Read: पवन सुखदेव
सामान्यांचे पर्यावरणतज्ज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुखदेव यांना अलीकडेच, पर्यावरण क्षेत्रातले नोबेल मानला जाणारा ‘टायलर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/indian-environmental-economist-pavan-sukhdev-profile-2083592/
@thempscupdate

लोकसत्ता
पवन सुखदेव
खरे तर ते व्यवसायाने बँकर. डॉइश बँकेत ते व्यवस्थापकीय संचालक होते.
The MPSC Update ©
Read: पवन सुखदेव सामान्यांचे पर्यावरणतज्ज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुखदेव यांना अलीकडेच, पर्यावरण क्षेत्रातले नोबेल मानला जाणारा ‘टायलर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/indian-environmental-economist-pavan-sukhdev…
👆👆👆Tyler Prize for Environmental Achievement ( टायलर पुरस्कार मिळवणारे तिसरे भारतीय ) याअगोदर-
1. एम. एस. स्वामिनाथन - 1991
2. वीरभद्रन रामनाथन - 2009
t.me/thempscupdate
1. एम. एस. स्वामिनाथन - 1991
2. वीरभद्रन रामनाथन - 2009
t.me/thempscupdate
#index : Global Competitive Index ( World Economic Forum ) 2019 - 68/141
✅जागतिक स्पर्धात्मक क्रमवारीत भारताची 10 स्थानांनी घसरण झाली आहे. यामुळे भारत आता 58 व्या स्थानावरून 68 व्या स्थानी पोहचला आहे.
✅वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या या नव्या क्रमवारीपूर्वी "ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये" (जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक) भारत 58 व्या स्थानावर होता. मात्र यावर्षी भारत हा ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश ठरला. या क्रमवारीत ब्राझीलला 71 वे स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, या क्रमवारीतील अव्वलस्थान अमेरिकेने गमावले असून, सिंगापूरने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. चीनसोबत सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसला आहे.
✅वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही क्रमवारी प्रसिद्ध करताना सांगितले की, आर्थिक स्थिरतेच्या बाबती भारत अजून उत्तम स्थितीत आहे. तसेच या देशाचे आर्थिक क्षेत्र खूप विस्तृत आहे. मात्र बॅड लोनशी झुंजत असलेले बँकिंग क्षेत्र ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.
✅कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्रमवारीत भारत 15 व्या स्थानी
कॉम्पिटिटिव इकॉनॉमीच्या क्रमवारीत घसरण झाली असतील तरी कॉर्पोरेट गव्हर्नंसच्या बाबत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारताला 15 वे स्थान दिले आहे. शेअरहोल्डर गव्हर्नंसच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान देण्यात आले आहे. तसेच मार्केट साइजच्या क्रमवारीत भारताला तिसरे स्थान देण्यात आले आहे. अक्षय उर्जेच्या बाबतीतही भारताला तिसरे स्थान देण्या आले आहे. तसेच बाजारातील नाविन्याच्या बाबतीतही भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे.
✅आयुर्मानाच्या क्रमवारीत 109 व्या स्थानावर
मात्र देशातील आयुर्मानाच्या क्रमवारीत भारत असूनही तळाच्या देशांमध्ये आहे. एकूण 141 देशांचा समावेश असलेल्या क्रमवारीत भारताला 109 वे स्थान देण्यात आले आहे. आफ्रिका खंडाबाहेरच्या देशांचा विचार केल्यास ही स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही. तसेच दक्षिण आशियाई देशांशी तुलना केल्याससुद्धा भारताचे स्थान खूप खाली आहे.
✅स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांची क्रमवारी
जागतिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीला 1979 पासून सुरुवात कऱण्यात आली. त्यामध्ये 141 देशांचा समावेश आहे. कोणत्याही देशाच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी स्पर्धात्मकता महत्वाचा घटक मानला जातो. यामुळे शाश्वत वाढ, रोजगार निर्मिती, नागरिकांचे कल्याण यावर मोठा परिणाम होतो. जवळपास 235 घटकांचा विचार करताना निकषांच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते.

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#Imp : महापरीक्षा पोर्टल अखेर बंद..👆
विभाग-निहाय परीक्षा कोण घेणार आणि त्या Online की Offline याविषयी संदिग्धता कायम..!
t.me/thempscupdate
विभाग-निहाय परीक्षा कोण घेणार आणि त्या Online की Offline याविषयी संदिग्धता कायम..!
t.me/thempscupdate
शुभ प्रभात...आजपासून सुरू होणाऱ्या मुलाखतीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.