#Current
☑️ ९३ वे मराठी साहित्य संमेलन २०२०
◆ ठिकाण :- उस्मानाबाद ( मराठवाडा )
◆ अध्यक्ष :- फ्रान्सिस दिब्रिटो ( जेष्ठ
साहित्यक )
◆ स्वागताध्यक्ष :- नितीन तावडे
◆ पत्रिकेवर गोरा कुंभार यांचे चित्र आणि
अभंग
◆ कालावधी :- १० ते १२ जानेवारी
२०२०
☑️ फादर दिब्रिटो यांचे साहित्य :-
०१) आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा,
०२) ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव),
०३) तेजाची पाऊले (ललित),
०४) नाही मी एकला, संघर्षयात्रा
ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा
संघर्षमय इतिहास
☑️ दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते,
गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे
कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि
सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व
अशी आहे.
√ 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी
सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे
विषय मांडले आणि काही उपक्रमही
राबवले.
√ फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू
√ दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या
कालखंडात सुवार्ता वृत्तपत्राचे मुख्य
संपादक होते.

बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट
http://mtonline.in/n6M8zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/n6M8zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट
pune news: स्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणाऱ्या सीताफळाच्या 'एनएमके -१ गोल्डन' सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर केले आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकऱ्यांचा फायदा…
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: VIDEO: ... आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-army-showed-fire-power-at-kk-ranges-dmp-82-2059180/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/c48A64PFJooobi3N7
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-army-showed-fire-power-at-kk-ranges-dmp-82-2059180/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/c48A64PFJooobi3N7
लोकसत्ता
VIDEO: … आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम
अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
Forwarded from History by M.M.
प्राचीन भारत : शिक्षणाची केंद्रे..👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#SSE #2020 अनुषंगाने-
भारतीय राज्यव्यवस्था याविषयी @politymm
आणि
भारतीय इतिहास विषयी @historymm
या दोन वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनेलवर काही महत्वाच्या पोस्ट आपण अपलोड केल्या..
आजपासून "भारतीय अर्थव्यवस्था" (Indian Economy) विषयी काही महत्वाच्या पोस्ट पाहू..👇👇👇
@thempscupdate

Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
मित्रांनो, आज भारताचे उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न संस्था, विकासाचे निर्देशांक यांचा समावेश आहे ....
Forwarded from The MPSC Update © (Deleted Account)
economics.pdf
4.9 MB
Forwarded from Vapu Kale (MADHUSUDAN N R P (Mahajan))
Forwarded from History by M.M.
Read: BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम
https://www.loksatta.com/blogs-news/special-blog-on-panipat-battle-14th-january-1761-scj-81-2059352/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/SQ3rb4cqUUxKekps5

BLOG: पानिपत! मराठेशाहीच्या इतिहासातली भळभळती जखम
पानिपतचे युद्ध ही मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा आहे