#Imp : महापरीक्षा पोर्टल अखेर बंद..👆
विभाग-निहाय परीक्षा कोण घेणार आणि त्या Online की Offline याविषयी संदिग्धता कायम..!
t.me/thempscupdate

शुभ प्रभात...आजपासून सुरू होणाऱ्या मुलाखतीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
YouTube
Pradhanmantri 2 | Episode 4 | नेहरू का 'कश्मीर प्लान'। क्यों J&K को अलग झंडा, अलग संविधान दिया गया?
क्यों जम्मू-कश्मीर की संविधान सभा में शेख अब्दुल्ला का एक भी विरोधी नहीं पहुंच पाया ?
क्यों जम्मू-कश्मीर में संविधान सभा का गठन हुआ ? शेख अब्दुल्ला ने पहले दिन भाषण में भारत को लेकर क्या कहा ?
जम्मू-कश्मीर में संविधान सभा का गठन और शेख मोहम्मद अब्दुल्ला का…

‘डी-मार्ट’चे संस्थापक आर. के. दमाणी बनले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत भारतीय
-------------
‘डी-मार्ट’ या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे संस्थापक राधाकृष्णन दमानी हे देशातील सर्वांधिक श्रीमतांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत (५७.४० अब्ज डॉलर्स). त्यांच्यानंतर आता दमानी हे सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दमानींची संपत्ती १३.३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यांची ही संपत्ती लक्ष्मी मित्तल (१३.१०अब्ज डॉलर), गौतम अदानी (१०.९ अब्ज डॉलर) आणि सुनील मित्तल (९.६२ अब्ज डॉलर) यांच्यापेक्षा अधिक आहे.
‘डी-मार्ट’च्या शेअर्समध्ये २०१७ पासून ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर १.६० लाख कोटी रुपयांचे भांडवल आहे. ‘डी-मार्ट’चे देशातील ७२ शहरांत १९६ स्टोअर्स आहेत.
राधाकृष्ण दमानी यांनी शेअर दलाल म्हणून करिअर सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी यशस्वी उद्योगपतीपर्यंत झेप घेतली. डी-मार्ट या सुपर मार्केट्सची मालकी असलेला ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर सध्या शेअर बाजारातील सर्वाधिक चर्चेतला शेअर आहे. ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’च्या शेअरने गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे.
‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’ २१ मार्च २०१७ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल ३९,९८८ कोटी होते. आता ते १.६० लाख कोटींवर पोहोचले आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर वधारतच आहे. यामुळे गुंतवणूकदारांबरोबरच कंपनीचे मालक राधाकृष्ण दमानी मालामाल बनले आहेत.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

परदेशात सुरू होणार पहिले योग विद्यापीठ
http://mtonline.in/Ilopqb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
परदेशात सुरू होणार पहिले योग विद्यापीठ
international news: भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत सुरू होणार आहे. योग अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण या विद्यापीठातून देण्यात येणार आहे. एप्रिलपासून या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.