Forwarded from The MPSC Update ©
CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Chain Rule" 👇
https://telegram.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Chain Rule" 👇
https://telegram.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Chain Rule.wmv
112.6 MB
Forwarded from The MPSC Update ©
#index Sustainablity : 77th /180
#index Child Flourishing : 131st
by UNICEF, WHO & Lancet
दरडोई कार्बन उत्सर्जन आणि देशातील मुलांच्या सुदृढ आरोग्यावर आधारित 👉शाश्वत निर्देशांकात भारत जगात ७७व्या क्रमांकावर👈 असल्याचे ताज्या अहवालात म्हटले आहे. मुलांसाठी जगण्याच्या सर्वोत्कृष्ट संधीचा विचार करणाऱ्या 👉पोषण निर्देशांकात देशाचा १३१वा क्रमांक👈 आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनिसेफ आणि द लॅन्सेट मेडिकल जर्नलने जगभरातील ४० तज्ज्ञांकडून पाहणी आणि अहवाल तयार केला आहे. तो बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात १८० देशांत पाहणी करण्यात आली. पोषण आहारात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या जगण्याच्या आणि वाढ होण्याच्या संधीची नोंद घेण्यात आली. त्यात मूलभूत आरोग्य, माता व बालकांचे आरोग्य, गरीबीचे प्रश्न आदींचा अभ्यास करण्यात आला. त्याशिवाय शिक्षणातील यश, पोषणातील संधी, हिंसाचारापासून संरक्षण आदी घटकांचाही आधार घेण्यात आला.
शाश्वत निर्देशांक ठरविताना कार्बन उत्सर्जनाचे २०३०चे लक्ष्य समोर ठेवण्यात आले. पोषण निर्देशांकात नॉर्वे अव्वल क्रमांकावर असून त्यानंतर दक्षिण कोरिया आणि नेदरलॅँड्सचे नाव आहे. मध्य आफ्रिका, सोमालियाची नावे तळात आहेत.
http://t.me/thempscupdate

#Inspirational
जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका.
----------------
एक प्रसिद्ध वक्त्याने हातात ५००/- रूपयाची नोट दाखवत आपल्या सेमिनारची सुरुवात केली....
हॉलमध्ये बसलेल्या शेकडो लोकांना त्याने विचारले, “ही ५००/- रुपयाची नोट कोणाला पाहिजे...?”
हॉल मध्ये बसलेल्या खूप लोकांनी हात वर केले...
तो म्हणाला, “ मी ही नोट या हॉलमधील कोणा एका व्यक्तीलाच देईन, परंतु पहिले मला हे करुद्या...”
आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, “आता ही नोट कोणाला पाहिजे....?”
तरी सुद्धा हॉल मधील लोकांनी हात वर केले....
“अच्छा”, तो म्हणाला, “आता मी हे करू का...?”
“आणि त्याने ती नोट खाली फेकून दिली आणि तो ती नोट पायाने तुडवू लागला....
त्याने ती नोट उचलली तर ती नोट खूप चुरगळली होती आणि खूप घाणही झाली होती....
“वक्ता म्हणाला की , अजूनही कोण आहे का, की त्याला ही नोट हवी आहे....?”
“तरीसुद्धा हॉलमधील लोकांनी पुन्हा हात वर केले.....
“मित्रांनो,आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलात,
कारण मी या नोटेबरोबर खूप काही केलं तरीदेखील ही नोट तुम्हाला हवी आहे, कारण या नोटेची किंमत अजूनही ५००/- रुपयेच आहे...”
जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो, कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात....
त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही....
परंतु जीवनात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असुद्या किंवा भविष्यात घडूद्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही...
तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका...
एक लक्षात ठेवा... जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका.
Do your best.
प्रयत्न करत रहा...
@thempscupdate

Read: Gold News : उत्तर प्रदेशात सापडलं सोन्याचं घबाड, RBI जवळ असलेल्या साठ्यापेक्षा जास्त सोनं
https://www.loksatta.com/desh-videsh-news/3350-tonne-goldmine-found-sonbhadra-nck-90-2091564/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/VMuQr6k5UNZB52dQ6

लोकसत्ता
Gold News : उत्तर प्रदेशात सापडलं सोन्याचं घबाड, RBI जवळ असलेल्या साठ्यापेक्षा जास्त सोनं
या सोन्याची किंमत १२ लाख कोटी आहे..
Forwarded from History by M.M.
Read: मुघल गेले, इंग्रज आले; मधे काय झाले?
https://www.loksatta.com/athour-mapia-news/the-anarchy-the-east-india-company-corporate-violence-and-the-pillage-of-an-empire-book-review-2091260/
Shared by Loksatta android app
click here to download
play.google.com/store/apps/details?id=com.loksatta.android

मुघल गेले, इंग्रज आले; मधे काय झाले?
इंडोनेशियामध्ये मसाल्यांच्या व्यापाराकरिता अयशस्वी प्रयत्न केल्यावर कंपनीने भारतावर भर दिला.
नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ
http://mtonline.in/p6Jv1Y?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ
business news: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती म्हणून 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर 'डीमार्ट'ची प्रमुख कंपनी असणाऱ्या 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'चे सीईओ नविल नरोन्हा देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले…
#onlyMPSC
उद्या पासून "ट्विटर मोहिम" सुरू होत आहे. आपण सहभागी व्हावे, ही नम्र विनंती..तसेच आपल्या माध्यमातून या मोहिमेची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. ही मोहीम राज्य पातळीवरती आपण राबवित आहोत. या ट्विटर मोहिमेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि महत्त्वाचे लोकप्रतिनिधी यांना आपण ट्विट करणार आहोत.
MPSC समन्वय समिती,महा.राज्य आणि MPSC STUDENTS RIGHTS.