Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P (Mahajan))
#Current
#EnB
🌹🌳🌴इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, 2019🌴🌳🌹
👉30 डिसेंबर, 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, 2019" जाहीर केला. हा अहवाल दर दोन वर्षांनी जाहीर केला जातो.
👉या अहवालात वनक्षेत्र, जंगलातील वनस्पती घनता, वृक्षारोपण दर इत्यादींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
✅अहवालाची ठळक वैशिष्ट्ये
👉या अहवालानुसार देशाचे एकूण वनक्षेत्र (वन कवच) हे 7,12,249चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67%आहे.
👉देशाच्या झाडाचे क्षेत्रफळ सुमारे 95,027 चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.89% आहे.
👉भारतीय वन राज्य अहवाल, 2017 च्या तुलनेत यावर्षी देशाच्या वनक्षेत्रात 3,976 चौरस किलोमीटर (0.56%) वाढ झाली आहे.
✅सर्वात जास्त वृद्धी दर्शविणारे राज्य
1.कर्नाटक (1025 चौरस किमी),
2.आंध्र प्रदेश (990 चौरस किमी),
3.केरळ (823 चौरस किमी), 4.जम्मू-काश्मीर (371 चौरस किमी),
5.हिमाचल प्रदेश (334 चौ किमी) .
👉देशातील डोंगराळ जिल्ह्यांमधील वनक्षेत्र 2,84,006 चौरस किलोमीटर आहे, जे या जिल्ह्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 40.

Read: 'हा' ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
https://www.loksatta.com/manoranjan-news/joaquin-phoenix-wins-best-actor-for-joker-at-golden-globes-2020-mppg-94-2054297/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/1DReJ9tFL18aVdU67

लोकसत्ता
‘हा’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता
हा ऑस्कर नंतरचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
या देशात मिळणार ३ दिवसांचा वीकेंड, ६ तासांची शिफ्ट
http://mtonline.in/6mmYfb?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

Maharashtra Times
या देशात मिळणार ३ दिवसांचा वीकेंड, ६ तासांची शिफ्ट
International News : हेलसिंकी : कार्यालयीन कामाची अनिश्चित वेळ आणि पुरेसा वीकेंड न मिळणं ही भारतातील गंभीर समस्या आहे. पण जगात यावर गांभीर्याने विचार केला जातोय. युरोपियन देश फिनलँडमध्ये कामकाजाचे चार दिवस आणि शिफ्ट ६ तासांची करण्यासाठी खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच…
Read: उद्या भारत बंदची हाक: जाणून घ्या पाच महत्वाच्या गोष्टी
https://www.loksatta.com/desh-videsh-news/five-points-that-you-should-know-about-the-all-india-general-strike-scsg-91-2054332/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/GH5gwvuwTa2yniqi8

उद्या भारत बंदची हाक: जाणून घ्या पाच महत्वाच्या गोष्टी
८ जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांनी बंदची हाक दिली आहे
Read: ...अशी असते 'डेथ वॉरंट' ते फासावर लटकवले जाईपर्यंतची प्रक्रिया
https://www.loksatta.com/desh-videsh-news/this-is-the-process-from-death-warrant-to-hangs-msr-87-2054539/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/xbJWnMKMJRaRnNjy6

…अशी असते ‘डेथ वॉरंट’ ते फासावर लटकवले जाईपर्यंतची प्रक्रिया
जाणून घ्या का दिल्या जाते पहाटेच फाशी
#Current #SnT
कर्नाटकाच्या छल्लाकेरे येथे अंतराळवीरांसाठी ISROचे प्रशिक्षण केंद्र उभारणार
अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.
कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.
सध्या, गगनयान अभियानासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

#Current #Awards #Goldenglobe
🔷1917’ चित्रपट ठरला सर्वोत्तम
- गोल्डन ग्लोब पुरस्कारः जेकिन फीनिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता, रिनी जेलवेगर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पार पडला आहे.
-या सोहळय़ात ‘1917’ या चित्रपटाचीच सर्वाधिक चर्चा राहिली आहे. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.
- तर ‘जोकर’ चित्रपटाने दोन पुरस्कार प्राप्त करत गोल्डन ग्लोबमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या कॉमिक बुक चित्रपटाने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
- जोकिन फीनिक्स यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. जोकरमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. जोकर चित्रपटातील अभिनयासाठी जोकिन यांना आता अत्यंत प्रतिष्ठेचा ऑस्कर मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- अमेरिकन गायिका तसेच अभिनेत्री जूडी गारलँडचे पात्र साकारणारी अभिनेत्री रिनी जेलवेगर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
- ‘रॉकेटमॅन’च्या ‘आय ऍम गॉना लव्ह मी अगेन’ला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. ‘फ्रोजन 2’ आणि ‘द लायन किंग’ यासारख्या मोठय़ा चित्रपटांना मागे टाकून यंदा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपटाचा पुरस्कार ‘मिसिंग लिंक’ने पटकाविला आहे.
- ‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’करता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळाला आहे. टॉम हँक्स, अल पचीनो आणि जो पेस्की यासारख्या दिग्गज अभिनेत्यांना ब्रॅड पिट यांनी मागे टाकले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक क्वँटिन टॅरेंटीनो यांना सर्वोत्कृष्ट स्क्रीप्लेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- म्युझिकल-कॉमेडी श्रेणीत यंदा क्वँटिन टॅरेंटीनो याच्या ‘वन्स अपॉन ए टाईम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले गेले आहे. याच शेणीत ‘रॉकेटमॅन’साठी टेरॉन ईगर्टन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर याच श्रेणी अंतर्गत ऑक्वाफीना यांची ‘फेयरवेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे.
- टेलिव्हिजन सीरिजच्या म्युझिकल आणि कॉमेडी श्रेणीत फोब वॉलर ब्रिज यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविला आहे. फोब यांना हा पुरस्कार ‘फ्लीबॅग’साठी मिळाला आहे. प्रियांका चोप्राने या सोहळय़ात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
▪️श्रेणी विजेता
▪️बेस्ट मोशन फिचर……… 1917
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. जोकिन फीनिक्स
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. रीनी जेलवेगर
▪️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक……… सॅम मेंडिस (1917)
▪️म्युझिकल कॉमेडी श्रेणी
▪️सर्वोत्कृष्ट चित्रपट………. वन्स अपॉन द टाईम…
▪️टीव्ही सीरिज अभिनेता.. रॅमी युसूफ
▪️लीमिटेड सीरिज आणि मोशन पिक्चर
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता…….. रसेल क्रो
▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज.. सक्सेशन
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. फोब वॉलर ब्रिज
▪️सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पॅरासाइट (द. कोरिया)
▪️सर्वोत्कृष्ट गीत………….. आय ऍम गॉना…
▪️सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट… मिसिंग लिंक
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ब्रॅड पिट
▪️मोशन पिक्चर
▪️ओरिजिनल स्कोर……………..हिल्डर गुडनाडोटिर
▪️सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज………….चेर्नोबिल
▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री…….. पॅट्रिशिया आर्केट
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री……लॉरा डर्न
▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्टॅलन स्कार्सगार्ड
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate
Read: फवाद मिर्झाने भारताचा वनवास संपवला, घोडेस्वारी प्रकारात मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
https://www.loksatta.com/krida-news/fouaad-mirza-gets-tokyo-2020-ticket-ends-two-decade-equestrian-lull-psd-91-2056056/
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/QLose1GFaCB4aoWn8

फवाद मिर्झाने भारताचा वनवास संपवला, घोडेस्वारी प्रकारात मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
तब्बल दोन दशकांनी भारताला मिळालं ऑलिम्पिक तिकीट
Forwarded from History by M.M.
मध्ययुगीन भारत : 8 वे शतक ते 19 वे शतक : प्रमुख घटनांचा आढावा..
प्राचीन इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm

Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update ©
Uploading VIMP Mind-Charts for Indian Polity & ASO Mains Revision...👇
Forwarded from The MPSC Update ©
@thempscupdate वरील 4 डिसेंबर, 2017 ची Polity Mind Map Charts ची English माध्यमातील ही पोस्ट..👆👆👆
#Polity मध्ये परिवर्तनाची कास धरणारे आमचे मित्र वरील पोस्ट कॉपी-पेस्ट करून MPSC मध्ये एक नवीन Mantra देण्याचा प्रयत्न करत आहेत..☺️😊