Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
DI Marathi 1.wmv
98.3 MB
👆👆👆CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆
t.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज
http://mtonline.in/H59L_a?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/H59L_a?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज
religion festival news: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज जयंती. गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला. या संतांच्या जीवनकार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.
पंतप्रधानांनाही जिचं कौतुक वाटलं तीच ही काम्या कार्तिकेयन...
http://mtonline.in/g5QUAZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/g5QUAZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
पंतप्रधानांनाही जिचं कौतुक वाटलं तीच ही काम्या कार्तिकेयन...
india news: 'काम्या कार्तिकेयन हिच्या यशाचा इथे नक्की उल्लेख करायला हवा, 'माऊंट एकोनगोवा'वर चढणाऱ्या काम्याला खूप साऱ्या शुभेच्छा... दक्षिण अमेरिकेचं सर्वात उंच शिखर (७ हजार मीटर उंच) असलेल्या माऊंट एकोनगोवाच्या माथ्यावर काम्यानं तिरंगा फडकावला. यानंतर आता…
#current
डोनाल्ड ट्रम्प यांच्याअगोदर या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलाय भारत दौरा (८ वे )
ड्वाइट डी आइजनहॉवर(वर्ष १९५९),
रिचर्ड निक्सन (वर्ष १९६९),
जिमी कार्टर (वर्ष १९७८),
बिल क्लिंटन (वर्ष २०००),
जॉर्ज डब्लू बुश (वर्ष २००६) आणि
बराक ओबामा (वर्ष २०१० आणि २०१५)
@thempscupdate

Read: ट्रम्प येती देशा..
https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-us-president-trump-visit-india-abn-97-2092243/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/pnVUwDusRt5tMYmG6
https://www.loksatta.com/anvyartha-news/article-on-us-president-trump-visit-india-abn-97-2092243/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/pnVUwDusRt5tMYmG6
लोकसत्ता
ट्रम्प येती देशा..
ट्रम्प यांचा स्वभावपिंड लक्षात घेता, याबाबत नेमका अंदाज बांधणे हीच एक मोठी जोखीम ठरते!
एअरफोर्स वन : डोनाल्ड ट्रम्प यांचं चालतं फिरतं 'व्हाईट हाऊस'
http://mtonline.in/KXKyca?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/KXKyca?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
एअरफोर्स वन : डोनाल्ड ट्रम्प यांचं चालतं फिरतं 'व्हाईट हाऊस'
India News : नवी दिल्ली : सोमवारी दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल होत आहेत. आपल्या चालत्या फिरत्या 'व्हाईट हाऊस' एअरफोर्स वनमध्ये बसून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प अमेरिकेहून भारतासाठी रवाना झालेत. आज दुपारी ११.४० च्या सुमारास…
स्टाफ सिलेक्शन परीक्षा: १३०० हून अधिक पदांसाठी मेगाभरती
http://mtonline.in/-f_49a?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/-f_49a?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
स्टाफ सिलेक्शन परीक्षा: १३०० हून अधिक पदांसाठी मेगाभरती
career news: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून अधिक पदे भरली जाणार आहे. यात DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर…
#EnB
🔹भारतातली जागतिक वारसा स्थळे
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.
आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.
▪️सांस्कृतिक
1) आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश (👉1983
2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र
3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार
4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)
5) चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट
8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र
10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक
13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले
16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर
17) हमायूनची कबर, दिल्ली
18) खजुराहो, मध्यप्रदेश
19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
21) कुतुब मिनार, दिल्ली
22) राणी की वाव, पटना, गुजरात
24) लाल किल्ला, दिल्ली
25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
29) जतर मंतर, जयपूर
30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत
▪️नैसर्गिक
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश
2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)
▪️मिश्र
1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
▪️UNESCO बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.