SUBORDINATE MAIN EXAM.pdf
2.5 MB
#Combined संयुक्त मुख्य परीक्षा अभ्यासक्रम व मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांची असेल..👆
t.me/thempscupdate
t.me/thempscupdate
#eco : 12 Public Sector Banks List
आता 1 एप्रिल,2020 पासून फक्त 12 सरकारी बँका अस्तित्वात राहतील..👆👇
t.me/thempscupdate 👇

आता 1 एप्रिल,2020 पासून फक्त 12 सरकारी बँका अस्तित्वात राहतील..
t.me/thempscupdate
आता 1 एप्रिल,2020 पासून फक्त 12 सरकारी बँका अस्तित्वात राहतील..
t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «This message couldn't be displayed on your device due to copyright infringement.»
Forwarded from The MPSC Update ©
### सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines..
1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.
2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..
3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-
i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)
ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)
4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न
i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न
ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न
iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न
5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय
i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न
iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.
iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न
अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 25 प्रश्न (50 गुण) पैकी 13 ते 14 प्रश्न( 28 गुण) सहज मिळवता येतात..
साभार,
अधिक माहितीसाठी -
आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
http://telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
आपल्या MPSC Update या चॅनेल वर अनेक pdf फाइल्स 👆👆👆 असून त्या कश्या शोधाव्यात यासाठी आमचे मित्र श्री. सौरभ निंबार्ते यांनी एक सुंदर Flowchart तयार केला आहे...
The MPSC Update © pinned «### सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines.. 1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. 2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त…»
#eco : महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०-२१ सादर
-------------
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी घोषीत केलं आहे.
📍 शेतकऱ्यांना दिलासा :
शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांना ५ लाख सौरपंप बसवून देण्यात येणार. वर्षाला एक लाख पंप बसवण्याचा संकल्प. यासाठी ६७० कोटींची तरतूद
📍 आरोग्य सेवा :
राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्र स्थापन करणार आहे. तसेच 102 क्रमांकाच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी रुपये 87 कोटी उपलब्ध करून देणार आहे. यापैकी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आरोग्य सेवेकरीता रुपये पाच हजार कोटी व वैद्यकिय शिक्षणाकरिता रुपये 2 हजार 500 कोटी बाह्य सहाय्यित प्रकल्प
📍 कौशल्य विकास :
राज्यातील सर्व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करून आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करणार आहे. यासाठी खाजगी उद्योजकांकडून रुपये 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. शासनाकडून रुपये 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
📍 आमदारांना अच्छे दिन :
महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात सर्व आमदारांना 'अच्छे दिन'. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटींची वाढ. आता आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी 2 कोटींऐवजी 3 कोटींचा निधी मिळणार.
📍 पेट्रोल-डिझेल महागणार :
पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ, अतिरिक्त कर आकारण्याची अजित पवार यांची घोषणा
मुंबईत मराठी भवन बांधणार :
मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार. तसंच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी 148 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
📍 आरोग्य विभासाठी पाच हजार कोटी
आरोग्य विभागासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारणआर. तसंच डॉक्टरांची संख्यादेखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी. नव्या रूग्णवाहिकांसाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करणार. 20 नवी डायलिसिस सेंटर सुरू करणार. तसंच 996 प्रकारचे उपचार मोफत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
📍 क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा निधी
जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी 8 कोटींचा निधी देण्यात येत होता. बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. कबड्डी. कुस्ती स्पर्धांना 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त खोखो व्हॉलिबॉल स्पर्धांनाही 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
📍 बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडी सरकारचा उतारा :
नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजनेची घोषणा. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन मिळून पाच वर्षात 10 लाख सुशिक्षीत बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना आणणार, २१ ते २८ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद
वरील १० महत्त्वाच्या मुद्यांसह करण्यात आलेल्या विविध घोषणा खालीलप्रमाणे
🔸 पर्यटन विकासासाठी १ हजार कोटीच्या निधीची तरतूद. वरळीत पर्यटन संकुल उभारण्यात येणार
🔸 गाव तिथे एसटी यासाठी १६०० नव्या एसटी बस विकत घेण्यासाठी ५०० कोटी, तर बस स्थानकांसाठी २०० कोटींची तरतूद
🔸 मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्यात येणार
🔸 औद्योगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात येणार
🔸 शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद. रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार
🔸 उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार
🔸 स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळण्यासाठी कायदा करणार
🔸 राज्यातील किमान १० वी उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्याचे ध्येय
🔸 राज्यात मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येणार
🔸 सर्व शाळांना इंटरनेटने जोडण्यात येणार. राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करणार
🔸 जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा वाढवणार. मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विशेष तरतूद
🔸 प्राथमिक आरोग्यासाठी 5 हजार कोटीची तरतूद.

ESM_2019_20_Mar Book.pdf
9 MB
#eco : आर्थिक पाहणी अहवाल 2019-20
#International : जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 👧👩🦰🧕👩🏭👩⚕🤵♀
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. महिलांना जगभरात अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. भारत मात्र याबाबत पहिल्या दिवसापासून अपवाद होता. भारतात सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.
का साजरा होतो महिला दिन?
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.
भारतात कधी साजरा झाला महिला दिन?
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.
मतदानाचा अधिकार..कुठे, केव्हा
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्षे लागली. ब्रिटनमध्ये १०० वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात महिलांनी मतदान करू देण्यात सुरुवातीला काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचा विरोध होता. स्वित्झर्लंडमध्ये महिला मतदानासाठी १९७४ साल उजाडले. स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीपासून महिलांना मतदान करता येते. अनेक इस्लाम राष्ट्रांमध्ये अगदी अलीकडे २१ व्या शतकापर्यंत हा अधिकार वंचित ठेवण्यात आला होता.
संघर्ष सुरूच
महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी सरकरमध्ये प्रतिनिधित्व मात्र कमी आहे. अजूनही भारतात लोकसभेत, विधानसभांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मतदानाच्या पातळीवर महिलांच्या लढ्याला यश आलं असलं तरी मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याची गरज आहे.

#SSE #eco #videos
👉परीक्षेला 1 महिना शिल्लक असताना #Revision साठी Smart Study आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त Flow-charts / Infographics / Maps / Videos पाहणे फायद्याचे ठरते.
🚨#Videos : सध्या मार्केट मध्ये अनेक Videos चा महापूर आला असल्याने फक्त मान्यताप्राप्त मार्गदर्शक/ Lecturers / 👉विशेषतः अनुभवी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ( ज्यांनी स्वतः MPSC राज्यसेवा/ UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा दिल्या असतील) 👈यांचेच Videos पाहा.
@thempscupdate

Samvakya.wmv
146.9 MB
👆👆👆#CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Syllogism" 👆
t.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Syllogism" 👆
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष || 1||
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे || धृ ||
आमची आवडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच ||2||
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड||3||
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा ||4 ||
होळीच्या पवित्र अग्निमध्ये कायमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा, ,,,
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻