#SSE #2020 #geo 👆👆👆👆👆
राज्यसेवा & #Combined पूर्व परीक्षा डोळ्यासमोर ठेवून आजपासून "भूगोल" विषयाच्या काही महत्वाच्या पोस्ट अपलोड करत आहोत..
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा व चॅनेल Join करा..👇👇👇
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

दरवर्षी १० फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. नाफेड, कृषी मंत्रालय, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, आरोग्य व वाणिज्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत मोठा कार्यक्रम या वर्षी केला जाणार आहे. डाळींचा वापर वाढवावा, जगभरात डाळींच्या निर्यातीत वाढ व्हावी यासाठीही विशेष प्रयत्न यानिमित्ताने केले जाणार आहेत.
👉सर्वसाधारणपणे दररोज ५६ ग्रॅम प्रथिने👈 माणसाच्या शरीरासाठी आवश्यक आहेत. दूध, डाळ व मांसाहर अशा विविध मार्गानी ते शरीरात गेले पाहिजे. मांसाहार किंवा दूध हे डाळीच्या तुलनेत महागडे असल्याने सामान्यांना कमी पशात सर्वाधिक प्रथिने मिळवण्याचा डाळ हा एकमेव सोपा पर्याय आहे. पूर्वापार जेवणात डाळ हा अविभाज्य घटक होता. मात्र आता विविध कारणांनी बाजारातील तयार अन्न खाण्याकडे शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढतो आहे.
डाळवर्गीय पिके ही पर्यावरणपूरक आहेत. कमी पाण्यावर बहुतांश डाळींचे उत्पादन घेतले जाते. हवेतील नायट्रोजन ही पिके घेऊन जमिनीत सोडतात. त्यामुळे पिकांना लागणाऱ्या खताचाही खर्च कमी होतो. जवळपास निम्मीच ऊर्जा वापरली जाते. याउलट मांसाहारातून प्रोटिन मिळवायचे ठरवले तर त्यासाठीचा खर्च अधिक असतो. शिवाय पाण्याचा वापर चौपटीने अधिक होतो. जगभर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. शाश्वत भविष्यासाठी शाश्वत अन्न म्हणून डाळ खाण्यावर भर देण्याची गरज भासणार आहे.
युरोपीय देशांत डाळींच्या वापरावर भर
मांसाहारापेक्षा शाकाहाराकडे अधिक प्रमाणात जगातील लोक वळत आहेत. त्यातही प्राण्यापासून मिळणारे दूध, दही, लोणी हे न खाणाराही एक वर्ग आहे. तो वर्ग सोयाबीनचे दूध, सोयाबीनचे पनीर याचा वापर करणे पसंत करतो. बर्गरमध्ये मांसाचा समावेश असू नये अशी मागणीही आता वाढू लागली आहे. त्यामुळे बर्गरमध्ये डाळीचा वापर करता येईल का, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पास्त्यात डाळीचा वापर सुरू झालेला आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांत डाळींचा वापर दररोजच्या अन्नात वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकांना अधिक चवीचे व पौष्टिक अन्न देण्याकडे तेथील लोकांचा कल आहे. त्यानुसार तेथे मेहनत घेतली जाते.
झाले काय? : तूर, मसूर, हरभरा, उडीद, मूग, वाटाणा हे आपल्याकडील डाळीचे मुख्य प्रकार आहेत.👉 जगात डाळीचे सर्वाधिक उत्पादन भारतात घेतले जाते व त्याचा खपही भारतातच आहे. 👈तीन वर्षांपूर्वी दुष्काळामुळे व विविध कारणांमुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्याने डाळींचे भाव गगनाला भिडले होते. तूर डाळीचा भाव किलोला २५० रुपये इतका होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या आवाहनाने देशातील शेतकऱ्यांनी डाळीच्या उत्पादनाकडे मोर्चा वळवत डाळीत देश जवळपास स्वयंपूर्ण केला. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यालाच बसला. डाळीचे भाव पडले. सध्या तूर डाळीचा भाव १०० रुपये किलो इतका कमी असूनही त्याची विक्री मात्र म्हणावी तशी होत नाही.
केंद्र सरकारने डाळींचे देशांतर्गत होणारे उत्पादन लक्षात घेऊन विदेशातून आयात होणऱ्या डाळींवर घातलेले र्निबध अतिशय योग्य आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कमी गुणवत्तेचा माल येत नाही. आता देशांतर्गत मालाला चांगले भाव मिळावेत, शेतकऱ्याने सातत्याने डाळीचे उत्पादन घ्यावे, असे धोरण राबवले पाहिजे. आपल्याकडील डाळीला विदेशात मानाचे स्थान मिळावे यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवण्याची गरज आहे.

#index
#Digital Competitiveness
🔰जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक 2019
●जारी करणारी संस्था - IMD इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट
●निर्देशांक आवृत्ती - 3 री , 2017 साली सुरुवात
●निकष -
1. तंत्रज्ञान विषयक सजगता
2. तंत्रज्ञानविषयक स्पर्धात्मकता
3. तंत्रज्ञानविषयक क्षमता
●जगातील प्रथम 5 देश
1. अमेरिका
2. सिंगापूर
3. स्वीडन
4. डेन्मार्क
5. स्वित्झर्लंड
●भारताचा निर्देशांकात क्रमांक
- 2018 मध्ये 48 व्या स्थानी
- 2019 मध्ये 44 व्या स्थानी
(4 स्थानांची प्रगती)
●भारताचा शेजारी चीन - 30 व्या स्थानी (2018 मध्ये 22 व्या स्थानी)

#Intellectual Property
जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक
» जाहीर करणारी संस्था : Global Innovation Policy Centre (GIPC), अमेरिका
» भारताचा क्रमांक : ४० वा (५३ देशांच्या यादीत)
» मागील वर्षी (२०१९) भारताचा क्रमाक : ३६ वा
» पहिले पाच देश :
१) अमेरिका
२) युनायटेड किंगडम
३) स्वीडन
४) फ्रान्स
५) जर्मनी

शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा आज स्मृतिदिन
---------------
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.
बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.
१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.
बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.
आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत.
बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. 👉कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आलं आणि
गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.
– शुभांगी मांडे
t.me/thempscupdate
---------------
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.
बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.
१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.
बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.
आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत.
आनंदवन’चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे.
समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्य संग्रह आणि माती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली.बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. 👉कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आलं आणि
संयुक्त राष्ट्र’ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला.
या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांना महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत👈 करण्यात आलं.गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.
– शुभांगी मांडे
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#Oscars 'या' भारतीय महिलेनं पटकावला होता पहिला 'ऑस्कर'
@thempscupdate
https://www.loksatta.com/manoranjan-news/bhanu-athaiya-the-woman-who-got-india-its-first-oscar-mppg-94-2080673/

Loksatta
Oscar 2020 : ‘या’ भारतीय महिलेनं पटकावला होता पहिला ‘ऑस्कर’
भारतासाठी पहिला 'ऑस्कर' पटकावणारी ही महिला कोण आहे माहिती आहे का?