The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
महासागर तळरचना👇

#vimp
📌Celebrated International/national days with their themes.
Must have look once.. 👇
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
#Awards :
२०१८-१९ वर्षांसाठी राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे.

कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांना जीवन गौरव तर बाळासाहेब आवारे यांना कुस्तीसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा थेट पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. याचसोबत क्रीडापटूंमध्ये पुण्याच्या अभिजित कटकेचीही क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.

याव्यतिरीक्त प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या गिरीश एर्नाक आणि रिशांक देवाडीगा यांचीही छत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. महिलांमध्ये मुंबई शहराकडून खेळणाऱ्या सोनाली शिंगटेची निवड झालेली आहे. याचसोबत हॉकीमध्ये भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व केलेल्या यवतमाळच्या आकाश चिकटेचाही या मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

@thempscupdate
#S&T : S-400 सिस्टिम-

एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे.

त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण ६०० किमी अंतरावरील १०० लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते. ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE वेळेचे नियोजन ( दररोज किती तास अभ्यास करावा...? ) अनेक अधिकारी-मित्र यांच्या अनुभवावर आधारित..👇 1. दररोज किती तास यापेक्षा जास्तीत जास्त Quality Study कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यसेवा अभ्यासक्रम पाहता कमीतकमी 10 तास.. 2. राज्यसेवा मेन्स…»
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..🙏

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -

" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
शिवजयंतीच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा..!!! 💐💐💐