Forwarded from Vapu Kale (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Forwarded from History by M.M.
Read: BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम
https://www.loksatta.com/blogs-news/special-blog-on-panipat-battle-14th-january-1761-scj-81-2059352/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/SQ3rb4cqUUxKekps5

लोकसत्ता
BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम
पानिपतचे युद्ध ही मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा आहे
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Result_RollNo_7-2019(1).pdf
450.1 KB
मुंबईः शासकीय व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य
http://mtonline.in/H4TKGY?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
मुंबईः शासकीय व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य
mumbai news: राज्य सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे पॅन क्रमांक अनिवार्य असणार आहे. महसुलचोरीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विकासयोजना आणि पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी…
गोल्ड बॉंड; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय खुला
http://mtonline.in/Sw0VDZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/Sw0VDZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
गोल्ड बॉंड; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय खुला
business news: सोने आयातीला अंकुश घालण्याच्या दृष्टीने गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय ठरलेल्या गोल्ड बॉंड (सार्वभौम सुवर्ण रोखे) विक्रीचा आठवा टप्पा खुला झाला आहे. या योजनेत डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रति ग्रॅम सोने दर ३९६६ रुपये आहे.…
मायकेल पात्रा RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर
http://mtonline.in/o6tMCZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/o6tMCZ?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
मायकेल पात्रा RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर
business news: रिझर्व्ह बँकेने मायकेल पात्रा यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेतील.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
poverty and unemployment
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
economics.pdf
1.3 MB
आपणा सर्वांना मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा...
➖➖➖➖➖➖➖
संक्रांतीला तिळगूळ देऊन गोड बोलायला सांगण्यामागे काय आहे संदर्भ..???
➖➖➖➖➖➖➖
हिंदू पंचांगानुसार मंगळवार दि.१४ जानेवारी २०२० म्हणजेच शके १९४१ पौष कृ. ४ रोजी उत्तररात्री २.०७ वाजता आर्थात इंग्रजी कॅलेंडर मधील १५ जानेवारी रोजी सूर्याचे मकर राशीत प्रवेश / संक्रमण झाले आहे.
📌 तिळगूळ घ्या आणि गोड बोला..
📍 सूर्याच्या मकर संक्रमनानंतर तो थोडा उत्तरेकडे झुकल्यामुळे उत्तरायण सुरू झाले आहे. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. पृथ्वीचा उत्तर गोलार्धात प्रवेश होतो. हिंदू श्रद्धेनुसार सूर्य प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्वाचे रूप आहे, जे एक, अद्वैत, स्वयं प्रकाशमान, दैवत्वाचे प्रतिक आहे. हळू हळू थंडी कमी होत जाते. रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो हा एका अर्थाने प्रकाशाचा अंधारावर विजय असतो.
📍 याच संदर्भाने संक्रांत हा नवीन इंग्रजी वर्षातील पहिलाच सण या सणाचे औचित्य साधून या दिवशी कटू संबंध सुधारण्याची सर्वांना संधी मिळते. कळत नकळत कुणाला कटू बोलले गेल्यास त्याची माफी मागून संबंध पूर्ववत करता येतात. गोडव्याची कटुतेवर मात व्हावी या हेतूने “तिळगुळ घ्या गोड गोड बोला,आमचे तीळ सांडवू नका, आमच्याशी भांडू नका या अर्थपूर्ण संदेशाची देवाण-घेवाण केली जाते.
📍 सर्व महिलांचा तर हा आवडीचा सण आहे, त्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवासाठी एकमेकांच्या घरी जातात, वाणांची ओटी भरून देवाण- घेवाण करतात. ओटी भरण्यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे. तीळगूळ याचाच अर्थ म्हणजे तिळातील प्रेम, आणि गुळातील गोडवा…. म्हणूनच आपण तिळगुळाचे वाटप करून “तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणून करतो. त्यामुळे आपपसातले भांडण, अबोला, द्वेष, वैर नाहीसे होऊन एकमेकांविषयी प्रेम भावना वाढते.
📍 तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
📍 तिळाच्या लाडूत सोने ठेवून देण्याची प्रथा गुप्तदानाचे माहात्म्य दर्शविते. तिळाच्या लाडूतील तूप आरोग्यासाठी पोषक असते. या सणात तिळाच्या लाडूला जे महत्त्व प्राप्त झाले आहे त्याला एक नैसर्गिक कारण आहे. निसर्ग आपल्याला ऋतूनुसार फळे व वनस्पती देतात. थंडीच्या दिवसात रक्ताभिसरणांची गती मंदावण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराला स्निग्ध पदार्थांची गरज असते व तिळात स्निग्धता हा गुण असतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूत पौष्टिक पदार्थांची आवश्यकता पूर्ण करतो.
📍 जसा सूर्य न थांबता,न थकता आपल्या तेजाने आपल्याला प्रकाश देत असतो,उष्णता देत असतो,त्या सुर्यप्रमाणेच आपणही आपला आळस झटकून नवीन वर्षात आपल्यातील द्वेष, मोह, लोभ,मत्सर काढून टाका आणि ज्याप्रमाणे संक्रातीपासुन अंधार कमी कमी होत जातो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अंधार काढून आपण प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल करा हाच संदेश जणू हा सण देत असतो...
🍚 संकलन - सचिन मणियार...✒
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Read: ODI मध्ये रो'हिट'! ठरला Cricketer of the Year
https://www.loksatta.com/krida-news/hitman-rohit-sharma-wins-odi-cricketer-of-the-year-2019-for-great-work-in-odi-cricket-vjb-91-2060935/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/9sabprx3SBPhQ2B99

ODI मध्ये रो’हिट’! ठरला Cricketer of the Year
वर्षभरात रोहितने ठोकल्या सर्वाधिक एकदिवसीय धावा
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
Unemployment
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
economics.pdf
3.8 MB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
अर्थशास्त्र....( आज आणि उद्याची पोस्ट एकत्रित अपलोड करत आहोत....)👇
Topics Covered- अर्थसंकल्प (अंदाजपत्रक), तूट (Deficit) आणि त्याचे प्रकार & नाणे बाजार ई.