Read: इंटरनेट हा मूलभूत अधिकार!
https://www.loksatta.com/desh-videsh-news/internet-is-a-fundamental-right-akp-94-2057646/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/bKNwtZ6NwjFtL7Kz7

लोकसत्ता
इंटरनेट हा मूलभूत अधिकार!
जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आला होता.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
100 वी घटनादुरुस्ती....भारत-बांगलादेश भूमी सीमा विधेयक....👆👆
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार; BCCIची घोषणा
http://mtonline.in/c4DZPb90?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठेचा पुरस्कार; BCCIची घोषणा
cricket news: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेचा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी २०१८-१९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Sports
● खेलो इंडियाचे तिसरे पर्व आजपासून
- पर्व: तिसरे
- स्थळ: गुवाहाटी (आसाम)
- कालावधी: 10 ते 22 जानेवारी 2020
- उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक: आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावणारी युवा धावपटू हिमा दास
- वयोगट: 17 आणि 21 वर्षांखालील
- सहभाग: 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 6800 पेक्षा जास्त खेळाडू 20 खेळांमध्ये आपले नशीब अजमावतील.
- महाराष्ट्र: 20 पैकी 19 प्रकारांमध्ये आपले खेळाडू मैदानात उतरवले आहेत. महाराष्ट्राने सर्वाधिक खेळाडूंची निवड करत तब्बल 751 खेळाडूंचा चमू ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला आहे.
- यजमान आसाम: विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी कंबर कसली असून 656 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
- हरियाणानेही यंदा 682 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दादरा नगर हवेलीने फक्त तीन खेळाडूंचा चमू पाठवला असून त्यात एक १०० मीटर धावपटू आणि दोन टेबल टेनिस खेळाडूंचा समावेश आहे.
● शानदार उद्घाटन सोहळा
- ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन सोहळा 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सासूराजाय येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमवर रंगणार आहेत.
- या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन आणि ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ कार्यक्रमात प्रावीण्य दाखवलेल्या ‘व्ही अनबिटेबल्स’ या मुंबईस्थित नृत्यपथकाची. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. अदाकारी पाहायला मिळणार आहे.
- आसामच्या संस्कृती आणि परंपरेची माहिती देणाऱ्या कार्यक्रमात तब्बल 500 कलाकार सहभागी होणार आहेत.
● वैशिष्टय़े
- 13 दिवस रंगणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 451 सुवर्णपदके जिंकण्याची संधी
- तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, सायकलिंग, टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जुदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लॉन बॉल.
- यंदा सायकलिंग आणि लॉन बॉल्स या दोन नव्या खेळांचा समावेश
- गुवाहाटीमधील आठ ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा रंगणार
2018 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र. राज्य सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१ हरियाणा ३८ २६ ३८ १०२
२ महाराष्ट्र ३६ ३२ ४३ १११
३ दिल्ली २५ २९ ४० ९४
2019 मधील अव्वल तीन पदकविजेती राज्ये
क्र. राज्य सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१ महाराष्ट्र ८५ ६२ ८१ २२८
२ हरियाणा ६२ ५६ ६० १७८
३ दिल्ली ४८ ३७ ५१ १३६

#EnB
वनजमिनीचा व्यापार करण्यासाठी नवी ‘हरित पत योजना’
वन सल्लागार समितीने ‘हरित पत योजना (ग्रीन क्रेडिट स्कीम)’ यास मान्यता दिली, ज्यायोगे वनजमिनीचा एक वस्तू म्हणून व्यापार करता येणार.
सध्याच्या यंत्रणेत जंगलाचे नुकसान होत असल्याने उद्योगांना पडीक जमीन शोधावी लागते आणि वन विभागाला निव्वळ वर्तमान मूल्य देण्याची गरज आहे. तर वेळोवेळी जंगलात वाढ करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही वनविभागाची जबाबदारी आहे.
नव्या योजनेमुळे रोपलागवडीची जबाबदारी व्यवस्थेच्या इतर घटकांकडेही सोपवली जाऊ शकणार, त्यामुळे अधिक प्रभावीपणे जंगलांचा विकास आणि त्याचबरोबर त्यावर विसंबून असलेला व्यापार यांना चालना मिळू शकणार.
ठळक बाबी
🔸योजना संस्था, खासगी कंपन्या आणि ग्रामीण वन समुदाय इत्यादींना पडीक जमीन ओळखणे आणि त्यावर वृक्षारोपण करण्याची परवानगी देते.
🔸वृक्षारोपणाच्या तीन वर्षानंतर, वनविभागाने ठरवलेल्या निकषांची पूर्तता केल्यास ती जमीन भरपाई देणारी वन जमीन मानण्यास पात्र ठरणार.
🔸ज्या उद्योगाला वनजमीन हवी असेल ते जबाबदारी घेणार्या संस्थेकडे संपर्क साधून त्यांना त्याचा मोबदला देणार आणि पुढे ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित केली जाणार आणि वनजमीन म्हणून नोंद होणार. म्हणजेच ही योजना जंगलांना / वनांना एक वस्तू म्हणून व्यापार करण्यास मंजूरी देते.
‘हरित भारत अभियान’च्या अनुषंगाने ही योजना तयार करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश्य 2020-30 या वर्षापर्यंत 2.523 अब्ज टन कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचे आहे. या योजनेत सध्याचा जंगलाव्यतिरिक्त 30 दशलक्ष हेक्टर जमिनीवर जंगल उभे करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे.

व्हिडीओ केवायसी करणारा भारत जगातील एकमेव देश...👇
मोबाइल व्हिडीओ संवादाद्वारे ‘नो युवर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रिया राबविण्यास बँका व फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमांत बदल केले आहेत.तर आधार व इतर ई-दस्तावेजांआधारे ई-केवायसी व डिजिटल केवायसी राबविण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेने केवायसीविषयक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे भारत व्हिडीओ केवायसीची परवानगी असलेला जगातील एकमेव देश ठरला आहे.
बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.
बिगर-बँक संस्थांना ई-केवायसीची परवानगी नाही. मात्र, प्रत्यक्ष आधार व क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना केवायसी प्रक्रिया राबविता येईल. आधारद्वारे ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यास कोर्टाने मनाई केल्यानंतर नवीन ग्राहक जोडणे मोबाइल वॉलेट कंपन्यांना कठीण झाले होते.
आरबीआयने म्हटले की, डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो घेणे व आधार असल्याचा वैध अधिकृत पुरावा घेणे. जिथे ऑफलाइन पडताळणी शक्य नाही, तिथे व्हिडीओ केवायसी राबविता येईल. अधिकृत अधिकारी लाइव्ह फोटो घेतील. जेथे फोटो घेतला, त्या स्थानाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेतली जाईल.

🌿🌿खार्या पाण्यातल्या मत्स्यपालनाचा पहिला वैज्ञानिक प्रयोग भारतात यशस्वी🌿🌿
☀️केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेनी (CMFRI) कृत्रिम तलावांमध्ये इंडियन पोम्पेनो (पामलेट) या मत्स्यप्रजातीचे पालन करण्यासाठी एक संभाव्य वैज्ञानिक पद्धत विकसित केली आहे.
☀️पोम्पेनो ही मत्स्यप्रजाती समुद्राच्या खार्या पाण्यात आढळते. या माश्याला सर्वाधिक मागणी आहे. तलावांमध्ये इंडियन पोम्पेनोचे पालन हे कोळंबीला एक चांगला पर्याय ठरतो.
❄️ठळक बाबी..
☀️वैज्ञानिक पद्धतीच्या यशस्वी शोधानंतर विशाखापट्टणम येथे तलावांमध्ये अधिकृतपणे मत्स्यपालन केले जाणार आहे. पोम्पेनो या मत्स्यप्रजातीच्या पालनासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित करण्याचा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे.
☀️या पद्धतीमध्ये जवळपास 95 टक्के मासे जिवंत राहतात, असे आढळून आले आहे.या पद्धतीनुसार एकरामागे 3 टनचे उत्पादन होते आणि एकरामागे होणार्या उत्पादन खर्चाच्या 25-30 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.या शोधकार्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने (NFDB) आर्थिक मदत केली.

#Current
☑️ ९३ वे मराठी साहित्य संमेलन २०२०
◆ ठिकाण :- उस्मानाबाद ( मराठवाडा )
◆ अध्यक्ष :- फ्रान्सिस दिब्रिटो ( जेष्ठ
साहित्यक )
◆ स्वागताध्यक्ष :- नितीन तावडे
◆ पत्रिकेवर गोरा कुंभार यांचे चित्र आणि
अभंग
◆ कालावधी :- १० ते १२ जानेवारी
२०२०
☑️ फादर दिब्रिटो यांचे साहित्य :-
०१) आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा,
०२) ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव),
०३) तेजाची पाऊले (ललित),
०४) नाही मी एकला, संघर्षयात्रा
ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा
संघर्षमय इतिहास
☑️ दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते,
गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे
कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि
सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व
अशी आहे.
√ 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी
सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे
विषय मांडले आणि काही उपक्रमही
राबवले.
√ फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू
√ दिब्रिटो इ.स. १९८३ ते इ.स. २००७ या
कालखंडात सुवार्ता वृत्तपत्राचे मुख्य
संपादक होते.

बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट
http://mtonline.in/n6M8zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
http://mtonline.in/n6M8zb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in
Maharashtra Times
बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट
pune news: स्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणाऱ्या सीताफळाच्या 'एनएमके -१ गोल्डन' सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर केले आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकऱ्यांचा फायदा…
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Read: VIDEO: ... आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-army-showed-fire-power-at-kk-ranges-dmp-82-2059180/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/c48A64PFJooobi3N7

VIDEO: … आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम
अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
Forwarded from History by M.M.
प्राचीन भारत : शिक्षणाची केंद्रे..👆
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#SSE #2020 अनुषंगाने-
भारतीय राज्यव्यवस्था याविषयी @politymm
आणि
भारतीय इतिहास विषयी @historymm
या दोन वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनेलवर काही महत्वाच्या पोस्ट आपण अपलोड केल्या..
आजपासून "भारतीय अर्थव्यवस्था" (Indian Economy) विषयी काही महत्वाच्या पोस्ट पाहू..👇👇👇
@thempscupdate