The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#Sports महाराष्ट्र केसरी ..👇

ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.

सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.

२०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

2018 चा महाराष्ट्र केसरी विजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेख हा आहे व उपविजेता अभिजित कटके आहे..

t.me/thempscupdate
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.


t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये...👆👆

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सरसेनाध्यक्ष..👆
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
नाणेघाट & सातवाहन..👆

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Imp 👆👇

🙏🏻 *३ जानेवारी १८३१* 🙏🏻

ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मूल"* ही भावना मोडीत काढत, स्त्रीशिक्षणाचा पाया रोवला, स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिलं, आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही,स्त्रियांची जीवनशैली ज्यांनी पूर्णपणे बदलली अशा *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"*, भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका,
क्रांतीज्योती *सावित्रीबाई फुले* यांच्या १८९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

त्यामुळेच 24 जानेवारी हा "राष्ट्रीय बालिका दिन" न साजरा करता 3 जानेवारी ह्या दिवशी हा दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

t.me/thempscupdate
#Index
#HDI

🚨 मानव विकास निर्देशांक 2019 [Human Development Index 2019]

- प्रकाशित करणारी संस्था - UNDP
- निकष: दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, योग्य राहणीमान

भारताचा क्रमांक -188 देशांच्या यादीत👉129
- भारताचा HDI - 0.647 
- भारताचा समावेश - मध्यम मानव विकास गटात

# भारताचा मागील काही वर्षातील क्रमांक
2018 : 130 वा
2016 : 131
2015 : 130
2014 : 135

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश
1. नॉर्वे (HDI - 0.954)
2. स्वित्झर्लंड (HDI - 0.946)
3. आयर्लंड (HDI - 0.942)
4. जर्मनी (HDI - 0.939)
5. हँगकाँग (HDI - 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 

1. रशिया 49 वा क्रमांक
2. ब्राझील 79 वा क्रमांक
3. चीन 85 वा क्रमांक
4. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक
5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक

1. श्रीलंका 71
2. बांग्लादेश 135
3. नेपाळ 147
4. पाकिस्तान 152



HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 
1. नायजर - 189 वा
2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक - 188 वा
3. चाड - 187 वा
4. दक्षिण सुदान - 186 वा
5. बुरुंडी - 185 वा

t.me/thempscupdate
#HDI Theme 2019 : Beyond income, beyond averages beyond today

👉Inequalities in HD in 21st Century👈

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
देशातील सर्वाधिक वृक्ष महाराष्ट्रात..👆

http://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
#STI Final Cutoff..👆 t.me/thempscpdate
#👆👆ASO Final Cutoff अंदाज..👇

#SSE राज्यसेवा मुख्य परीक्षा-2019 कटऑफ अंदाज...👆👆

अंतिम उत्तरतालिकातील बदल आणि उपलब्ध पदे पाहता
#STI मुख्य परीक्षा-2019 प्रमाणे -👇

खुला (OPEN) आणि SEBC प्रवर्गाचा #ASO निकाल पण तसाच लागेल अशी शक्यता आहे..

वरील #ASO मुख्य-2019 साठी हा आमचा अंदाज असून {#STI अंतिम निकालात +/- 2 गुण} करता यापेक्षा कमी कटऑफ लागल्यास आम्हाला आनंदच होईल..!

टीप - वरील व्यक्त केलेला हा अंदाज असून सर्व इच्छुक उमेदवारांनी #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 ची तयारी पूर्ववत चालू ठेवावी..🙏

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate