Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
सार्वजनिक वित्त-Public Finance.pdf
34.1 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "सार्वजनिक वित्त/ Public Finance"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate

#corona : मोदींकडून ‘पीएम-केअर्स’ निधीची स्थापना; जनतेला केलं मदतीचं आवाहन
सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.

Read: Coronavirus: टाटा सन्सकडून अतिरिक्त १००० कोटी रुपयांची मदत जाहीर
https://www.loksatta.com/desh-videsh-news/tata-sons-contributes-additional-rs-1000-crores-to-fight-covid-19-aau-85-2118475/

लोकसत्ता
Coronavirus: टाटा सन्सकडून अतिरिक्त १००० कोटी रुपयांची मदत जाहीर
करोनावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली होती.
लोकसंख्याशास्त्र.pdf
12 MB
#eco
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
डॉ. किरण देसले सरांकडून -
# भूगोल या विषयासाठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "लोकसंख्याशास्त्र / Demography"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
डॉ. किरण देसले सरांकडून -
# भूगोल या विषयासाठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "लोकसंख्याशास्त्र / Demography"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE #imp #GS #Revision
@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇
1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 @politymm वर क्लीक करा.
2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.
3. "भूगोल" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 divya असे Search 🔍 करा.
4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा
5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco आणि economics असे Search 🔍 करा.
6. "CSAT" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude आणि CSAT असे Search 🔍 करा.
साभार,
@madhusudanrp
सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update © pinned «#SSE #imp #GS #Revision @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇 1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇 👉 @politymm वर क्लीक करा. 2. "इतिहास" या विषयासाठी 👇 👉 @historymm वर क्लीक करा.…»
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कोणतीही पोस्ट चॅनेल वर आहे का हे सर्च करण्यासाठी-
1. चॅनेल ओपन केल्यानंतर उजव्या हाताला 3 उभे टिम्ब ( dots ) आहेत, त्यावर क्लिक करा...
2. Search बॉक्स मध्ये टाईप करताच (उदा. CSAT) तुम्हाला त्या विषयांची आतापर्यंत ची सर्व पोस्ट्स दिसतील...

आज ३० मार्च - जागतिक डॉक्टर दिन
-------------------------
भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.
सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर.
डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. सध्या संपूर्ण जगभर कोरोनाव्हायरस थैमान घालत असताना डॉक्टर्स मात्र तहानभूक विसरून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.
आजचा हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.
@thempscupdate
-------------------------
भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो.
सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर.
डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. सध्या संपूर्ण जगभर कोरोनाव्हायरस थैमान घालत असताना डॉक्टर्स मात्र तहानभूक विसरून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.
आजचा हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
लोकसंख्याशास्त्र.pdf
12 MB
#eco
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
डॉ. किरण देसले सरांकडून -
# भूगोल या विषयासाठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "लोकसंख्याशास्त्र / Demography"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
डॉ. किरण देसले सरांकडून -
# भूगोल या विषयासाठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "लोकसंख्याशास्त्र / Demography"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
#eco #RBI
दिनांक १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजे ८५ वर्षांपूर्वी 'भारतीय रिझर्व्ह बँक' स्थापन झाली होती.
==============
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून तिच्यामार्फत द्रव्यविषयक धोरण राबवले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अॅण्ड फायनान्स’ या नावाने एक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे नाव द्यावे, अशी शिफारस केली.
८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयीचे विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली. त्यामुळे हे विधेयक ‘आरबीआय अॅक्ट १९३४’ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी ‘आरबीआय’ची स्थापना झाली.
सुरुवातीला ‘आरबीआय’ची स्थापना खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. तिचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती. तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.
‘आरबीआय’ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, ‘आरबीआय’च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी आदी कारणांसाठी ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी १९४९ पासून ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) ‘आरबीआय कायदा १९४८’ संमत करण्यात आला. ‘आरबीआय’च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.
* ‘आरबीआय’चे व्यवस्थापन *
गव्हर्नर हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. ‘आरबीआय’चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. (१ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते. त्यांच्या कालखंडातच भारत-पाकिस्तान फाळणी झाली. ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास असून ते ‘आरबीआय’चे २५ वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याआधी २४वे गव्हर्नर उर्जित पटेल होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनान्शियल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.
सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.
🔸 RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.
🔸 RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.
🔸 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
🔸 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
🔸 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.
🔸 वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.
* ‘आरबीआय’चे मुद्राविषयक धोरण *
(Monetary Policy of the RBI )
‘भारतीय रिझर्व्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.
देशातील पैसा आणि पतपैसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे; कारण पैसा, पतपैसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझर्व्ह बँक करू शकते.
http://t.me/thempscupdate

कररचना & वित्त आयोग.pdf
18.8 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कररचना & वित्त आयोग.pdf
18.8 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
#corona भिलवारा मॉडेल काय आहे..?
@thempscupdate
https://theprint.in/india/governance/how-bhilwara-is-dealing-with-its-coronavirus-problem-full-details-of-the-districts-plan/396558/

ThePrint
How Bhilwara is dealing with its coronavirus problem — Full details of the district’s plan
Bhilwara district, which registered 27 coronavirus cases, has adopted a six-step strategy to contain the spread of the disease.
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कररचना & वित्त आयोग.pdf
18.8 MB
#eco
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
डॉ. किरण देसले सरांकडून -
MPSC ने अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले Topic-wise मागील वर्षातील प्रश्न..👇
#Polity साठी पण अतिशय महत्वाचा..👇
आजचा Topic - "कर-रचना & वित्त आयोग"
अधिक माहितीसाठी👇 Join करा..
t.me/thempscupdate
आज ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
-------------------
✅ ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये आतापर्यंत जगातील जवळ जवळ १९४ देश सहभागी झाले.
✅ लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो.
✅ जगात सहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. दक्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नवीन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात.
✅ सध्या- टेड्रोस अधानोम ( माजी आरोग्यमंत्री, इथिओपिया ) हे अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
✅ सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदि मार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकला आहे. या विषाणुमुळे आतापर्यंत जगभरात हजारोंच्या संख्येने बळी गेले आहेत. सध्या कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजाराला आळा घालणं जगातील सर्व देशांपुढे एक मोठं आव्हान आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अस्तित्व आणि कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
✅ जेव्हा अशा प्रकारचे आजार संपूर्ण जगभरात पसरतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाचे काम करते.
यंदा👉 'Support Nurses and Midwives' अशी थीम👈 आहे. सध्या जगातील सर्व देशांपुढे कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. रुग्णालयातील परिचारिका, दायी आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. यंदा 'परिचारिका आणि दायींना आधार' अशी जागतिक आरोग्य दिनाची थीम ठेवण्यात आली असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक दिनाच्या निरोगी राहण्यासाठी सर्वाना आरोग्यदायी शुभेच्छा..!

#corona परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या..👆👆
राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या सुधारित तारखा यथावकाश कळवण्यात येतील...👆👆👆