The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
Uploading VIMP Mind-Charts for Indian Polity & ASO Mains Revision...👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
@thempscupdate वरील 4 डिसेंबर, 2017 ची Polity Mind Map Charts ची English माध्यमातील ही पोस्ट..👆👆👆

#Polity मध्ये परिवर्तनाची कास धरणारे आमचे मित्र वरील पोस्ट कॉपी-पेस्ट करून MPSC मध्ये एक नवीन Mantra देण्याचा प्रयत्न करत आहेत..☺️😊
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
@politymm वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा👇 आणि Join करा...

t.me/politymm
🎇 प्रवासी भारतीय दिन 🎇

◾️मागील 17 वर्षांपासून दर दोन वर्षात एकदा' प्रवासी भारतीय दिन' 9 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे.

◾️या दिवसाची खास गोष्ट म्हणजे भारताबरोबरच परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील या दिवसाची खास वाट पाहत असतात. कारण बाहेर राहून देखील हे लोक देशाचे नाव उज्जवल करू शकतात

◾️. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून मायदेशात परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून 2003 पासून दरवर्षी 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येत आहे

◾️. याच दिवशी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परतले होते.

◾️महात्मा गांधी जेव्हा 1893 ला दक्षिण आफ्रिकेच्या नटाल प्रांतात पोहचले, तेव्हा तेथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला.

◾️महात्मा गांधी हे यावेळी गप्प न बसता त्यांनी याविषयी आवाज उठवला.

◾️गांधीजींना यात यश देखील आले. अखेर 22 वर्षानंतर ते 9 जानेवारी 1915 ला भारतात परतले. याच दिनानिमित्ताने 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो.

◾️ 2003 साली सर्वात प्रथम प्रवासी भारतीय दिवस हा नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता.

◾️ तर 2019 मध्ये हा दिवस काशी येथे साजरा करण्यात आला होता.

◾️2016 मध्ये काही कारणास्तव या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

◾️हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा असतो की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

◾️ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. जगभरातील भारतीय प्रवाशांचे नेटवर्क तयार करणे व गुंतवणूक वाढवणे.

t.me/thempscupdate
Forwarded from Vapu Kale (MADHUSUDAN N R P (Mahajan))
शुभ रात्री...!


व.पु.काळे यांच्या विचारांचा अमूल्य ठेवा असलेले हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा..👇👇👇

t.me/vapukale
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पी. एन. हुन

t.me/thempscupdate
#Current रस्ता सुरक्षा सप्ताह

● केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.

● मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात करण्यात येतो.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
@politymm वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा👇 आणि Join करा...

t.me/politymm
The MPSC Update © pinned «This message couldn't be displayed on your device due to copyright infringement.»
जनगणना.…👆
ताशकंद करार. .👆