Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
South America 👆👆👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Current
#Polity
दिल्ली निवडणूक : तारखा जाहीर.
==============================
06 Jan 2020
● देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.
● दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
● मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व सहकारी आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
● निवडणूक अधिसूचना मंगळवार, १४ जानेवारी रोजी काढली जाणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.
● २२ जानेवारी उमेदवारी अर्ज छाननीची अंतिम तारीख असेल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे.
● मतदान शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी होणार असून, निकाल मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी घोषित होतील.
● दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, १३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे अरोरा यांनी सांगितले.
● दिल्लीत २६८९ जागांवरील १३ हजार ७५० मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
● फेब्रुवारी, २०१५मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७०पैकी ६७ जागा जिंकून इतिहास घडविला होता.
● नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागा भाजप ने जिंकल्या आहेत.
● मतदान : ८ फेब्रुवारी
● निकाल : ११ फेब्रुवारी
● मतदार : १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६
● सैन्य दल कर्मचारी : ११ हजार ५५६
● एकूण मतदार : १ कोटी ४७ लाख ३ हजार ६९२

#polity : दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल & पक्षनिहाय मतांची टक्केवारी..👆
#polity : दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल-2015 Vs 2020 तुलना..👆👇
एकूण मतदानात 4.88% ची घट
BJP च्या मतात 6 % ची वाढ &
AAP च्या मतात अतिशय कमी 0.6% घट
http://t.me/thempscupdate
एकूण मतदानात 4.88% ची घट
BJP च्या मतात 6 % ची वाढ &
AAP च्या मतात अतिशय कमी 0.6% घट
http://t.me/thempscupdate
#Agralekh : आप’धर्माचा विजय!
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-page-aam-aadmi-party-delhi-vidhan-sabha-election-wining-party-bp-congress-entire-union-cabinet-prime-minister-narendra-modi-akp-94-2082664/

लोकसत्ता
‘आप’धर्माचा विजय!
लोकशाही राष्ट्राच्या इतिहासात अशा काही निवडणुका येतात की ज्यांत जनतेचा राजकीय विवेक पणाला लागलेला असतो.
#Imp : वरील #EWS GR नुसार कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत सादर केलेले #EWS Certificate Valid राहील..👆
👇अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/ewsorg
👇अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/ewsorg
UPSC मुलाखतीत बाद होऊनही नोकरी; मोदी सरकारच्या योजनेने संजीवनी?
http://mtonline.in/D-1rKZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
UPSC मुलाखतीत बाद होऊनही नोकरी; मोदी सरकारच्या योजनेने संजीवनी?
career news: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेऊनही काहींच्या पदरी निराशा पडते. मुलाखतीपर्यंत जाऊन अपेक्षित गुण न मिळाल्याने पुन्हा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असा प्रवास करावा लागतो. पण मुलाखतीत अपयशी ठरलेल्या…
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Imp : वरील #EWS GR नुसार कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत सादर केलेले #EWS Certificate Valid राहील..👆
👇अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/ewsorg
👇अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/ewsorg
कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
http://mtonline.in/gleKeZ12?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/gleKeZ12?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे
pune news: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र…
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा
http://mtonline.in/pGVvDa86?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/pGVvDa86?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा
Mumbai News : मुंबई : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूशखबर आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.