The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Types of Inflation...👆 (चलनवाढीचे प्रकार)

http://t.me/thempscupdate
Causes of Inflation..👆👆 ( चलनवाढीची कारणे )

http://t.me/thempscupdate
Inflation Indices : चलनवाढ / महागाई निर्देशांक..👆👆👆

MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate

🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
20 अतिप्रदूषित शहरे..👆

t.me/thempscupdate
कोरोना वायरस या बाबत घ्यावयाची काळजी..👆

http://t.me/thempscupdate
Money Supply..👆

http://t.me/thempscupdate
#eco CPI Inflation..👆👆

http://t.me/thempscupdate
Planned & Non-Planned Expenditure..👆👆

#Trick : Planned Expenditure म्हणजे फक्त शासकीय योजना व कार्यक्रम यावर होणारा खर्च

बाकी सर्व Non-Planned

🚨टीप- 2017 पासून ही वेगळा खर्च मांडण्याची पद्धत तत्कालीन अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी बंद केली होती तरीही आयोग नेहमीप्रमाणे यावर प्रश्न विचारत असते.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.

1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.

नव्या नियमांनुसार,

🔸नोंदणी करणार्‍या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.

🔸https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.

🔸राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

ECI विषयी

भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.

आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
The Laffer Curve : Tax rate Vs Tax Revenue..👆

http://t.me/thempscupdate