. काली नदीचा उगम कालापानी भागात होतो. भारताने या नदीला आपल्या नकाशामध्ये दाखवले आहे. १९६२ साली भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्याने कालापानीमध्ये चौकी उभारली. १९६२ आधी नेपाळने या भागामध्ये जनगणना केल्याचा दावा केला आहे. त्यावेळी भारताने कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता असंही नेपाळने म्हटलं आहे. कालापानीसंदर्भात भारताने सुगौली कराराचे उल्लंघन केलं आहे असा आरोपही नेपाळने केला आहे.
🚨जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचं स्थान; डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. त्यातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

🚨जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. तसंच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीनं घेतला होता.

२२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येतं. तसंच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

वर्षात दोन वेळा बैठक
हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#geo : अम्फान चक्रीवादळ:
देशातील आठ राज्यांना फटका बसण्याची शक्यता; अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट

मुसळधार पाऊस आणि ६५ किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
The MPSC Update © pinned «#SSE मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References…»
Current Affairs 21 May 2020

🔶Indian Railways operationalised its 1st 12,000 hp electric made in India Locomotive- WAG12 manufactured by MELPL

🔶Defence ministry & eGov Foundation signs MoU through video conference for Online Management of Cantonment Boards

🔶Coir Geo textiles to be used in rural road construction under PMGSY-III: Govt

🔶Labour ministry notifies EPF contribution to 10% for three months

🔶Nirmala Sitharaman announces several initiatives to boost education sector

🔶Kotak Mahindra becomes 1st bank in India to introduce video-KYC facility for SA customers

🔶Flipkart ties up with Bajaj Allianz General Insurance for digital motor insurance policy

🔶Govinda Rajulu Chintala appointed as NABARD chairman, Shaji KV and PVS Suryakumar appointed as DMD of NABARD

🔶Indian Steel Association appoints Dilip Oommen as new president

🔶Moeketsi Majoro sworn in as Lesotho’s new prime minister

🔶Ramesh Pokhriyal Nishank launches ‘National Test Abhyas’ an AI-powered mobile app for mock tests for JEE Main, NEET 2020

🔶NADA provisionally suspends Savita Kumari, Ankit Shishodia for violating anti-doping rules

🔶World Bee Day 2020, May 20

🔶World Metrology Day 2020: May 20

🔶J&K starts an initiative ‘SUKOON’ – COVID-19 Beat the Stress

🔶Jammu and Kashmir notifies new rules for issuing domicile certificates

🔶Ranchi district launches “Tatpar” programme to transport migrants

🔶‘Mee Annapurna’ initiative launched for farmers welfare across Maharashtra
आपल्या भारत देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ह्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला.
Current Affairs 22 May 2020

🔶World Day for Cultural Diversity for Dialogue and Development 2020: May 21

🔶International Tea Day 2020, May 21

🔶National Anti Terrorism Day 2020: May 21

🔶Centre launches scheme for 100% solarisation of Konark sun temple & Konark town in Odisha

🔶Defence Ministry approves procurement of 26 defence items from local suppliers to boost ‘Make in India’

🔶Centre gives environmental clearance for drilling & testing of hydrocarbons in Assam’s Dibru Saikhowa Park

🔶India, Bangladesh sign pact to operationalise 5 more ports of call & 2 new routes

🔶Airtel Africa with UNICEF extends e-learning support to students

🔶73rd session of the WHA held virtually; Draft resolution on COVID-19 investigation adopted; Harsh Vardhan named as chairman of WHO Executive Board

🔶Franklin Templeton appoints Kotak Bank as an advisor to assist in monetising assets of 6 Wind-up Schemes

🔶IBM ties up with Intellect Design Arena to launch iTurmeric FinCloud platform for cloud services of banks, financial institutions

🔶ICRA sharply cuts India’s GDP growth forecast for FY21 at -5%

🔶Finance ministry exempts B2B firms from using only BHIM, RuPay for accepting payments

🔶Indian exports to fall by 20% during FY 21: FIEO

🔶Bharat Biotech and Thomas Jefferson University to develop a new vaccine candidate for COVID-19

🔶Tata Power International Pte Ltd acquires 10% stake in Adjaristsqali Netherlands BV

🔶Union HRD Minister launches IGNOU’s Online Master’s Programme in Hindi

🔶Researcher of CSIRO develops “heat resistant” coral to fight bleaching

🔶Cyclone Amphan causes havoc in India and Bangladesh

🔶Union HRD Minister releases three handbooks prepared by CBSE on Cyber security for students, 21st Century Skills and Principals’ handbook

🔶UP launches ‘Startup Fund’ signs MoU with SIDBI to promoted young entrepreneurs

🔶MP: Rural Livelihood Mission begins Didi Vehicle Service for safe delivery of rural women

🔶Chhattisgarh Govt rolls out Rajiv Gandhi Kisaan Nyay Yojana for farmers
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
## आजपासून आपण अगोदर अपलोड केलेल्या पोस्ट्स मधील महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊ... Starting from 9 November...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Socialist, Secular & Integrity या तीन शब्दांचा समावेश 42 व्या घट्नादुरुस्तीने.... आयोगाने अगोदर हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला आहे..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
पटेल, नेहरू आणि प्रसाद ( PNP) यांच्या समित्या लक्षात ठेवाव्यात..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Highest Members frm Madras....
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
पहिली कॅबिनेट....👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्रीयन व्यक्ती पहिल्या कॅबिनेट मध्ये किती होत्या..?? त्यांचे खाते कोणते..??
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
एकूण महिला सदस्य किती..?? आणि त्यांचे मतदारसंघ....
e.g राजकुमारी अमृता कौर वर आयोगाने प्रश्न विचारला आहे...
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Physical Geo.pdf
1.5 MB
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
या pdf मधील माहिती वर साधारण असे प्रश्न येवू शकतात:--
1. भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते?
2.भारताची पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण लांबी किती?
3.कर्कव्रत्त देशाच्या कोणत्या राज्यांतून जाते?
4.भारताला इतर देशांच्या लागलेल्या भौगोलिक/सागरी सीमा कोणत्या?
5.उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशातील पर्वतांचा पाया कशाचा बनलेला आहे?