‘डी-मार्ट’चे संस्थापक आर. के. दमाणी बनले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीय
-------------
‘डी-मार्ट’ या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे संस्थापक राधाकृष्णन दमानी हे देशातील सर्वांधिक श्रीमतांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत (५७.४० अब्ज डॉलर्स). त्यांच्यानंतर आता दमानी हे सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दमानींची संपत्ती १३.३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यांची ही संपत्ती लक्ष्मी मित्तल (१३.१०अब्ज डॉलर), गौतम अदानी (१०.९ अब्ज डॉलर) आणि सुनील मित्तल (९.६२ अब्ज डॉलर) यांच्यापेक्षा अधिक आहे.
‘डी-मार्ट’च्या शेअर्समध्ये २०१७ पासून ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर १.६० लाख कोटी रुपयांचे भांडवल आहे. ‘डी-मार्ट’चे देशातील ७२ शहरांत १९६ स्टोअर्स आहेत.
राधाकृष्ण दमानी यांनी शेअर दलाल म्हणून करिअर सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी यशस्वी उद्योगपतीपर्यंत झेप घेतली. डी-मार्ट या सुपर मार्केट्सची मालकी असलेला ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर सध्या शेअर बाजारातील सर्वाधिक चर्चेतला शेअर आहे. ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’च्या शेअरने गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे.
‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’ २१ मार्च २०१७ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल ३९,९८८ कोटी होते. आता ते १.६० लाख कोटींवर पोहोचले आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर वधारतच आहे. यामुळे गुंतवणूकदारांबरोबरच कंपनीचे मालक राधाकृष्ण दमानी मालामाल बनले आहेत.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

परदेशात सुरू होणार पहिले योग विद्यापीठ
http://mtonline.in/Ilopqb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
परदेशात सुरू होणार पहिले योग विद्यापीठ
international news: भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत सुरू होणार आहे. योग अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण या विद्यापीठातून देण्यात येणार आहे. एप्रिलपासून या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
#Awards : Filmfare
✅गली बॉय’ बेस्ट
रणवीर व आलियाच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ या सिनेमाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारांची लयलूट केली. ‘गली बॉय’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. याच चित्रपटासाठी रणवीर सिंग आणि आलिया भट यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मान मिळवला.
✅फिल्मफेअर पुरस्कारांची संपूर्ण यादी...
सर्वोत्कृष्ट सिनेमा : गली बॉय
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती): आर्टीकल १५ आणि सोनचिरीया
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू, (सांड की आँख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती): आयुषमान खुराना, (आर्टीकल १५)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथाः अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, (आर्टिकल १५)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): अभिमन्नू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण): अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य धर, (उरी: दसर्जिकल स्ट्राइक)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः अरिजीत सिंह - कलंक नही, (कलंक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः शिल्पा राव - घुंगरू (वॉर)
जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी
एक्सलन्स इन सिनेमा : गोविंदा
🚨 टीप-
1. राष्ट्रीय पुरस्काराप्रमाणेच, दरवर्षी 1954 पासून हे पुरस्कार दिले जातात.
2. ज्ञानपीठ (1965 पासून ) आणि Filmfare हे पुरस्कार साहू जैन यांच्या "टाईम्स ग्रुप" तर्फे दिले जातात.

Forwarded from History by M.M.
YouTube
आपले भारतरत्न! | महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अलौकिक आयुष्यपट | ABP MAJHA
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter:…

शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Read: मुलीच्या स्वप्नासाठी त्यांनी घरातली नाचणी विकली ! वाचा झारखंडच्या पुंडी सारुची यशोगाथा
https://www.loksatta.com/trending-news/success-story-of-pundi-saru-hockey-player-in-jharkhand-selected-for-america-advance-training-psd-91-2087004/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/igqRkLWLTcNYxLki8

लोकसत्ता
मुलीच्या स्वप्नासाठी त्यांनी घरातली नाचणी विकली ! वाचा झारखंडच्या पुंडी सारुची यशोगाथा
हॉकीच्या प्रशिक्षणासाठी पुंडी अमेरिकेला जाणार
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारतातील सरोवरे...👆👆👆
प्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे रामदास स्वामी
http://mtonline.in/iVrijb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/iVrijb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
प्रपंच, परमार्थाचा नेटका मंत्र देणारे रामदास स्वामी
religion festival news: रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले…
दुसऱ्या मतदारसंघातूनही करता येणार मतदान
http://mtonline.in/83pOYb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/83pOYb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
दुसऱ्या मतदारसंघातूनही करता येणार मतदान
india news: तुम्ही राहताय मुंबई, ठाण्यात किंवा पुण्यात, तुम्ही मतदारही तिथलेच आहात; पण मतदानाच्या दिवशी काही कारणाने चेन्नई, बेंगळुरू, किंवा दिल्लीत आहात. अशा वेळी तुमचे मतदान हुकणार हे निश्चित. मात्र, मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा…