The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-

1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...

2. Search बॉक्स मध्ये टाईप करताच (उदा. CSAT) तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...
शुभ प्रभात..अभ्यासासाठी शुभेच्छा..👍

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
#current : Plasma Therapy..👇👇👇
समजून घ्या सहजपणे : करोनामध्ये प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय?

ही पद्धत यापूर्वी केव्हा वापरली गेली होती का ?

कोविड १९ म्हणजे करोनाच्या आजारावर सध्या तरी कुठलीही लस दृष्टिपथात नाही, त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. करोना विषाणू नवीन नाही कारण याआधी सार्स सीओव्ही १ विषाणूचा प्रसार आपण अनुभवलेला आहे, त्यामुळे करोनाच्या प्रतिबंधासाठी लशी तयार करण्यात माणसे गाफील राहिली त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत या परिस्थितीतही बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तद्रवाचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे अर्थात ही युक्ती नवीन नाही. विषाणूजन्य आजारात पूर्वीही त्याचा वापर केला जात होता, युक्ती जुनी असली तरी ती नव्या विषाणूत वापरताना त्याची शहानिशा करावी लागते. त्यामुळे करोनावर ही युक्ती वापरताना कुठले नियम पाळायचे हे आता ठरलेले आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव थेट गंभीर रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर तो लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो फक्त यात बऱ्या झालेल्या रुग्णांचे रक्तगट जुळणे व त्या दात्याची रक्तद्रव देण्याची तयारी महत्वाची असते. जगात आता दीड लाखाहून अधिक बळी गेले असून २२ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. भारतातही मुंबई, इंदूरसह काही शहरात परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपचारांसाठी बऱ्या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्यात येणार आहे. या पद्धतीला रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे ब्लड प्लाझ्मा थेरपी म्हणतात. १६ एप्रिल रोजी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. तशी पहिली चाचणी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अ‍ॅड टेक्नॉलॉजी या संस्थेत होणार आहे. दिल्ली, गुजरात, केरळ व महाराष्ट्र ही राज्ये ही उपचार पद्धत वापरण्यास सज्ज आहेत. ही रक्तद्राव (प्लाझ्मा) उपचार पद्धती नेमकी काय आहे हे आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.

रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे काय ?
करोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बरे झालेल्या रुग्णातील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसºया रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. यालाच रक्तद्रव उपचार पद्धती म्हणतात. बºया झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेले प्रतिपिंड नवीन रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते.

करोना विषाणू विरोधात ही पद्धत उपयुक्त आहे काय ?
या उपचार पद्धतीने चीनमध्ये तर फायदा झाला आहेच पण अमेरिकेत अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण बरे झाले आहेत त्यात भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश आहे. या उपचार पद्धतीत बºया झालेल्या रुग्णाचे ८०० मि.ली रक्त घेतले जाते त्यातून रक्तद्रव वेगळा काढून तो गंभीर रुग्णास टोचला जातो पण तसे करण्यापूर्वी रक्त देणारा रुग्ण बरा होऊन त्याची पंधरा दिवसांनी परत चाचणी करुन ती सकारात्मक येणे गरजेचे असते शिवाय त्याच्या रक्तात विषाणू मारणारे प्रतिपिंड आहेत का याचा शोध घेतला जातो. जेव्हा एखादा विषाणू मानवी शरीरात घुसून हल्ला करतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती प्रणाली त्याविषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार करते, बºया झालेल्या रुग्णात हे प्रतिपिंड तयार झालेले असतात त्यामुळे त्या व्यक्तीचा रक्तद्रव हे दुसºया गंभीर रुग्णांसाठी परिणामकारक औषध ठरते. रुग्णाच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण होण्याची क्षमता ही त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती किती आहे यावर ठरते, असे गुरगाव येथील फॉर्टिस मेमोरियल रीसर्च इन्स्टिट्यूटच्या सल्लागार नेहा गुप्ता यांनी म्हटले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णातही हे प्रतिपिंड तयार होत असतात नंतर रोग तीव्र होतो तेव्हा प्रतिकारशक्ती कमी पडू शकते.

बऱ्या झालेल्या रुग्णाचाच रक्तद्रव का वापरतात ?
जेव्हा संसर्ग होतो तेव्हा माणसाच्या रक्तात प्रथिनांच्या रुपात काही प्रतिपिंड तयार होतात ते विषाणूवर हल्ला करतात. हे प्रतिपिंड बºया झालेल्या रुग्णाच्या रक्तात तरंगत असतात. काही महिने हे प्रतिपिंड त्या व्यक्तीच्या रक्तद्रवात असतात. त्यांच्यात विषाणू मारक क्षमता असते त्यामुळे बरे झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव वापरतात.

करोनातून वाचलेल्या रुग्णात प्रतिपिंड किती काळ राहतात?
बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंड किती काळ राहतात हे माहिती नाही. सध्या तरी त्याबाबत प्रयोग चालू आहेत.

रक्तद्रव कसा दिला जातो?
रक्तदानासारखीच रक्तद्रव दान करणे ही एक क्रिया असते. त्याला तासभर लागतो. रक्तद्रव दात्याला एक छोटेसे यंत्र लावले जाते त्यातून रक्त द्रव घेतला जातो. त्याजोडीला तांबड्या रक्तपेशी परत शरीरात सोडल्या जातात. नेहमीच्या रक्तदानासारखा हा प्रकार नाही कारण रक्तदान कितीवेळा करावे याला मर्यादा असतात. तांबड्
#current : Plasma Therapy..👇👇👇

तांबड्या रक्तपेशी पूर्ववत झाल्याशिवाय पुन्हा रक्तदान करायचे नसते रक्तद्रवाचे दान आठवड्यातून दोनदा करता येते.

रक्तद्रव उपचार पद्धती इतर उपचारांपेक्षा करोनात फलदायी आहे का ?
या पद्धतीने रुग्णाला बरे वाटते याचे पुरावे नसले तरी अमेरिकेत या पद्धतीने अनेक रुग्ण बरे झाले आहेत. चीनमध्येही ही पद्धत यशस्वी ठरली आहे. कोविड १९ रुग्णांमध्ये सध्या तरी हे प्रयोगच चालू आहेत.

ही पद्धत यापूर्वी केव्हा वापरली गेली होती का ?
रक्तद्रव उपचार पद्धत ही १९१८ मधील स्पॅनिश फ्लूमध्ये वापरण्यात आली होती. इबोला साथीच्या वेळीही २०१३ मध्ये ती वापरण्यात आली. २००३ मध्ये सिव्हीयर अ‍ॅक्युट रिस्पेरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्सच्या साथीतही त्याचा वापर झाला. अजूनही सार्सवर लस निर्माण करता आलेली नाही. रक्तद्रव उपचारांचा वापर गोवर, जीवाणूजन्य न्यूमोनिया. इतर संसर्गात या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक उपचार उपलब्ध होईपर्यंत ही उपचार पद्धती वापरणे योग्य ठरते.

करोना विषाणूवर रक्तद्रव वापराच्या चाचण्या कशा होत आहेत ?
आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांच्यात करोना संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यांच्यासाठीही ही पद्धत वापरली जाऊ शकते. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्था वाचलेल्या लोकांमधील प्रतिपिंडांची पातळी अभ्यासत आहेत. प्रतिपिंडांचा अभ्यास करून लसही तयार करण्याचे प्रयत्न बीजिंगमधील सिंगहुआ विद्यापीठाने केले आहेत. त्या प्रतिपिंडाची नक्कल करून औषधेही तयार करता येतात.

आतापर्यंत कुठल्या देशात ही पद्धत वापरण्यात आली आहे ?
अमेरिका, चीन, स्पेन, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, इटली, ब्रिटन यांनी ही पद्धत वापरली आहे. भारतात त्याचा वापर लवकरच सुरू होईल.

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆

प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Imp #Current
भारताला तेल (Crude Oil ) पुरवठा करणारे देश...( एकूण आयातीनुसार ) 2018-19..👇👇

1. इराक
2. सौदी-अरेबिया
3. इराण
4. UAE ( संयुक्त अरब अमिराती)
5. व्हेनेझुएला
6. नायजेरिया
7. कुवैत
8. मेक्सिको
9. अमेरिका


MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.👇

t.me/thempscupdate
जागतिक वसुंधरा दिन : 50 वे वर्ष

2020 Theme : Climate Action

t.me/thempscupdate
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
#corona करोना तपासणी केंद्र असलेली सेवाग्राम राज्यातील पहिली स्वायत्त संस्था

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्थेला कोविड‑१९ ची तपासणी करणारी संस्था म्हणून मान्यता मिळाली असून शासकीय महाविद्यालयाखेरीज अशी मान्यता असलेली ही पहिली स्वायत्त संस्था ठरली आहे. नागपूरच्या अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेतर्फे  तपासणी केंद्र म्हणून मान्यता देणारे पत्र आज सेवाग्रामचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांना प्राप्त झाले. महात्मा गांधी यांच्या खासगी डॉक्टर म्हणून ओळख राहलेल्या डॉ. सुशिलाबेन नायर यांनी ही देशातील ग्रामीण भागात असणारी पहिली वैद्यकीय संस्था स्थापन केली होती.

केंद्र व राज्य शासनाचे अनुदानप्राप्त असणारी ही स्वायत्त संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे विषाणू संशोधनाचे विविध प्रकल्प राबवित असते. या संदर्भात परिषदेचे ९ एप्रिलला नागपूरच्या एम्सला पाहणी संदर्भात पत्र दिले होते. त्या अनुषंगाने विविध सोयी, संसाधने, उपकरणे व तज्ञ मनुष्यबळ पूरेशा प्रमाणात असल्याचे दिसून आले.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...

MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

https://t.me/thempscupdate
#corona #eco crisis -

🚨राज्यासमोर करोनाबरोबर आर्थिक संकटही उभं ठाकलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून संभाव्य आर्थिक संकटाबद्दल इशारा दिला आहे.

टीप - राजकीय मुद्दे बाजूला ठेवता या पत्रात महाराष्ट्राच्या आर्थिक स्थिती विषयी अंदाज येतो.

शरद पवार यांनी पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे...

१) महाराष्ट्र राज्याच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अंदाजे ३,४७,००० कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. लॉकडाऊनमुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, अल्पावधीत राज्य आर्थिक भरारी घेण्याची शक्यता धुसर आहे. सुधारित अंदाजानुसार अपेक्षित महसुलाची तूट १,४०,००० कोटी इतकी असेल. अंदाजित महसूल नेहमीच्या अपेक्षेत साधारणतः ४० टक्के आहे. त्यामुळे राज्याच्या वित्तपुरवठ्यात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

२) सध्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेनुसार (जीएसडीपीच्या ३ %) राज्य ९२,००० कोटी इतके कर्ज घेऊ शकते. त्यापैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाची गरज भागविण्यासाठी ५४,००० कोटींचे कर्ज घेण्याची योजना आखली गेली आहे. यावरून प्रस्तावित प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या तुटीचा सामना सरकारला करावा लागणार आहे.

३) वरील गोष्टी लक्षात घेतल्या, तर FRBM अंतर्गत कर्ज घेण्याची मर्यादा वाढविणे आणि अधिक कर्ज घेणं हे एक धोरण असू शकते. मात्र, केवळ उधारीच्या माध्यमातून संपूर्ण उणीव भरून काढल्यास, राज्य संभाव्य कर्जाच्या खाईत ढकलले जाईल. ही बाब लक्षात घेतल्यास सार्वजनिक व्यय कमी करणे हा पर्याय असू शकतो, परंतु हे धोरण तणावातल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल असू शकेल. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण तसंच इतर सार्वजनिक सेवा क्षेत्रात अतिरिक्त खर्चाची आवश्यकता निर्माण होणार आहे.

४) भारत सरकारनं दिलेल्या एनएसएसएफ अर्थात राष्ट्रीय अल्प बचत निधी कर्जाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य दरवर्षी १०,५०० कोटी रुपयांची परतफेड करते. कर्जाच्या परतफेडीवर दोन वर्षांची मुदतवाढी विनंती केली गेली आहे. संभाव्य अर्थसंकल्पीय दरी भरून काढण्यास त्यामुळे मदत मिळेल.

५) करोनासारख्या महामारीच्या काळात भारत सरकारनं राज्यांना योग्य ती आर्थिक मदत दिली पाहिजे. सध्याच्या संकटाच्या काळात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी महाराष्ट्र शासनानं अतिरिक्त अनुदानाची विनंती केली आहे.

६) अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इत्यादी जवळपास सर्वच देशांनी जीडीपीच्या जवळपास १०% आर्थिक पॅकेजेस जाहीर केली आहेत. अशा प्रकारे, आरबीआयसह भारत सरकारकडून राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्यासाठी वाव आहे. अगतिक व असहाय्य वित्तीय संस्था, व्यवसाय आणि इतरांसाठी केंद्राने पॅकेजेस जाहीर केली गेली त्याचे स्वागतच आहे. मात्र अशीच आर्थिक पॅकेजेस राज्यांना दिली जाणे आवश्यक आहे.

७)भारतीय अर्थव्यवस्थेला नव्यानं उभारी देण्यात राज्यांची प्रमुख भूमिका असेल आणि जर कोणतीही मदत मिळाली नाही, तर केंद्र सरकार अर्थव्यस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत. तूटीचा वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारला फारशी अडचण असू नये. राज्यांनी कर्ज घेण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्ज घेणे अधिक कार्यक्षम आणि रास्त होईल.

t.me/thempscupdate
Current Affairs 26 April 2020

🔶World day of laboratory animals 2020: April 24

🔶National Panchayati Raj Day 2020: April 24

🔶World Immunization Week 2020: April 24-30

🔶International Girls in ICT day is observed on April 23, 2020

🔶National Fire Service Day 2020: April 14

🔶PM Modi launches e-Gram Swaraj portal & Swamitva Scheme on Panchayati raj day

🔶Govt reconstituted National Shipping Board; to be headed by ex DG Shipping Malini Shankar

🔶FDI policy, 2017 amended under FEMA, 1999

🔶Uttar Pradesh becomes the 1st state with a software based in-house facility of virtual courts

🔶Government freezed DA & DR for 1.1 crore employees & pensioners: COVID-19

🔶Govt to suspend up 3 sections of IBC, 2016 upto 1yr to avoid insolvency proceedings amid COVID-19

🔶Pralhad Joshi sets 710 MT coal production target for Coal India Limited in FY 20-21

🔶Virtual interactive session with Health Ministers of member countries of World Health Organization (WHO) held: Harsh Vardhan participates

🔶India participates in SAARC health ministers conference hosted by Pakistan

🔶World Bank approved Rs 585 cr for Himachal Pradesh State Roads Transformation Project (HPSRTP)

🔶Bajaj Allianz General Insurance in partnership with GOQii launches ‘BAGIC GOQii Co-pay Option’

🔶Special Liquidity Scheme for MSMEs launched: SIDBI

🔶Panchayat Awards 2020: Jammu and Kashmir’s 3 panchayats get prestigious national award

🔶Ashok Leyland acquired 3.36% share in subsidiary Hinduja Leyland Finance

🔶Singapore’s Caladium increases stake in Bandhan Bank by 1pc to 4.49%

🔶NASA develops VITAL, a high-pressure ventilator to fight COVID-19

🔶Iran launches “Noor” or light military satellite into orbit

🔶Manipur Government commemorate Khongjom Day at War Memorial Complex

@thempscupdate
#current 🤟 26 APRIL

♦️World Intellectual Property Day
विश्व बौद्धिक संपदा दिवस

♦️Theme 2020 : " Innovate for a Green Future"

🔷 World Intellectual Property Index 2020
🔹Released By : Global Innovation Policy Centre
🔹 TOP - USA
🔹 INDIA - 40

🔶 World Intellectual Property Organization ( WIPO )
🔸Founded - 1967
🔸HQ - Geneva Switzerland
🔸New Director General : Daren Tang
🔸Member Countries : 193

t.me/thempscupdate