#corona अमेरिकेसह या १३ देशांसाठी भारत बनला ‘संजिवनी’; लाखो गोळ्या पाठवणार
सरकारने दिली मंजुरी
ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे 👉१३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये 👉 अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगला देश👈 या १३ देशांचा समावेश आहे. अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या ४८ लाख गोळ्या मागितल्या होत्या. भारताने ३५.८२ लाख गोळ्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Wikipedia
भीमराव रामजी आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – डिसेंबर ६, १९५६) हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार…
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏
Forwarded from The MPSC Update ©
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त @thempscupdate चॅनेल तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE #imp #GS #Revision
@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇
1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 @politymm वर क्लीक करा.
2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.
3. "भूगोल" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 divya असे Search 🔍 करा.
4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा
5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco आणि economics असे Search 🔍 करा.
6. "CSAT" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude आणि CSAT असे Search 🔍 करा.
साभार,
@madhusudanrp
सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇
1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..
2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..
उदा.
# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे
# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-
# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes
# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)
# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes
# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes
3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..
4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..
5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚆 आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस
----------------
आज १६ एप्रिल १८५३ रोजी या दिवशी बोरीबंदर ते ठाणे देशातली पहिली रेल्वे धावली. भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास ४५ मिनीटांत पहिल्या रेल्वेने पार पाडला होता. या रेल्वेला १४ डब्बे होते. या रेल्वेत जवळपास ४०० लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता.
लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.
त्यानंतर भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला. दरम्यान, १९२४ मध्ये ईस्ट इंडीया कमिटीचे चेअरमन विल्यम एक्वर्थ यांनी रेल्वे अर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळे केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत रेल्वेचे अर्थसंकल्प हे वेगळेच सादर करण्यात येत होते. भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास ५० वर्षानंतर अर्थात १९०९ मध्ये रेल्वेत शौचालये तयार करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान ओखिल चंद्र सेन या प्रवाशाने आपल्या वाईट अनुभवाविषयी साहिबगंज विभागीय कार्यालयास पत्राव्दारे माहिती दिली होती. त्यानंतर या पत्राची दखल घैत ब्रिटीश सरकारने रेल्वेत शौचालयांची सुविधा सुरू केली. सेन यांनी लिहीलेले पत्र आजही भारतीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.
आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. तसेच जगात एकाच मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दररोज जवळपास २०००० रेल्वे धावतात. तसेच २.३ कोटी प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात. देशात एकूण ७३४९ स्टेशन्स आहेत. भारतीय रेल्वे रूळाची एकूण लांबी ही ६७,३६८ हजार किमी एवढी आहे. तसेच यार्ड, साइडिंग्स यासर्वांना जोडून रेल्वेरुळाची लांबी ही १२१४०७ किमीपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजही जगातील सर्वात जुन्या वाफेवरची रेल्वे ही आजही भारतात धावते. या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. फेअरी क्विेन नावाची ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते राजस्थान दरम्यान धावते तसेच या रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएसव्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला.
भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्वआभूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.
२०१४ मध्ये प्रति तास १६० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेचे यशस्वी चाचणी घेण्यात आले होती. याच्या काही महिन्यानंतर लगेच सेमी हाय स्पीड ट्रेन गतिमान एक्सनप्रेसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास ९० मिनीटात पार करण्यात या रेल्वेला यश आले होते. या ट्रेनमुळे जवळपास प्रवाशांचे ३० मिनीटे वाचली. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही सध्या सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १५० किमी प्रति तास असून ही रेल्वे फैजाबादवरून आग्र्याला पोहचते. तर दुसरीकडे मेतुपलयम ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १० किमी प्रति तास आहे. भारतीय रेल्वेमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये जगातील सर्वात मोठे रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. याच सिस्टीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
- संजीव वेलणकर

Indian Railway 2020.pdf
2.8 MB
भारतीय रेल्वेविषयी रंजक माहिती..👆
#imp #SSE 2020 MPSC परीक्षाबाबत-
मित्रांनो, सध्या अनेक विद्यार्थी-मित्र यावर्षीच्या MPSC परीक्षा रद्द होण्याबाबत आणि वयोमर्यादा वाढ याविषयी प्रश्न विचारत आहेत, त्याविषयी..👇
1. मित्रांनो, MPSC / UPSC परीक्षेचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून अंतिम ध्येय प्राप्त होईपर्यंत अखंड मेहनत करणे अपेक्षित असते.
2. GS चा अभ्यास कधीही वाया जाणारा नाही, त्यामुळे सध्याच्या संभ्रमाच्या वातावरणात पूर्णतः सकारात्मक राहून सचोटीने सतत Updated राहणे कधीही फायद्याचे ठरते.
3. अंतिमत: सध्या व्हायरल होणाऱ्या बातमीकडे दुर्लक्ष करावे व MPSC आयोगातर्फे आतापर्यंत पुढील परीक्षा व वयोमर्यादा विषयी काहीही Notifications आलेले नसल्याने न डगमगता अभ्यास चालू ठेवावा, ही विनंती..🙏
साभार,
@thempscupdate

कोविड-१९च्या महासाथीमध्येही दक्षिण कोरियाने यशस्वीरीत्या सार्वत्रिक निवडणूक घेऊन दाखवली.
https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-south-korea-successfully-demonstrated-with-the-general-election-abn-97-2134093/

लोकसत्ता
लोकशाहीला संसर्ग नको!
कोविड-१९च्या महासाथीमध्येही दक्षिण कोरियाने यशस्वीरीत्या सार्वत्रिक निवडणूक घेऊन दाखवली.
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-
1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...
2. Search बॉक्स मध्ये टाईप करताच (उदा. CSAT) तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...

शुभ प्रभात..अभ्यासासाठी शुभेच्छा..👍
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
Ancient @historymm mindmapcharts.pdf
11 MB
#imp : प्राचीन भारत संपूर्ण रिविजन..👆
प्राचीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

#current : Plasma Therapy..👇👇👇
समजून घ्या सहजपणे : करोनामध्ये प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय?
✅ ही पद्धत यापूर्वी केव्हा वापरली गेली होती का ?
कोविड १९ म्हणजे करोनाच्या आजारावर सध्या तरी कुठलीही लस दृष्टिपथात नाही, त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. करोना विषाणू नवीन नाही कारण याआधी सार्स सीओव्ही १ विषाणूचा प्रसार आपण अनुभवलेला आहे, त्यामुळे करोनाच्या प्रतिबंधासाठी लशी तयार करण्यात माणसे गाफील राहिली त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत या परिस्थितीतही बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तद्रवाचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे अर्थात ही युक्ती नवीन नाही. विषाणूजन्य आजारात पूर्वीही त्याचा वापर केला जात होता, युक्ती जुनी असली तरी ती नव्या विषाणूत वापरताना त्याची शहानिशा करावी लागते. त्यामुळे करोनावर ही युक्ती वापरताना कुठले नियम पाळायचे हे आता ठरलेले आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव थेट गंभीर रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर तो लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो फक्त यात बऱ्या झालेल्या रुग्णांचे रक्तगट जुळणे व त्या दात्याची रक्तद्रव देण्याची तयारी महत्वाची असते. जगात आता दीड लाखाहून अधिक बळी गेले असून २२ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. भारतातही मुंबई, इंदूरसह काही शहरात परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपचारांसाठी बऱ्या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्यात येणार आहे. या पद्धतीला रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे ब्लड प्लाझ्मा थेरपी म्हणतात. १६ एप्रिल रोजी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. तशी पहिली चाचणी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅड टेक्नॉलॉजी या संस्थेत होणार आहे. दिल्ली, गुजरात, केरळ व महाराष्ट्र ही राज्ये ही उपचार पद्धत वापरण्यास सज्ज आहेत. ही रक्तद्राव (प्लाझ्मा) उपचार पद्धती नेमकी काय आहे हे आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.
✅रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे काय ?
करोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बरे झालेल्या रुग्णातील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसºया रुग्णास टोचला जातो तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. यालाच रक्तद्रव उपचार पद्धती म्हणतात. बºया झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेले प्रतिपिंड नवीन रुग्णास मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते.
✅करोना विषाणू विरोधात ही पद्धत उपयुक्त आहे काय ?
या उपचार पद्धतीने चीनमध्ये तर फायदा झाला आहेच पण अमेरिकेत अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण बरे झाले आहेत त्यात भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश आहे. या उपचार पद्धतीत बºया झालेल्या रुग्णाचे ८०० मि.ली रक्त घेतले जाते त्यातून रक्तद्रव वेगळा काढून तो गंभीर रुग्णास टोचला जातो पण तसे करण्यापूर्वी रक्त देणारा रुग्ण बरा होऊन त्याची पंधरा दिवसांनी परत चाचणी करुन ती सकारात्मक येणे गरजेचे असते शिवाय त्याच्या रक्तात विषाणू मारणारे प्रतिपिंड आहेत का याचा शोध घेतला जातो. जेव्हा एखादा विषाणू मानवी शरीरात घुसून हल्ला करतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती प्रणाली त्याविषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार करते, बºया झालेल्या रुग्णात हे प्रतिपिंड तयार झालेले असतात त्यामुळे त्या व्यक्तीचा रक्तद्रव हे दुसºया गंभीर रुग्णांसाठी परिणामकारक औषध ठरते. रुग्णाच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण होण्याची क्षमता ही त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती किती आहे यावर ठरते, असे गुरगाव येथील फॉर्टिस मेमोरियल रीसर्च इन्स्टिट्यूटच्या सल्लागार नेहा गुप्ता यांनी म्हटले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णातही हे प्रतिपिंड तयार होत असतात नंतर रोग तीव्र होतो तेव्हा प्रतिकारशक्ती कमी पडू शकते.
✅बऱ्या झालेल्या रुग्णाचाच रक्तद्रव का वापरतात ?
जेव्हा संसर्ग होतो तेव्हा माणसाच्या रक्तात प्रथिनांच्या रुपात काही प्रतिपिंड तयार होतात ते विषाणूवर हल्ला करतात. हे प्रतिपिंड बºया झालेल्या रुग्णाच्या रक्तात तरंगत असतात. काही महिने हे प्रतिपिंड त्या व्यक्तीच्या रक्तद्रवात असतात. त्यांच्यात विषाणू मारक क्षमता असते त्यामुळे बरे झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव वापरतात.
✅करोनातून वाचलेल्या रुग्णात प्रतिपिंड किती काळ राहतात?
बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंड किती काळ राहतात हे माहिती नाही. सध्या तरी त्याबाबत प्रयोग चालू आहेत.
✅रक्तद्रव कसा दिला जातो?
रक्तदानासारखीच रक्तद्रव दान करणे ही एक क्रिया असते. त्याला तासभर लागतो. रक्तद्रव दात्याला एक छोटेसे यंत्र लावले जाते त्यातून रक्त द्रव घेतला जातो. त्याजोडीला तांबड्या रक्तपेशी परत शरीरात सोडल्या जातात. नेहमीच्या रक्तदानासारखा हा प्रकार नाही कारण रक्तदान कितीवेळा करावे याला मर्यादा असतात. तांबड्