Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला…»
Read: आता २४व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; सुधारित विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/government-increases-limit-on-termination-of-pregnancy-from-20-to-24-weeks-aau-85-2071918/
@thempscupdate

लोकसत्ता
आता २४व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; सुधारित विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळाने आज (बुधवारी) सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० ला मंजुरी दिली.
Read: Budget 2020 : ५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्समध्ये सूट?
https://www.loksatta.com/arthasatta-news/budget-2020-income-tax-slabs-tax-revenue-finance-minister-nirmala-sitaraman-latest-updates-jud-87-2071903/
@thempscupdate
https://www.loksatta.com/arthasatta-news/budget-2020-income-tax-slabs-tax-revenue-finance-minister-nirmala-sitaraman-latest-updates-jud-87-2071903/
@thempscupdate
लोकसत्ता
Budget 2020 : ५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्समध्ये सूट?
१० ते २० लाखांवर २० टक्के कर भरावा लागण्याची शक्यता आहे.
Read: डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांमध्ये ‘एनएसई’ला जागतिक अग्रस्थान
https://www.loksatta.com/arthasatta-news/global-leader-in-nse-in-derivatives-transactions-akp-94-2065902/
@thempscupdate
https://www.loksatta.com/arthasatta-news/global-leader-in-nse-in-derivatives-transactions-akp-94-2065902/
@thempscupdate
लोकसत्ता
डेरिव्हेटिव्हज् व्यवहारांमध्ये ‘एनएसई’ला जागतिक अग्रस्थान
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बाजारमंच म्हणून एनएसईचे मानांकन आहे.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Read: सावधान! वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड
https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-sticker-such-as-a-doctor-legislator-or-press-is-stick-on-the-vehicle-will-be-fined-aau-85-2072112/
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-sticker-such-as-a-doctor-legislator-or-press-is-stick-on-the-vehicle-will-be-fined-aau-85-2072112/
@thempscupdate
लोकसत्ता
सावधान! वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड
नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहनांवर महापौर, आमदार, प्रेस, डॉक्टर यांसारखे स्टिकर लावल्यास दंड होणार आहे.
#EnB : महाराष्ट्राचे पहिले रामसर पाणथळ ( Ramsar Wetland) : नांदूरमधमेश्वर जि. नाशिक..
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
अधिक माहितीसाठी Join 👇 करा..👇
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
#imp
#environment
📌जागतिक पाणथळ प्रदेश दिन’: 2 फेब्रुवारी
🔹दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक पाणथळ प्रदेश दिन (World Wetlands Day)’ साजरा करण्यात आला.
🔹जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
🔺यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर डिझास्टर रिस्क रीडक्शन’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला.🔻
🔹पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो.
🔹त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते.
🔹ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
🔹'जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ हा पहिल्यांदा 2 फेब्रुवारी 1997 साजरा केला गेला.
🔹1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस साजरा करण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला.
🔹भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन साजरा केला गेला.
🔹भोज पाणथळ प्रदेश हा 26 रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदे अंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे.

#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏