SDG..👆👆👆
शाश्वत विकास ध्येये (एस.डी.जी. ) हा भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयांचा संच आहे. ही ध्येये युनायटेड नेशन्स ने बनविली असून त्यांची शाश्वत विकासासाठिची जागतिक ध्येये अशी बढती करण्यात आलेली आहे. या ध्येयांनी, सहस्त्र (मिलेनियम) विकास ध्येये ज्यांची मुदत वर्ष 2015 च्या शेवटी संपली , त्यांची जागा घेतली आहे. वर्ष 2015 पासुन 2030 पर्यंत ही ध्येये लागू पडतील. एकूण 17 ध्येये असून या ध्येयांसाठी 169 विशिष्ट ध्येये आहेत .
MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

Inflation Indices : चलनवाढ / महागाई निर्देशांक..👆👆👆

Read: मुंबईत घातक कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण, उपचारासाठी विशेष वॉर्ड सुरु
https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-two-under-watch-in-mumbai-special-ward-set-up-dmp-82-2068521/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/29ffZbGgTpz8BQyc8

लोकसत्ता
मुंबईत घातक कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण, उपचारासाठी विशेष वॉर्ड सुरु
भारताने खबरदारी म्हणून विमानतळावरच चीन आणि शेजारच्या देशातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीची व्यवस्था केली आहे.
Read: पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करणाऱ्या K-4 मिसाइलची सहा दिवसात दुसरी चाचणी यशस्वी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/successfully-test-fired-k-4-ballistic-missile-dmp-82-2068607/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/DUSYht9BiiR9Eexi6

पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करणाऱ्या K-4 मिसाइलची सहा दिवसात दुसरी चाचणी यशस्वी
समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
जीएसटीनंतर आता 'एक देश, एक रस्ता कर'!
http://mtonline.in/hYd1lY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
जीएसटीनंतर आता 'एक देश, एक रस्ता कर'!
india news: सन २०१७ मध्ये देशभरात एक कर प्रणाली लागू करण्यात आली. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून देशभरातील वस्तूंचे विभाजन करून त्याप्रमाणे कर आकारणी करण्यात आली. जीएसटीनंतर आता देशभरात 'एक देश, एक रस्ता कर' योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी…
आधार, डबा, शादीचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश
http://mtonline.in/OOAWNb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/OOAWNb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
आधार, डबा, शादीचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश
india news: दरवर्षी भारतीय भाषेतील शब्दांचा समावेश करणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये यंदा हिंदी भाषेतील काही शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. आधार, डबा, चॉल, हडताल आणि शादी आदी शब्दांचा या डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी ऑक्सफर्डची नवी आवृत्ती लॉन्च…
Planned & Non-Planned Expenditure..👆👆
#Trick : Planned Expenditure म्हणजे फक्त शासकीय योजना व कार्यक्रम यावर होणारा खर्च
बाकी सर्व Non-Planned
🚨टीप- 2017 पासून ही वेगळा खर्च मांडण्याची पद्धत तत्कालीन अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी बंद केली होती तरीही आयोग नेहमीप्रमाणे यावर प्रश्न विचारत असते.
http://t.me/thempscupdate

Read: प्रा. अॅलन मॅकडोनाल्ड
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/professor-allan-h-macdonald-profile-zws-70-2068731/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/rxYWrYSEinGwDCFb8

प्रा. अॅलन मॅकडोनाल्ड
मॅकडोनाल्ड हे मूळ कॅनडाचे, त्यांनी टोरांटो विद्यापीठातून एमएस्सी व पीएचडी या पदव्या घेतल्या.
Read: पी. टी. उमर कोया
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/profile-pt-ummer-koya-akp-94-2067751/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/Vunp8W6ywZVCzY8D8

पी. टी. उमर कोया
जीवनपटावरील आव्हाने पेलत ते ‘वजीरपदापर्यंत’ पोहोचले.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”
अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.
1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.
नव्या नियमांनुसार,
🔸नोंदणी करणार्या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.
🔸https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.
🔸राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.
ECI विषयी
भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM