Planned & Non-Planned Expenditure..👆👆
#Trick : Planned Expenditure म्हणजे फक्त शासकीय योजना व कार्यक्रम यावर होणारा खर्च
बाकी सर्व Non-Planned
🚨टीप- 2017 पासून ही वेगळा खर्च मांडण्याची पद्धत तत्कालीन अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी बंद केली होती तरीही आयोग नेहमीप्रमाणे यावर प्रश्न विचारत असते.
http://t.me/thempscupdate

Read: प्रा. अॅलन मॅकडोनाल्ड
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/professor-allan-h-macdonald-profile-zws-70-2068731/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/rxYWrYSEinGwDCFb8

लोकसत्ता
प्रा. अॅलन मॅकडोनाल्ड
मॅकडोनाल्ड हे मूळ कॅनडाचे, त्यांनी टोरांटो विद्यापीठातून एमएस्सी व पीएचडी या पदव्या घेतल्या.
Read: पी. टी. उमर कोया
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-pt-ummer-koya-akp-94-2067751/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/Vunp8W6ywZVCzY8D8

पी. टी. उमर कोया
जीवनपटावरील आव्हाने पेलत ते ‘वजीरपदापर्यंत’ पोहोचले.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”
अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.
1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.
नव्या नियमांनुसार,
🔸नोंदणी करणार्या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.
🔸https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.
🔸राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.
ECI विषयी
भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The Phillp's curve : Unemployment Vs Inflation👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

Forwarded from History by M.M.
विक्रमादित्य & त्याचे नवरत्न...👆👆👆
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm

अकबर & त्याचे नवरत्न...👆👆👆
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
मध्ययुगीन भारत : इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
Read: दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र
https://www.loksatta.com/desh-videsh-news/shaurya-chakra-award-announced-bmh-90-2069289/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/7hJRMTcVBwwHG7a86

दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र
असामान्य कामगिरीसाठी होणार गौरव
#Padmawards
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये -
# महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे.
https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-announces-by-president-ramnath-kovond-new-delhi-735446

Abplive
पद्म पुरस्कारांची घोषणा; राहीबाई पोपेरे, पोपटराव पवारांना पद्मश्री
बीजमाता राहिबाई पोपेरे यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
#Padmawards
जेटली, स्वराज यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर
7 मान्यवरांना - पद्मविभूषण
16 मान्यवरांना - पद्मभूषण
118 - पद्मश्री
@thempscupdate
http://mtonline.in/KmDpib?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
जेटली, स्वराज यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर
india news: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप नेते अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे, तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मरणोत्तर पद्मभूषण…
★राज्यसेवा निःशुल्क मुलाखती★
रविवार 26.01.2020 सकाळी 11.00
◆ मार्गदर्शक :- उदय खोमणे सर (ICLS)
सुशांत शिंदे सर (उपजिल्हाधिकारी)
नेमचंद शितोळे सर (मुलाखत तज्ञ)
विक्रमसिंह भोसले सर (मुलाखत तज्ञ)
1)पूर्व नावनोंदणी आवश्यक
2)MPSC प्रोफाइल 2 प्रति 2 फोटो
3)मुलाखतीस येताना फॉर्मल ड्रेस कोड पाळावा
● पत्ता नेस अकॅडमी, चिंतामणी कॉम्प्लेक्स न्यू इंग्लिश स्कूल समोर टिळक रोड पुणे
📞 9960226077
t.me/thempscupdate
रविवार 26.01.2020 सकाळी 11.00
◆ मार्गदर्शक :- उदय खोमणे सर (ICLS)
सुशांत शिंदे सर (उपजिल्हाधिकारी)
नेमचंद शितोळे सर (मुलाखत तज्ञ)
विक्रमसिंह भोसले सर (मुलाखत तज्ञ)
1)पूर्व नावनोंदणी आवश्यक
2)MPSC प्रोफाइल 2 प्रति 2 फोटो
3)मुलाखतीस येताना फॉर्मल ड्रेस कोड पाळावा
● पत्ता नेस अकॅडमी, चिंतामणी कॉम्प्लेक्स न्यू इंग्लिश स्कूल समोर टिळक रोड पुणे
📞 9960226077
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
सर्व भारतीय नागरिकांना "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"...!!!
जय हिंद...जय भारत...
जय हिंद...जय भारत...
#Current प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे..👆👇
2019 - जैर बोल्सोनारो - R.South Africa
2018 - ASEAN परिषदेचे नेते
2017 - प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद - UAE
2016 - फ्रांसवॉ ओलांद - France
2015 - बराक ओबामा- USA

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
★राज्यसेवा निःशुल्क मुलाखती★
रविवार 26.01.2020 सकाळी 11.00
◆ मार्गदर्शक :- उदय खोमणे सर (ICLS)
सुशांत शिंदे सर (उपजिल्हाधिकारी)
नेमचंद शितोळे सर (मुलाखत तज्ञ)
विक्रमसिंह भोसले सर (मुलाखत तज्ञ)
1)पूर्व नावनोंदणी आवश्यक
2)MPSC प्रोफाइल 2 प्रति 2 फोटो
3)मुलाखतीस येताना फॉर्मल ड्रेस कोड पाळावा
● पत्ता नेस अकॅडमी, चिंतामणी कॉम्प्लेक्स न्यू इंग्लिश स्कूल समोर टिळक रोड पुणे
📞 9960226077
t.me/thempscupdate
रविवार 26.01.2020 सकाळी 11.00
◆ मार्गदर्शक :- उदय खोमणे सर (ICLS)
सुशांत शिंदे सर (उपजिल्हाधिकारी)
नेमचंद शितोळे सर (मुलाखत तज्ञ)
विक्रमसिंह भोसले सर (मुलाखत तज्ञ)
1)पूर्व नावनोंदणी आवश्यक
2)MPSC प्रोफाइल 2 प्रति 2 फोटो
3)मुलाखतीस येताना फॉर्मल ड्रेस कोड पाळावा
● पत्ता नेस अकॅडमी, चिंतामणी कॉम्प्लेक्स न्यू इंग्लिश स्कूल समोर टिळक रोड पुणे
📞 9960226077
t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
YouTube
Dr. APJ Abdul Kalam Biography in Hindi By Gulzar Saab Motivational Story
Dr. Apj Abdul Kalam Biography in Hindi. Dr. Kalam born on 15 October 1931.He is Great Indian Scientist and also known as Missile Man Of India.In 2002 to 2007 he became 11th president of India.Mr. Kalam Always Inspire everyone by his work,Passion,Vision,Thoughts…