प्रसिद्ध लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका 👉सई परांजपे यांना २०१९ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.
👉 'आणि मग एक दिवस' या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या 'अँड देन वन डे' या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
मराठीसह २३ भाषांमधील अनुवादकांना २०१९ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीतील रविंद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध २३ पुस्तकांची २०१९ साठीच्या अनुवाद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यावर कार्यकारी मंडळाने शिक्कामोर्तब केले.
पुस्तकांची निवड त्या त्या भाषांतील त्रिसदस्यीय समितीने केली. मराठी भाषेसाठीच्या निवड समितीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता. या समितीने 'आणि मग एक दिवस' हे पुस्तक मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून आपला कौल दिला.
t.me/thempscupdate

भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
http://mtonline.in/Yrk1ga?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
india news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत संरक्षण करार नेमका कसा होणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.. अखेर, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी आज दोन्ही देशांमधील ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण…
करोना व्हायरसमुळे योकोहामा बंदरावर थांबवण्यात आलेल्या 👉डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील भारतीयांच्या सुटकेसाठी चार्टर्ड विमान पाठवण्यात येणार आहे. वैद्यकीय चाचणीत ज्या भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला नाही, अशा भारतीयांना या विमानाद्वारे मायदेशी आणण्यात येणार असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.
डायमंड प्रिन्सेस ही क्रूझ ३ फेब्रुवारीपासून जपानच्या योकोहामा बंदरावर उभी आहे. हाँगकाँगमधून या क्रूझवर आलेल्या प्रवाशामुळे करोनाचा संसर्ग झाला. या क्रूझवर एकूण ३७११ प्रवासी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये १३८ कर्मचारी व ६ प्रवासी हे भारतीय आहेत. आतापर्यंत १४ भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे. उपचारांना हे करोनाबाधित भारतीय सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती दूतावासाने दिली.

Forwarded from History by M.M.
YouTube
Pradhanmantri 2 | Episode 5 | 1971 भारत-पाकिस्तान युद्ध और शिमला समझौते की कहानी | ABP News Hindi
'प्रधानमंत्री-2' के पांचवे एपिसोड में देखिए - 1971 के युद्ध में भारत को कैसे मिली पाकिस्तान पर सबसे बड़ी जीत ? क्या था शिमला समझौता?
क्यों जुल्फिकार अली भुट्टो ने शिमला में प्रधानमंत्री इंदिरा गांधी से कहा कि कश्मीर मुझे बहुत परेशान करता है?
क्यों कश्मीर…

#CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "वयोमान"👇
t.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "वयोमान"👇
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#EnB : 🚨जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरापैकी २१ भारतात
जगभरातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरापैकी २१ शहरं ही भारतातील असल्याचा धक्कादायक खुलासा 👉वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०१९👈 मध्ये झाला आहे. राजधानी दिल्ली, गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर असून 👉गाझियाबाद पहिल्या स्थानी आहे.👈 तर, शेजारील देश चीनची राजधानी बीजिंगने सुधारणा केली असून प्रदूषित शहरातील पहिल्या २०० शहराच्या यादीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आहे.
गाझियाबादमध्ये दरवर्षी पीएम २.५ची घनता ११०.२ राहिली आहे. सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 👉पीएम २.५ दरवर्षी १० मायक्रोग्राम प्रतिघनमीटर असले पाहिजे.👈 भारतातील ९८ टक्के शहरांमधील प्रदूषण २० टक्क्यांनी कमी झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दिलासादायक बाबीनंतरही सर्वाधिक प्रदूषित शहरातील 👉पहिल्या १० शहरात भारतातील सहा शहरांचा समावेश 👈आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये दिल्लीतील काही भागात एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ८०० हून अधिक झाल्यानंतर आपात्कालीन परिस्थिती असल्याचे जाहीर करावे लागले होते.
दक्षिण आशियात सुधारणा
वायू गुणवत्तेबाबत दक्षिण आशियात वर्ष २०१८ च्या तुलनेत काही प्रमाणात स्थिती सुधारली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतासह पाकिस्तान, बांगलादेशचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या गुजरांवाला, फैसलाबाद आणि रावळपिंडी हे शहर सर्वाधिक प्रदूषित आहेत. आर्थिक मंदी, अनुकूल हवामान आणि स्वच्छ हवेसाठी सरकारी पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशियात काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, कवी, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावनस्मृतिस विनम्र अभिवादन!
t.me/thempscupdate
t.me/thempscupdate
#VeerSawarkar
उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा २८ मे १८८३ रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या २० व्या वर्षी लिहिले.
पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. ९ जून १९०६ मधे लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषात भाषांतरे होऊन देशभक्त क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. १९०९ मधे बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हु. अनंत कान्हेरे या क्रांतीकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरीसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.
अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भितीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले. काळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. १९३७ ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९४० मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतीकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १० मे १९५२ ला केली. २२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर अ. भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता. आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. महर्षी व्यास-वाल्मिकींच्या कुळातला अमर साहित्यकार व हाडाची काडे करणारा आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने प्रायोपवेशन करून (अन्नत्याग करून) २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये देहत्याग केला..!
http://t.me/thempscupdate

#SSE #eco #videos
👉परीक्षेला 1 महिना शिल्लक असताना #Revision साठी Smart Study आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त Flow-charts / Infographics / Maps / Videos पाहणे फायद्याचे ठरते.
🚨#Videos : सध्या मार्केट मध्ये अनेक Videos चा महापूर आला असल्याने फक्त मान्यताप्राप्त मार्गदर्शक/ Lecturers / 👉विशेषतः अनुभवी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ( ज्यांनी स्वतः MPSC राज्यसेवा/ UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा दिल्या असतील) 👈यांचेच Videos पाहा.
@thempscupdate

Media is too big
VIEW IN TELEGRAM
#eco #Videos : 👆👆👆"भारतीय अर्थव्यवस्था" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...
राष्ट्रीय स्तरावर नामवंत असलेले #MrunalPatel सरांचे #SSE राज्यसेवा #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाचे व्हिडिओ
असतील..
आजचा व्हिडिओ "#Banking : Monetary Policy" भाग-1👇
🚨 टीप -
1. वरील #MrunalPatel #Videos 2015 चे असल्याने आवश्यक असेल तिथे नवीन आकडे Update करा.
2. मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका.
3. MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊