The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
#eco : राज्यांच्या वाटायला येणारा कर..👆

15 वा वित्त आयोग..👇

स्थापना - 1 एप्रिल, 2017
अध्यक्ष - एन. के. सिंग
अंमलबजावणी कार्यकाळ-👇
1 एप्रिल,2020 ते 31 मार्च,2025


t.me/thempscupdate
मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन
मुहियिद्दीन यासीन यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.

मलेशियात महाथीर मोहम्मद यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पराभव झाला असून, फारसे परिचित नसलेले अंतर्गत मंत्री मुहियिद्दीन यासीन हे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.
यासीन यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे केवळ जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान असलेले ९४ वर्षांचे महाथीर हेच बाजूला झाले आहेत असे नसून, अन्वर इब्राहिम यांचीही अलीकडच्या काळात देशाचे नेते होण्याचे स्वप्न भंगले आहे.
मलेशियातील सुधारणावादी सत्ताधारी आघाडी सरकार गेल्या आठवडय़ात कोसळल्यानंतर, खासदारांचा सर्वाधिक पाठिंबा कुणाला आहे याचा निर्णय घेऊन राजांनी मुहियिद्दीन यांची निवड केल्याचे राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

t.me/thempscupdate
लेफ्टनंट जनरलपदी डॉ. माधुरी कानिटकर..👆

लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळण्यासाठीची एक मोठी लढाई महिलांनी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच जिंकली असताना मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांना शनिवारी लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली. कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली होती, पण जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या उच्च पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्याच मराठी महिला अधिकारी आहेत.
नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. कानिटकर यांचे पती राजीव लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.
डॉ. कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. सीडीएस-वैद्यकीय पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.
Forwarded from The MPSC Update ©
#eco : राज्यांच्या वाटायला येणारा कर..👆

15 वा वित्त आयोग..👇

स्थापना - 1 एप्रिल, 2017
अध्यक्ष - एन. के. सिंग
अंमलबजावणी कार्यकाळ-👇
1 एप्रिल,2020 ते 31 मार्च,2025


t.me/thempscupdate
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco :
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...

राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..

आजचा व्हिडिओ #BOP & CAD 👇

🚨 टीप -

1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.

2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.

3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#science
#Corona

# का म्हणतात या वायरस ला कोरोना..?

जेव्हा सुर्यग्रहण होतं त्या वेळी ग्रहणावेळी पृथ्वी सूर्याला पूर्णपणे झाकते. त्यावेळी गोलाकार सूर्य दिसत नाही. मात्र सूर्याच्या किरणांचा प्रकाश चहूकडे पसरलेला असतो. ग्रहणामुळं सूर्याला एकप्रकारे सूर्यफुलाचंच स्वरुप प्राप्त झाल्यासारखं वाटतं. याच पसरलेल्या सूर्यकिरणांना 'करोना' असं म्हणतात. हा व्हायरसही करोनासारखाच बनलेला आहे. हा व्हायरस पृथ्वीसारखा गोलाकार आहे. या व्हायरसवर पृथ्वीच्या करोनाप्रमाणेच प्रोटीन स्टेनच्या शाखा आहेत.


# कसा पोहोचला माणसांपर्यंत 'करोना'?

आपल्याला असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. खरतर चीनमध्ये साप आणि वटवाघुळं खाण्याची परंपरा आहे. चीनी माणसं मोठ्या प्रमाणावर या प्राण्यांचे मांस खातात. मात्र अन्य देशांमध्ये या प्रण्यांचे मांस खाणेआणि सुप पिणे नापसंतच करतात. याचकारणास्तव चीनच्या शहरांमध्ये हा 'करोना' व्हायरस वाऱ्यासारखा पसरला आहे .

# अनेक देशांमध्ये 'करोना' व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चिनच्या वुहान शहरातून हा जिवघेणा व्हायरस इतर देशांमध्ये वाऱ्यासारखा पसरला आहे. अमेरिका,चीन,जापान,ऑस्ट्रेलिया,थायलंड,फ्रान्स,सिंगापूर,मलेशिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नुकताच भारतातील केरळमध्येही 'करोना'चा रुग्ण सापडला आहे. या जिवघेण्या व्हायरसमुळं जगभरात आत्तापर्यंत तब्बल २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

# का पसरतोय 'करोना' वेगाने?

'करोना' व्हायरस संसर्गजन्य असल्याने तो वेगाने सगळीकडं पसरत आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. हा व्हायरस हवा, ओलावा आणि श्वसनातून माणसा-माणसांत पसरत आहे. कच्चं मांस खाल्ल्यावरही या व्हायरसचा संसर्ग होतो. तसंच जगभरात सी- फूडचं सेवन करणं लोकांना आवडतं. मात्र या सी-फूडच्या माध्यमातूनही 'करोना'चा प्रसार होतो.

# 'करोना' व्हायरसची फॅमिली!

करोना हा 'सार्स' आणि 'मर्स' या जिवघेण्या व्हायरसशी संबंधीत आहे. हे तिन्ही व्हायरस मनुष्य जातीसाठी प्राणघातक आहेत. म्हशी आणि डुकरांना या व्हायरसची लागण झाल्यास त्यांना 'डायरीया' हा आजार होऊ शकतो. तसंच करोनाची लागण झाल्यास कोंबड्यांनाही श्र्वसनाच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अशा आजारी प्राण्यांचे मांस खाणे करोनाचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळं असे मांस खाणे तुम्ही टाळा असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

t.me/thempscupdate
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.


t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कॅलेंडर.wmv
163.8 MB
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)