#Padmashri
बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार
--------------------
महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज त्यांचा सन्मान झाला होता. पद्म पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या यादीत महाराष्ट्रातील तीन कर्तबगार व्यक्तींचा समावेश आहे. सुरेल गळ्यांनं गाण्यांमध्ये भाव भरणारे गायक सुरेश वाडकर, ‘मदर ऑफ सीड्स’ अशी जगभरात ओळख मिळवणाऱ्या राहीबाई पोपेरे आणि आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना याआधी महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात ‘नारीशक्ती’ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या राहीबाईंचा जन्म कोंभाळणे गावातला. औपचारिक शिक्षण नाही. पण लहानपणापासून शेतीची आवड. त्याचेही त्यांना शास्त्रीय ज्ञान होते, असे काही नाही. त्या लहान असताना वडिलांचे ‘जुने ते सोने’ हे विचार त्यांना भावले. त्यातूनच त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली.सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे.
गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे.. अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. त्यांच्या या कार्याची बीबीसीनंही दखल घेतली आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर त्यांच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जाते. त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही एव्हाना पोहोचले आहे. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे त्यांनी निगुतीने जपली. सध्या तीन हजार महिलांसमवेत त्या काम करतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. विविध ठिकाणी व्याखाने, प्रशिक्षणासाठी त्यांना सतत निमंत्रणे येतात. अशाच कार्यक्रमात त्यांची भेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झाली. परिस्थिती बेताची असल्याने राहीबाईंची बीज पेढी अपुऱ्या जागेत आणि जुन्या घरात चालत होती. महसूलमंत्र्यांनी या बँकेसाठी नव्या इमारतीची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षात आली. पुरस्कार आणि नवी इमारत राहीबाईंना बळ देणारे असून यातून या कामाच्या विस्तारास मदत होईल.
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Read: राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडल्या 'या' पाच गोष्टी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/five-things-that-happened-for-the-first-time-on-the-rajpath-during-celebration-of-republic-day-aau-85-2069696/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/jWmfdyeGpEdX1qyu5

लोकसत्ता
राजपथावरील संचलनात पहिल्यांदाच घडल्या ‘या’ पाच गोष्टी
प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवले जाते. पण यावेळी अशा पाच गोष्टी झाल्या ज्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या.
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Read: निसर्गाच्या शाळेनं खूप काही शिकवलं, ही नीतिमुल्ये जपत राहिन -राहीबाई पोपेरे
https://www.loksatta.com/maharashtra-news/mother-of-seeds-rahibai-popere-reaction-on-padma-awards-bmh-90-2069945/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/VJth8vmQaAAAavTw5

निसर्गाच्या शाळेनं खूप काही शिकवलं, ही नीतिमुल्ये जपत राहिन -राहीबाई पोपेरे
सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं गौरव
Read: 'हिवरेबाजार पॅटर्न' जगातील काही देशात गेला; हा लोकांच्या कामाचा गौरव -पवार
https://www.loksatta.com/maharashtra-news/this-is-honoured-of-hiwarebazar-people-says-padm-shri-popatrao-pawar-bmh-90-2069942/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/V8b5TFuvi6eeGcoW8

‘हिवरेबाजार पॅटर्न’ जगातील काही देशात गेला; हा लोकांच्या कामाचा गौरव -पवार
पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार
#jobs
बारावीच्या विद्यार्थ्यांना 'एनडीए'मध्ये संधी
http://mtonline.in/4QxynY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
बारावीच्या विद्यार्थ्यांना 'एनडीए'मध्ये संधी
mumbai news: सध्या १२ वी परीक्षा देणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (साडेअठरा वर्षे वयापर्यंतच्या) राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशाची संधी आहे. पुण्याजवळील एनडीए ही तिन्ही दलांमधील अधिकारी प्रशिक्षणाची जगातील एकमेव संयुक्त…
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
#eco : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना..👆
आगामी स्पर्धा परीक्षेत यावर नक्की एक प्रश्न विचारला जाऊ शकतो..
दोन्ही कर्जमाफीचे निकष यामध्ये तुलनात्मक अभ्यास अपेक्षित आहे
@thempscupdate

#eco
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
योजना परिचय
# या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.
# या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.
t.me/thempscupdate
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
योजना परिचय
# या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.
# या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#eco
#budget
अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असल्याने-
आजपासून अर्थसंकल्प आणि संसदेचे अधिवेशन याविषयी माहिती घेऊ...👇👇👇
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join 👇👇करा