The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#onlyMPSC
उद्या पासून "ट्विटर मोहिम" सुरू होत आहे. आपण सहभागी व्हावे, ही नम्र विनंती..तसेच आपल्या माध्यमातून या मोहिमेची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. ही मोहीम राज्य पातळीवरती आपण राबवित आहोत. या ट्विटर मोहिमेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि महत्त्वाचे लोकप्रतिनिधी यांना आपण ट्विट करणार आहोत.

MPSC समन्वय समिती,महा.राज्य आणि MPSC STUDENTS RIGHTS.

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
DI Marathi 1.wmv
98.3 MB
👆👆👆CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ "Data Interpretation" 👆

t.me/thempscupdate
#current

डोनाल्ड ट्रम्प यांच्याअगोदर या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलाय भारत दौरा (८ वे )

ड्वाइट डी आइजनहॉवर(वर्ष १९५९),
रिचर्ड निक्सन (वर्ष १९६९),
जिमी कार्टर (वर्ष १९७८),
बिल क्लिंटन (वर्ष २०००),
जॉर्ज डब्लू बुश (वर्ष २००६) आणि
बराक ओबामा (वर्ष २०१० आणि २०१५)