The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
अभ्यासासाठी शुभेच्छा..👍

http://t.me/thempscupdate
Current Affairs 19 May 2020


🔶International Museum Day 2020: May 18

🔶World AIDS Vaccine Day celebrated on May 18, 2020

🔶World Hypertension Day 2020, May 17

🔶World Telecommunication and Information Society Day 2020: May 17

🔶International Day of Living Together in Peace 2020: May 16

🔶Atmanirbhar Bharat Abhiyaan Part-4: New Horizons of Growth detailed by Nirmala Sitharaman

🔶Atmanirbhar Bharat Abhiyaan Part-5: Government reforms detailed by Nirmala Sitharaman

🔶Israel Prime Minister Benjamin Netanyahu sworn-in for the 5th time

🔶Italy develops ‘iFeel-You’ bracelet for social distancing

🔶Canara Bank launches special gold loan business vertical

🔶General Atlantic buys 1.34% stake in Jio platforms for Rs 6,598.38 crores

🔶NDMA developed an online Dashboard National Migrant Information System  to track migrants movements

🔶CSIR-CMERI develops two mobile indoor disinfection sprayers: BPDS and POMID to combat COVID-19

🔶ARCI & SCTIMST jointly develops next-generation biodegradable metal implants for use in humans

🔶Denmark researcher discovers new species of fungus ‘Troglomyces Twitteri’ on Twitter

🔶Madhya Pradesh launched an initiative for migrant labourers: Charan Paduka

🔶Karnataka launches first accelerator for cyber security start-up

🔶Special Postal Cover dedicated to Migrant Workers: India post

🔶Gujarat mandates digital payment for home delivery in Ahmedabad
Current Affairs 20 May 2020

🔶Government implements Shekatkar Committee’s recommendations to create border infrastructure

🔶6 Cities rated 5 Star, 65 Cities rated 3 Star and 70 Cities rated 1 Star for garbage free cities: MOHUA

🔶India Provides 2 million USD to support UN agency working for Palestinian refugees

🔶Army proposes 3-year stint for civilians under “Three-Year Short Service” Scheme

🔷Nepal approves new political map including India’s Kalapani, Lipulekh as its territory

🔶NABARD extends Rs 20,500 crores special liquidity facility to co-op banks & RRBs

🔶Indian economy to contract 5% in FY21: Goldman Sachs

🔶Vice Admiral Vinay Badhwar wins 2019 Alexander Dalrymple Award from UK

🔶Accenture acquires startup Byte Prophecy to deliver AI solutions to enterprises

🔶SCR develops robot “Rail-BOT (R-BOT)” to assist railway doctors

🔶Zoological Survey of India lists 20 species of amphibians as critically endangered and 35 as endangered

🔶COVID-19 impact: ICC cricket committee led by Anil kumble recommends ban on use of saliva to shine ball

🔶Veteran Marathi writer, playwright Ratnakar Matkari passed away at 81

🔶J&K promotes e-learning under Samagra Shiksha programme

🔶Punjab govt promulgates ‘Punjab Good Conduct Prisoners Amendment Ordinance, 2020’

🔶UP presents largest ever Rs 5.12 lakh crores budget in state assembly

🔶Jaipur based company ‘Club First’ develops India’s first service robots “Sona 1.5 and Sona .5”

🔶Actor Sai Gundewar passed away at 42
समजून घ्या सहजपणे: भारत आणि नेपाळमधील 🚨कालापानी वाद नेमका आहे तरी काय?

भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. यावरुनच आता कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे. पण हा वाद भारत आणि नेपाळमधील हा वाद नेमका काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. याच पार्श्वभूमीवर या वादाच्या इतिहासावर टाकलेली नजर…👇👇👇
वादाची सुरुवात १८१६ पासून…

भारत आणि नेपाळमधील हा वाद दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. १८१६ साली ब्रिटीशांनी भारत आणि नेपाळ सीमेजवळचा बराचसा भाग नेपळमधील राजाला पराभूत करुन ताब्यात घेतला. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्ते आणि नेपाळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये 🚨सुगौलीचा तह झाला. या तहानुसार सिक्कीम, नैनीताल, दार्जिलिंग, लिपुलेख, कालापानीचा प्रदेश नेपाळने ब्रिटाशांच्या ताब्यात दिला म्हणजेच भारताच्या स्वाधीन केला. या करारामध्ये ठरल्याप्रमाणे भूभाग ब्रिटीशांनी ताब्यात घेतला. मात्र त्यापैकी काही भूभाग पुन्हा नेपाळच्या ताब्यात दिला. तराई येथील भूप्रदेशही ब्रिटीशांनी नेपाळच्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करुन ताब्यात घेतला होता. मात्र १८५७ साली झालेल्या उठावाच्या काळात नेपाळमधील राजांनी ब्रिटीश सरकारला साथ दिली. त्यामुळे बक्षिस म्हणून नेपाळला ब्रिटीशांनी हा प्रदेश परत केला.

तेथे भारतीय अधिक तरी…
तराईमध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र इंग्रजांनी स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता हा भाग नेपाळला दिला. या प्रकऱणामधील जाणकार सांगतात त्याप्रमाणे १८१६ साली झालेल्या पराभव आजही नेपाळमधील गोरखा समाजाला सलत आहे. याचा फायदा नेपाळमधील राजकीय पक्ष घेताना दिसतात. सध्या भारत आणि नेपाळमध्ये सुरु असलेल्या वादात नेपाळने सुगौलीचा तहाचे कागदपत्र उपलब्ध नसल्याचा कांगावा सुरु केला आहे.

मधेसींना विरोध आणि अविश्वास
२०१५ मध्ये नेपाळच्या संविधानामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आल्यानंतर भारताने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. भारताने नेपाळच्या सीमेवर अघोषित नाकाबंदी घातली होती. त्यामुळे नेपाळमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला होता. या वादानंतर दोन्ही देशांमध्ये सारं काही आधीसारखं असल्याचा दावा वारंवार करण्यात आला असला तरी अनेकदा दोन्ही देशांमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन या वादानंतर बरीच परिस्थिती बदलल्याचे वारंवार दाखवत आहे. भारताला नेपाळचे नवीन संविधान फारसे पटलेले नाही. हे संविधान बनवताना नेपाळमधील मधेसी जमातीच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला गेला. नेपाळमधील मधेसी जमातीचे लोक हे मूळचे भारतीय असून त्यांचे पूर्वज भारतामधील बिहार आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जाते.
भारताने नाकाबंदीच्या माध्यमातून आपला आक्षेप नोंदवला तरी नेपाळने संविधानामधील बदल मागे घेतले नाहीत. अखेर भारतानेच ही नाकाबंदी हळूहळू उठवली. एका भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मधेसी लोकांबरोबर भेदभाव होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. येथील सरकारी नोकऱ्यांमध्ये पहाडी जमातीच्या म्हणजेच डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातीमधील लोकांना प्राधान्य दिलं जातं. मधेसी लोकांना नेपाळबद्दल प्रेम नसून भारताबद्दल प्रेम असल्याचा समज येथील पहाडी लोकांमध्ये आहे.

डाव्यांचे राजकारण आणि चीनबद्दल प्रेम
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या डाव्या विचारसरणीचे वारे वाहताना दिसत आहे.  नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के.पी.ओली हे डाव्या विचारसरणीचे आहेत. २०१५ मध्ये नेपाळने नवीन संविधानाचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधानपदी विचारजमान झालेले ओली हे पहिले नेते आहेत. डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने ओली या पदापर्यंत पोहचले. ओली हे त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. २०१५ मध्ये भारताने संविधान बदलला विरोध करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीवर ओली यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भारताविरोधात जात त्यांनी यासंदर्भात थेट चीनशी जवळीक निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. याच कालावधीमध्ये ओली यांनी चीनबरोबर एक करार केला. या करारामुळे चीनमधील चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला मिळाली.
नेपाळ हा भूप्रदेशाने वेढलेला देश आहे. चीनबरोबर करार केल्यानंतर भारताने केलेल्या नाकाबंदीमधून काहीतरी मार्ग निघू शकेल असा नेपाळचा अंदाज होता. मात्र तसं काहीही झालं नाही. थिंयान्जीन, शेंजेन, लिआनीयुगैंग आणि श्यांजीयांग ही चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला चीनने दिली आहे. नेपाळने चीनच्या बीआरआय या रेल्वे मार्गासंदर्भातील प्रकल्पालाही हिरवा झेंडा दाखवला आहे. चीन अगदी नेपाळच्या सिमांपर्यंत रेल्वे मार्गांचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील कामही सुरु झाले आहे. चीनने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

नव्या वादामागेही चीनच?
सध्या सुरु असणाऱ्या वादाच्या मागे आणि नेपाळच्या इशाऱ्यांमागे चीनच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘
नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे. संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम त्यांनी मांडला. त्यावेळी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेण्यासंदर्भात नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय. कारण आपण नदीच्या पश्चिमेकडे रस्ता बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाहीय. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असं उत्तर नरवणे यांनी दिलं.
नेपाळ काँग्रेसची पिछेहाट आणि भारतविरोध
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या माओवादी पक्षांचे वर्चस्व आहे. देशामधील नेपाळ काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी निवडणूक घेण्यात आली. संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला केवळ २४९ मते मिळवू शकले. नेपाळमध्ये सध्या डाव्यांचे सरकार असल्याने त्यांची चीनशी अधिक जवळीक आहे. तसेच येथील डाव्या पक्षांना समर्थन करणारे पहाडी समाजातील लोकं भारताविरोधात प्रचार करताना दिसत आहेत. सध्याचे पंतप्रधान ओली यांनी निवडणुकीच्या काळात भारताविरोधात वक्तव्य केली होती. पहाडी आणि अल्पसंख्यांकांना भारताचे भय दाखवून एकत्र येण्याचे आवाहन करत ओली यांनी निवडणूक जिंकत सत्ता मिळवली होती.
आता नेपाळचं म्हणणं काय?
कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा ओली यांनी दिला आहे.  “आम्ही चर्चेमधून त्या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्याचे सर्व प्रयत्न करणार आहोत. जर यामुळे कोणालाही राग आला तरी आम्हाला त्याची काळजी नाही. त्या प्रदेशावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क दाखवू,” असं ओली म्हणाले. “भारतासोबत मैत्री अधिक दृढ करायची असेल तर ऐतिहासिक गैरसमज त्यापूर्वी दूर झाले पाहिजेत,” असंही ते म्हणाले. “कोणाच्याही दबावाखाली येऊन आम्ही हा मुद्दा उचलला नाही. नेपाळ केवळ त्यांच्याच प्रदेशावर दावा करत आमचं सरकार केवळ लोकांच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत आहे. कोणत्या तिसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून नेपाळ हे पाऊल उचलत आहे असं यापूर्वी भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं होतं,” असंही ओली म्हणाले. “कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे आमचेच प्रदेश आहेत आणि आम्ही ते परत घेऊच. भारतानं या ठिकाणी लष्कर बोलावून तो प्रदेश वादग्रस्त केला. भारतानं लष्कर तैनात केल्यानंतर या ठिकाणी नेपाळी लोकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घातली. १९६० पासून या ठिकाणी भारतानं लष्कर तैनात केलं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
🚨कालापानी प्रदेश नक्की आहे तरी काय?

कालापानी हा उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यामधील ३५ चौरस किमी आकाराचा प्रदेश आहे. या भागामध्ये भारताने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. उत्तराखंड आणि नेपाळची ८० किमीहून थोड्या अधिक लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. तर उत्तराखंड आणि चीनची ३४४ किमी लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. काली नदीचा उगम कालापानी भागात होतो. भारताने या नदीला आपल्या नकाशामध्ये दाखवले आहे. १९६२ साली भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्याने कालापानीमध्ये चौकी उभारली. १९६२ आधी नेपाळने या भागामध्ये जनगणना केल्याचा दावा केला आहे. त्यावेळी भारताने कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता असंही नेपाळने म्हटलं आहे. कालापानीसंदर्भात भारताने सुगौली कराराचे उल्लंघन केलं आहे असा आरोपही नेपाळने केला आहे.
🚨जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचं स्थान; डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. त्यातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

🚨जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. तसंच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीनं घेतला होता.

२२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येतं. तसंच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

वर्षात दोन वेळा बैठक
हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#geo : अम्फान चक्रीवादळ:
देशातील आठ राज्यांना फटका बसण्याची शक्यता; अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट

मुसळधार पाऊस आणि ६५ किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
The MPSC Update © pinned «#SSE मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References…»
Current Affairs 21 May 2020

🔶Indian Railways operationalised its 1st 12,000 hp electric made in India Locomotive- WAG12 manufactured by MELPL

🔶Defence ministry & eGov Foundation signs MoU through video conference for Online Management of Cantonment Boards

🔶Coir Geo textiles to be used in rural road construction under PMGSY-III: Govt

🔶Labour ministry notifies EPF contribution to 10% for three months

🔶Nirmala Sitharaman announces several initiatives to boost education sector

🔶Kotak Mahindra becomes 1st bank in India to introduce video-KYC facility for SA customers

🔶Flipkart ties up with Bajaj Allianz General Insurance for digital motor insurance policy

🔶Govinda Rajulu Chintala appointed as NABARD chairman, Shaji KV and PVS Suryakumar appointed as DMD of NABARD

🔶Indian Steel Association appoints Dilip Oommen as new president

🔶Moeketsi Majoro sworn in as Lesotho’s new prime minister

🔶Ramesh Pokhriyal Nishank launches ‘National Test Abhyas’ an AI-powered mobile app for mock tests for JEE Main, NEET 2020

🔶NADA provisionally suspends Savita Kumari, Ankit Shishodia for violating anti-doping rules

🔶World Bee Day 2020, May 20

🔶World Metrology Day 2020: May 20

🔶J&K starts an initiative ‘SUKOON’ – COVID-19 Beat the Stress

🔶Jammu and Kashmir notifies new rules for issuing domicile certificates

🔶Ranchi district launches “Tatpar” programme to transport migrants

🔶‘Mee Annapurna’ initiative launched for farmers welfare across Maharashtra
आपल्या भारत देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ह्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला.
Current Affairs 22 May 2020

🔶World Day for Cultural Diversity for Dialogue and Development 2020: May 21

🔶International Tea Day 2020, May 21

🔶National Anti Terrorism Day 2020: May 21

🔶Centre launches scheme for 100% solarisation of Konark sun temple & Konark town in Odisha

🔶Defence Ministry approves procurement of 26 defence items from local suppliers to boost ‘Make in India’

🔶Centre gives environmental clearance for drilling & testing of hydrocarbons in Assam’s Dibru Saikhowa Park

🔶India, Bangladesh sign pact to operationalise 5 more ports of call & 2 new routes

🔶Airtel Africa with UNICEF extends e-learning support to students

🔶73rd session of the WHA held virtually; Draft resolution on COVID-19 investigation adopted; Harsh Vardhan named as chairman of WHO Executive Board

🔶Franklin Templeton appoints Kotak Bank as an advisor to assist in monetising assets of 6 Wind-up Schemes

🔶IBM ties up with Intellect Design Arena to launch iTurmeric FinCloud platform for cloud services of banks, financial institutions

🔶ICRA sharply cuts India’s GDP growth forecast for FY21 at -5%

🔶Finance ministry exempts B2B firms from using only BHIM, RuPay for accepting payments

🔶Indian exports to fall by 20% during FY 21: FIEO

🔶Bharat Biotech and Thomas Jefferson University to develop a new vaccine candidate for COVID-19

🔶Tata Power International Pte Ltd acquires 10% stake in Adjaristsqali Netherlands BV

🔶Union HRD Minister launches IGNOU’s Online Master’s Programme in Hindi

🔶Researcher of CSIRO develops “heat resistant” coral to fight bleaching

🔶Cyclone Amphan causes havoc in India and Bangladesh

🔶Union HRD Minister releases three handbooks prepared by CBSE on Cyber security for students, 21st Century Skills and Principals’ handbook

🔶UP launches ‘Startup Fund’ signs MoU with SIDBI to promoted young entrepreneurs

🔶MP: Rural Livelihood Mission begins Didi Vehicle Service for safe delivery of rural women

🔶Chhattisgarh Govt rolls out Rajiv Gandhi Kisaan Nyay Yojana for farmers
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
## आजपासून आपण अगोदर अपलोड केलेल्या पोस्ट्स मधील महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊ... Starting from 9 November...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Socialist, Secular & Integrity या तीन शब्दांचा समावेश 42 व्या घट्नादुरुस्तीने.... आयोगाने अगोदर हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला आहे..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
पटेल, नेहरू आणि प्रसाद ( PNP) यांच्या समित्या लक्षात ठेवाव्यात..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Highest Members frm Madras....